बाप्पा मोरया! - अभिप्रा

Submitted by संयोजक on 27 September, 2012 - 11:20

मायबोली परिवारातील एक चित्रकार अभिप्रा यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेले श्री गणेशाचे चित्र.
माध्यम : पेन्सिल

bappaa moraya abhipra.jpg

हे चित्र इथेही पाहता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफलातून... ६४ कलेच्या अधिपतीला खरोखर अप्रतिम भेट!

मोठे चित्र बारकावेसाठी बघायला आवडेल!

सर्वात आधी संयोजक मंडळाचे आभार.
आणि आता श्री, बित्तुबंगा, शिल्पा_के, चनस, हिमगौरी, राजू७६, शैलजा, कंसराज, वृषाली,
धन्यवाद मित्रांनो.
राजू७६, पिकसाची लिंक आहे वर अथवा अनुदिनी पहा Happy

आता काय बोलावे?

मायबोलीवर खर्‍या अर्थाने गणेश स्थापना झाली. मायबोलीकरता एका मायबोलीकराने काढलेला इतका सुंदर गणेश! अप्रतिम!!

मोठ्या आकारात हवाच आता. पिकासा, अनुदिनी दोन्हीकडे एवढाच दिसतोय.

Pages