Submitted by रचना. on 25 June, 2012 - 06:50
सध्या खुप कामात आहे. त्यामुळे कचर्यातून कला मालिकेचे पुढचे भाग जरा लांबले आहेत. तोपर्यंत हा आधी केलेला टी सेट. ३ डी क्विलींगचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे कामात सफाई फार नाहिये.
ह्याचा आकार साधारण २ इंच बाय १ इंच आहे.
ही पेस्ट्रि खास लाजो साठी
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
गुलमोहर:
शेअर करा
अ श क्य केलयस. लेकीला दाखवणं
अ श क्य केलयस.
ती पण जबरी फ्यान आहे क्विलींगची
लेकीला दाखवणं डेंजरस आहे
खरच अप्रतिम.......
खरच अप्रतिम.......
सगळ्यांचे आभार !
सगळ्यांचे आभार !
फार सुरेख केलय. अस काही तरी
फार सुरेख केलय. अस काही तरी करायला मजा येईल..
झक्कास....
झक्कास....
फारच सुन्दर.
फारच सुन्दर.
भन्नाट !!!!!!!!!!!
भन्नाट !!!!!!!!!!!
निव्वळ अप्रतिम.. - पिंगू
निव्वळ अप्रतिम..
- पिंगू
Pages