ज्यांच्या शब्दांनी निर्भेळ आनंद दिलाय त्यापैकी काही प्रतिभावंतां प्रती थोडीशी कृतज्ञता :).
माझं नाव जर दाद असतं
हसले असते शब्द आणि
बनले असते ललित शुचिर्भूत होऊन
गाणं देही भिनलं असतं
गानभूलीत झुललं असतं
माझं नाव जर ट्युलिप असतं
अलवार शब्दांची मैफील माझ्या
झोपडीत भरली असती..
हळुवार ललित नि उत्कट कविता
रेगिस्तान मे बहार होती
जर मी असतो धुंद रवी
तरल असता किबोर्ड माझा
धुंद होतानाही आले असते डोळे भरून
आणि लगेच आसमंत
हसला असता पोट धरधरून
माझं नाव जर कौतुक असतं
अष्टपैलू ही ओळख असती
रहस्य हासू, विडंबनं, कविता
अवती भवती नांदत असते
पाय मात्र जमिनीवर घट्ट असते
माझं नाव जर क्रांती असतं
वीज अंगी खेळत असती
फेर लयीत धरला असता
शब्द उगवून आले असते
आणि गाणे झाले असते
माझं नाव जर मामी असतं..
चिमटे असे काढले असते
कि चिमटलेले ही म्हटले असते ..बहोत खूब, बहोत खूब
आणि म्हटले असते सारे
हजरजबाबी आहे ब्वॉ ! बीरबल हुबेहूब !!
- Kiran..
ही कविता असल्याने ज्यांची नावं देणं शक्य झालं नाही त्यांच्यासाठी देखील हीच भावना आहे.
छान !!
छान !!
छान ! खुपच आवडली
छान !
खुपच आवडली
मस्तय!
मस्तय!
छानच ) पण मामींची कुरापत
छानच :)) पण मामींची कुरापत काढायचं कारण काय?
हं ..आता कडवं पूर्ण केल्यावर कळलं कुरापत नाही,काँप्लिमेंटस .
राइटली डिझर्वड!!
(No subject)
भारतीजी कुरापत नाही हो. आणि
भारतीजी
कुरापत नाही हो. आणि काढली तरी चालण्यासारख्या मोजक्या आयडीमधे मामींचा समावेश होतो
भारी आहे
भारी आहे
माझा छोटासा झब्बू - जर माझं
माझा छोटासा झब्बू -
जर माझं नाव किरण असतं
शब्दही अगावच बनले असते
कधी चिमटे कधी फटके
पुढच्याला मी छळले असते
जरा बदलता रुप शब्द ते
ललित म्हणुनी बहरले असते
लेखणीतुन उतरूनी ते
थेट मनाला भिडले असते
चुभुदेघे
@ रीया हा घे झब्बू जर माझं
@ रीया
हा घे झब्बू
जर माझं नाव रीया असतं
जाऊ दे जाऊ दे.. पार्ट टू येऊ दे
जर माझं नाव रीया असतं जर माझं
जर माझं नाव रीया असतं
जर माझं नाव रीया असतं......
तर किरण "दादा" असता
भुंग्या हे बेस्ट होतं
भुंग्या

हे बेस्ट होतं
भुंग्ज रीया आता घेच जर माझं
भुंग्ज

रीया आता घेच
जर माझं नाव रीया असतं
गुरखे उपाशी मेले असते
तीन वाजता वाजली असती सेलची बेल
आणि ओरडलो असतो..
आल इज वेल.. आल इज वेल
ईईईईईईईईईईईईईईईईईईईई ए
ईईईईईईईईईईईईईईईईईईईई


ए
वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट आहेस तू
व्वा .. किरण, .... एक विडंबन
व्वा .. किरण, .... एक विडंबन म्हणुन किंव्हा एक छंद म्हणून जरी ही कविता तुम्ही केली असली तरी रचना फारच अफलातून अशी आहे. खुपच छान. महत्वाचं म्हणजे या रचनेवर खाली प्रतिसाद देता देता अनेक नवविडंबनकारांची एक पिढी आकार घेतेय हे काय थोडे आहे? म्हणुनच तुम्हास धन्यवाद.
महत्वाचं म्हणजे या रचनेवर
महत्वाचं म्हणजे या रचनेवर खाली प्रतिसाद देता देता अनेक नवविडंबनकारांची एक पिढी आकार घेतेय हे काय थोडे आहे? म्हणुनच तुम्हास धन्यवाद. स्मित
>>>
कोण ते?? मी आणि भुंगा का?
रीया चांगलं पण लिहीन नंतर..
रीया
चांगलं पण लिहीन नंतर..
तुमचं चालू द्या.
सुधाकर
विङंबन :-O
एकटीच कोणाला काय काय म्हणतं
एकटीच कोणाला काय काय म्हणतं बसू किरण?
सगळे काही ३ पर्यंत जागणारे नसतात
क्या बात है! मस्त.
क्या बात है! मस्त.
मस्तच रे किरण....
मस्तच रे किरण....
मस्तय. प्रतिभावंत वगैरे वाचून
मस्तय. प्रतिभावंत वगैरे वाचून खूप बरं वाटलं. ते माझ्याकरताही आहे ना?
मस्त!
मस्त!
मस्तय हे. आवडलं
मस्तय हे. आवडलं
भारी !
भारी !
सहीचे
सहीचे
किरण.. मस्तं रे.. खूप
किरण.. मस्तं रे.. खूप आवडली..

रीया ची पण आवडली हां..
मामी
आभार सर्वांचे. मामी
आभार सर्वांचे.
मामी
आवडली
आवडली
किरण्याचा आविष्कार बोलेतो
किरण्याचा आविष्कार बोलेतो सहीचचचचच असणार........
किरण, कवितेतल्या कल्पना
किरण, कवितेतल्या कल्पना आवडल्या.
पण ’किरण’ या नांवाभोवती वलय असताना
बाकी नांवं कशाला हवीत ????
कुरापत नाही हो. आणि काढली तरी
कुरापत नाही हो. आणि काढली तरी चालण्यासारख्या मोजक्या आयडीमधे मामींचा समावेश होतो>>>
अगदी, अगदी
आवडली रे भाऊ कृतज्ञता 
Pages