Submitted by सशल on 18 August, 2012 - 01:55
आर् डी बर्मन अर्थात पंचम ह्यांच्या उमद्या संगीताबद्दल, त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा ..
विशेषतः जुनं संगीत ऐकलंच नाही, आवडतच नाही असं म्हणणं असणार्यांसाठी ..
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.panchamonline.com/
http://www.panchamonline.com/
http://panchamunmixed.shemaroo.com/
मी पण
मी पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर डी बर्मनचे संगीत जुने, तर
आर डी बर्मनचे संगीत जुने, तर त्याच्या पिताजींच्या संगीताला काय म्हणणार?
गाण्यांची नाव येउद्यात लोकहो.
गाण्यांची नाव येउद्यात लोकहो. त्यातल्या कारागिरीची चर्चा होउ द्यात.
वाचतोय.
बायदवे, इथे मी प़ण आहे बरका!
बायदवे, इथे मी प़ण आहे बरका! माझ्यासाठी(मला ज्ञानप्राप्ती होण्यासाठी
) कदाचित एसडी बर्मन फॅनक्लब काढावा लागेल. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बायदवे, इथे मी प़ण आहे बरका!
बायदवे, इथे मी प़ण आहे बरका! माझ्यासाठी(मला ज्ञानप्राप्ती होण्यासाठी
) कदाचित एसडी बर्मन फॅनक्लब काढावा लागेल. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मयेकर, आणखी जुने .. जोक्स्
मयेकर, आणखी जुने ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जोक्स् अपार्ट , पण आर् डी बर्मन १९९४ पर्यंत अॅक्टिव्ह होते त्याला आता २० वर्षं होतील .. मग "जुने" म्हणणं अगदीच वावगं ठरू नये ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राचीन का म्हणेनात. आम्ही
प्राचीन का म्हणेनात. आम्ही ऐकतो आणि आवडीने ऐकतो.
काढाकी. एसडी बर्मन काढा,
काढाकी. एसडी बर्मन काढा, कुंदनलाल सैगल काढा- कोणाचाही काढा. आम्हाला लाज नाही. आम्ही येऊच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बस्के, तूच मा ख मै. मी
बस्के, तूच मा ख मै.
मी इथेसुद्धा आणि एसडी बर्मन फॅ क्ल निघाला तर तिकडे सुद्धा.
मी सदस्य आहे या क्लबचा
मी सदस्य आहे या क्लबचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती क्लब काढणार? ज्यांना
किती क्लब काढणार?
ज्यांना संगीत, सूर ह्याचा नाद आहे, आवड आहे, सच्च्या सुरांवर भक्ती, प्रेम आहे, त्यांनी तुलना कशाला करत बसायचं? जे उत्तम आहे, ते कालातीत असतंच की - नवं असो की जुनं.
हिमेश रेशमीया चा पण
हिमेश रेशमीया चा पण काढा.............:![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हे बॉस होते/आहेत. ह्यांच्या
हे बॉस होते/आहेत. ह्यांच्या पोतडीतून कुठली चीज ऐकायला मिळेल सांगता येत नाही. कारण अजुन ही सगळा आर्डी (हिंदी फक्त बंगाली हे वेगळे प्रकरण आहे) ऐकलेला नाहीये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शैलजा+१
शैलजा+१
बरं गाणी येऊद्या की.. इजाजत!!
बरं गाणी येऊद्या की..
इजाजत!! आहा! मोस्ट फेवरिट!! कतरा कतरा आणि छोटीसी कहानी से प्रचंड आवडतात!
१९४२, सागर, सत्ते पे सत्ता पण बेस्ट!
मेहबूबा ढापले थोडे त्याने..
पण तरी मला त्याने ढापलेली असली तरी त्याचंच गाणं जास्त आवडते ओरिजिनलपेक्षा.
शैलजा, अगं काढूया की भरपूर फॅनक्लब त्यात काय. आवडत्या गाण्यांना उजाळा मिळाला तर आवडणार नाही का? कम्पॅरिझनचे म्हणशील तर मी तरी करत नाही कम्पेअर. जे ते आपापल्या जागी बेस्ट आहे. वैयक्तिक आवडीनिवडी हा निराळा भाग.
