Submitted by रचना. on 25 June, 2012 - 06:50
सध्या खुप कामात आहे. त्यामुळे कचर्यातून कला मालिकेचे पुढचे भाग जरा लांबले आहेत. तोपर्यंत हा आधी केलेला टी सेट. ३ डी क्विलींगचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे कामात सफाई फार नाहिये.
ह्याचा आकार साधारण २ इंच बाय १ इंच आहे.
ही पेस्ट्रि खास लाजो साठी
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
गुलमोहर:
शेअर करा
३डी प्रथमच पाहिलं मी. सुंदर
३डी प्रथमच पाहिलं मी. सुंदर दिसतोय टी-सेट.
सुरेख ...
सुरेख ...
मस्त जमलय... ही साईट पण
मस्त जमलय...
ही साईट पण बघा... https://www.facebook.com/#!/media/set/?set=a.217773074950136.55088.21776...
अजून काही आयडीया मिळतील..
फारच अप्रतिम!! जादू आहे
फारच अप्रतिम!! जादू आहे तुझ्या हातात...
मस्तच!
मस्तच!
सुंदर !!
सुंदर !!
मस्त. खूप छान आहे टी सेट.
मस्त. खूप छान आहे टी सेट.
वॉव, जस्ट अमेझिंग.
वॉव, जस्ट अमेझिंग.
खासच आहे हा टी-सेट ! सही
खासच आहे हा टी-सेट ! सही जमलाय.
मस्तच !
मस्तच !
सुंदर....अफाट जादू आहे तुझ्या
सुंदर....अफाट
जादू आहे तुझ्या हातात... >> +१०००००.....००००००
अत्तिशयच गोड झालंय हे. सांगितलं नसतंस तर पेपरपासून बनवलंय ह्यावर मी खरंच विश्वास ठेवला नसता.
_________/\___________
फार भारी!!
फार भारी!!
सुंदर !!! अप्रतिम !!!!!
सुंदर !!! अप्रतिम !!!!!
वॉव ! सही !
वॉव ! सही !
अहो मायबोलीच्या बाहेर काही
अहो मायबोलीच्या बाहेर काही लोड करुन इथे दाखविले तर मला दिस्त नाही. आमच्यात मायबोली सोडून बाकी सर्व ब्यान आहे !
असो.
हे खास लिंबुटिंबु यांच्यासाठी
हे खास लिंबुटिंबु यांच्यासाठी
तू खरच इथे क्लास चालू
तू खरच इथे क्लास चालू कर.<<<<<<<<<<<<<<< अनुमोदन.....
खरच भन्नाट
खुपच सुंदर
खुपच सुंदर दिसतंय्..चमच्यावरुन आख्ख्या टी-सेट ची कल्पना आलीच्.तुझ्या क्वीलिन्ग च्या अवजारांचाही एक फोटो टाकशील का? त्यातील कोणते जास्त वापरले जाते किंवा कोणते कुठे वापरतात हे लिहीले तर जास्त छान्.कारण दुकानात गेल्यावर समजत नाही व यासाठी च्या खास कागदी पट्ट्या मिळतात त्या एकुण महाग असतात .त्याचा विकल्प लिहीशील का?
अरे, ती शेवटची पेस्ट्री
अरे, ती शेवटची पेस्ट्री माझ्यासाठी आहे हे मी बघितलचं नव्हत....
धन्स प्राजक्ता...
रचना शब्द खुंटलेत. कोणत्या
रचना शब्द खुंटलेत.
कोणत्या शब्दात तुझं कौतुक करू?
___/\____
___/\____
अरे काय मस्त आहे हे!
अरे काय मस्त आहे हे! क्यूऽऽऽट, मला पण हव.... (हट्ट करणारा चेहरा) कस बनवलं हे?
खासच.
मला मातीमधे येत काम करता, पण हे कागदाच म्हणजे, कधी अस्ला विचारच केला नव्हता!
भलतच्च नाजुक काम दिस्तय हे, तस अवघडे करायला.
अन फोटू मायबोलीवरुन दाखविल्याबद्दल धन्यवाद, नैतर माझे हे बघणे हुकलेच अस्ते.
भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल
भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद !
सुलेखा, एकुणच पेपर क्राफ्ट्वर
सुलेखा,
एकुणच पेपर क्राफ्ट्वर एक लेख पाडायचा विचार आहे. त्यात सगळं सविस्तर लिहेन. तयार पट्ट्यांना विकल्प म्हणजे ८० gsm किंवा जास्तचा कागदाच्या स्वतः कटर आणि स्टिलची पट्टी याने पट्ट्या कापणे. मी केलेल्या बहुतेक प्रोजेक्ट्मध्ये अश्याच स्वतः कापलेल्या पट्ट्या वापरल्या आहेत. कारण मला हवी ती रंगांची शेड तयार पट्ट्यांमध्ये बर्याचदा मिळत नाही. बोट आणी हात पण खुप दुखतात.
अजुन एक ऑप्शन आहे. पेपर श्रेडर. मी मागवलेला पोस्टाची कृपा झाल्यास आजच मिळेल असं वाटतय. पार्सल आल्यावर फोटो टाकते.
लाजो, तु तर माबो वरची बेकिंन
लाजो,
तु तर माबो वरची बेकिंन क्वीन आहेस. त्यामुळे ती पेस्ट्री तुलाच अर्पण.
सह्ही आहे हे प्रकरण. मस्तच
सह्ही आहे हे प्रकरण. मस्तच
फारच सुंदर. तुमच्या सर्वच कला
फारच सुंदर.
तुमच्या सर्वच कला कृती फारच आवडल्या. एकदम नाविन्यपूर्ण.
अप्रतिम सुंदर!!
अप्रतिम सुंदर!!
एकुणच पेपर क्राफ्ट्वर एक लेख
एकुणच पेपर क्राफ्ट्वर एक लेख पाडायचा विचार आहे. त्यात सगळं सविस्तर लिहेन>> खरच खर लिहा. आम्हा पामरांवर तेवढीच कृपा
देखो......देखो......वो आ
देखो......देखो......वो आ गया......
Pages