Submitted by संयोजक on 27 September, 2012 - 11:20
मायबोली परिवारातील एक चित्रकार अभिप्रा यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेले श्री गणेशाचे चित्र.
माध्यम : पेन्सिल
हे चित्र इथेही पाहता येईल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गं गणपतये नम:
गं गणपतये नम:
अ श क्य सुं द र आहे हे महान
अ श क्य सुं द र आहे हे
महान आहेस
दंडवत...... _/\_
शब्दच नाहीयेत एवढे सुंदर
शब्दच नाहीयेत एवढे सुंदर आलंय..
अप्रतिम रेखाटन !
अप्रतिम रेखाटन !
तुमच्या चित्राची वाट पहात
तुमच्या चित्राची वाट पहात होतेच..
किती ते आखिव-रेखिव आणि सुंदर रेखाटन..
शब्दच नाहियेत कौतुक करायला..मानलं तुम्हाला, साष्टांग दंडवत!!!!
गणपती बाप्पा ही तुमची कला अशीच वृद्धिंगत करो...
अहाहा, भारी जमलंय.
अहाहा, भारी जमलंय.
मस्त
मस्त
अभिप्रा, काय सुंदर ग! तुझं
अभिप्रा,
काय सुंदर ग! तुझं प्रत्येक चित्र आश्चर्यचकीत करतं. माणसाने किती मोठ्ठा आ वासायचा!
बोलायला शब्दच नाहीत इतका
बोलायला शब्दच नाहीत इतका सुंदर गणपती काढलाय. किती बारीकसारीक कलाकुसर! सलाम!!!
बाप्पांचा वरदहस्त आहे हो
बाप्पांचा वरदहस्त आहे हो तुमच्यावर! अप्रतिम आहे हे रेखाटन.
OMG
OMG
धन्यवाद मित्रांनो, बाप्पाचा
धन्यवाद मित्रांनो, बाप्पाचा वरदहस्त नक्की नाहीतर कसं काय व्हायचं. पण त्याच बरोबर माबोकरांचे प्रेम प्रेरणादायी आहे, असेच प्रेम राहुद्या म्हणजे पुढ्च्या प्रवासाला इंधन मिळत राहील.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
दंडवत!! अ प्र ति म!!!
दंडवत!!
अ प्र ति म!!!
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम.
अप्रतिम.
लाजवाब !
लाजवाब !
अभिप्रा एकदम सुंदर ग....
अभिप्रा एकदम सुंदर ग.... नुसत्या पेन्सिल वापरुन देखील किती सुंदर व देखणे चित्र काढता येते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुझे हे चित्र
अ फा ट !!!! सपशेल लोटांगण
अ फा ट !!!!
सपशेल लोटांगण बाप्पापुढे आणि तुमच्यापुढेही
अमेझिंग.
अमेझिंग.
किति सुंदर.
किति सुंदर.
काहीच्या काही सुंदर आहे हे
काहीच्या काही सुंदर आहे हे !
थ्रीडी ईफेक्ट पण मस्त आलाय. आणि डीटेलिंग तर विचारायलाच नको. अ फा ट
कीती वेळ लागला चित्रं पूर्ण करायला? ( खास करून डीटेलिंग )
अप्रतिम.
अप्रतिम.
शब्दच नाहीत!! सुपर!!
शब्दच नाहीत!! सुपर!!
बापरे किती सुंदर..इतकं बारीक
बापरे किती सुंदर..इतकं बारीक डिटेलींग, शेडिंग करायला किती दिवस लागले?
तुमच्या चित्रांचे कौतुक
तुमच्या चित्रांचे कौतुक करायला शब्दच नसतात अभिप्रा!!
गणपतीने हात ठेवलाय डोक्यावर तुमच्या. महान कलाकृती आहे ही!
मला शेडींग इतकं प्रचंड आवडलं आहे... त्यानंतर डिटेलिंग..
हॅट्स ऑफ!!
अत्यंत सुंदर......
अत्यंत सुंदर......
आई शपथ!
आई शपथ!
महान आहे हे, सुरेख!
महान आहे हे, सुरेख!
काय लिहू ? कस्सलं अप्रतिम
काय लिहू ? कस्सलं अप्रतिम काढल आहेस गं, बाप्पांच चित्र. त्यांच्या कृपेचा वरद हस्त आहे तुझ्या डोक्यावर. तुझी कला अशीच बहरत राहु दे हीच त्या बाप्पांच्या चरणी प्रार्थना _/\_
Pages