अर्रे बस्कू वर दोन लिंका
अर्रे बस्कू
वर दोन लिंका दिल्यात, त्या बघ की ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैबूबा कुठून ढाप्ल बर त्ये ?
मैबूबा कुठून ढाप्ल बर त्ये ? वर्जीनल पन आयकीन म्हंतू.
अरे वा .. निघाला का , मी पण
अरे वा .. निघाला का , मी पण !!!!
असं म्हणतेस बस्कू बरं, मला
असं म्हणतेस बस्कू
बरं, मला आवडणारे संगीतकार आणि गाणी असा सर्वसमावेशक बाफ काढूया का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/16420
http://www.maayboli.com/node/5189
आरडी चे नवे हटके प्रयोग सही
आरडी चे नवे हटके प्रयोग सही असतात !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कटी पतंग च क्लब हिट
मेरा नाम है शबनम
प्यार से लोग मुझे कहते है शब्बो
तुम्हारा नस्म क्या है
लीना मीना अंजु मंजु
या............ मधु :).
मेहबूबा चे ओरिजिनल.
मेहबूबा चे ओरिजिनल. http://www.youtube.com/watch?v=4UJXgmPqAE4![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेहबूबाची सर नाही त्याला ..
** रिक्षा आली **
मी खूप पूर्वी पोस्ट लिहीली होती ब्लॉगवर. http://bhagyashreee.blogspot.com/2012/03/sza-dzieweczka.html
** रिक्षा गेली**
मी पण आरडी फॅन
मी पण आरडी फॅन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जे ते आपापल्या जागी बेस्ट
जे ते आपापल्या जागी बेस्ट आहे. वैयक्तिक आवडीनिवडी हा निराळा भाग. >> +१०००
आणि बर्याचदा अगदी आवडत्या कलाकारांच्याही काही निर्मिती नाही आवडत. त्याने तरी काय फरक पडतो ?
ज्याक्षणी ज्याचं जे आवडेल त्याला उस्फूर्त प्रतिसाद...बस्स.
ढापण्यावरून आठवलं. स्वतः
ढापण्यावरून आठवलं. स्वतः आरडीने सांगितलेला किस्सा. सिनेमा सागर. गाणं - सागर किनारे, दिल ये पुकारे... ह्या गाण्याची चाल त्यांनी म्हणे त्यांच्या वडिलांच्या एका गाण्यावरून ढापली आहे. आता ते गाणं आठवत नाही. पण ते गाणं सुद्धा सुपर हीट आहे.
बघा कुणाला आठवतं तर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी फॅनक्लब असो नसो... सिनेमाची गाणी ऐकत इथवर आलोय. शेवटावर पण तेच ऐकत जाणार. मग ती कोणतीही भाषा असो वा कोणताही संगीतकार. निकष एकच... कानातून मनापर्यंत जाते ते गाणं खरं गाणं.
, पण आर् डी बर्मन १९९४ पर्यंत
, पण आर् डी बर्मन १९९४ पर्यंत अॅक्टिव्ह होते त्याला आता २० वर्षं होतील .. मग "जुने" म्हणणं अगदीच वावगं ठरू नये >>> या वर्षी रिलिज झालेल्या 'पान सिंग तोमर' मधल्या 'मामय्या केरो केरो' पासून गेल्या वीस वर्षातील शेकडो जाहिराती, रिमीक्समधे ज्याचे संगीत वाजते आणि गाजते आहे तो 'जुना'?????
आरडीला जुना करणे काळालाही शक्य झाले नाही, तुमच्या म्हणण्याने काय होणार!
आता ह्या गाण्या वरुन तुम्हाला
आता ह्या गाण्या वरुन तुम्हाला कुठली कुठली गाणी आठवतात बघा!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नरम गरम च हमे रास्तोंकि का
नरम गरम च हमे रास्तोंकि का कौतुक ?
डिजे ते आर्डीचच आहे. कौतुक ला
डिजे ते आर्डीचच आहे. कौतुक ला बहुतेक ठंडी हवाए लहेराके आये हे म्हणायचं असेल.
http://www.youtube.com/watch?v=-ki6Mzkb0GY
Pages