Submitted by bnlele on 3 September, 2012 - 21:31
संत्री,केळी,चिक्कू, पॊपई,
बाबा किंवा आणते आई.
खाण्याची मग होते घाई,
अननस,खरबूज,लाल कलिंगड,
कापल्याविना खायला अवघड,
मज्जा ऎका-नको धडपड
कशात असतात सांगा फोडी?
बिया सुद्धा लहान-मोठ्या
रंगरुपेरी, लाल अन् काळ्या,
दाखवा त्यांना कचरापेटी,
साल केळिचे नक्की टाका-
पडाल घसरुन-रडाल धसकुन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊकाका.. किती दिवसांनी आलास
भाऊकाका.. किती दिवसांनी आलास इकडे..
कविता पण मस्त आहे.मजेशीर...