Submitted by MallinathK on 6 June, 2012 - 06:42
सौमित्रयांची क्षमा मागुन...
पहिलंच लाटणं, पहिलाच मार,
पहिल्याच बायकोचा, पहिलाच वार.....
पहिलाच खटका, पहिलंच भांडण
पहिलीच कुणकुण, पहिलीच भुणभुण
बादलीभर धुणं, भांडी अंगणभरुन,
घाबरले मन, धुनार हे कोणं...
बायको कावते कवा, शांत बसाया हवा
मारते फेकुन तवा, जुनेच उकरुन...
बादलीभर धुणं.................
ओझं खरेदीचे कुणाला,
आठवुनी 'त्या' क्षणाला,
सांगावे काय माझे मला...
उगाच मनात बावरुन.....
बादलीभर धुणं............
मनात भिती कोणाचि,
भितीत मन कोणाचे...
कोणाच्या भितीत आता
मनात तिला मी आठवुन.....
- मल्लिनाथ !!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भारीय!!!
भारीय!!!
जबरदस्त मल्लीनाथी केलीयस !
जबरदस्त मल्लीनाथी केलीयस !
जूंबा पे दर्दभरी दास्तां चली
जबरदस्त !
जबरदस्त !
मल्ला! कळलं आम्हाला तु मल्ल
मल्ला! कळलं आम्हाला तु मल्ल कसा झालास ते.
हे भगवान! मल्ल्या, अजूनही
हे भगवान!
मल्ल्या, अजूनही भांडी तूच घासतोस का>?
जूंबा पे दर्दभरी दास्तां चली
जूंबा पे दर्दभरी दास्तां चली आयी>> +१००१
धुणं बदलुन
धुणं बदलुन
(No subject)
मल्ल्या शेवट गंडलाय पार, इतकी
मल्ल्या शेवट गंडलाय पार, इतकी भांडी घासलिस की काय?
मस्तये पण्......मल्ल्या
मस्तये पण्......मल्ल्या एवढासा जीव काय काय करतोस बाबा, आणि भांडी, धुणी करुन वरुन मार पण खातोस्........तुझे दु:ख तुलाच माहीत........
(No subject)
मल्ल्या शेवट गंडलाय पार>>
मल्ल्या शेवट गंडलाय पार>> अख्खा मल्याचं गंडलाय काम करुन करुन आणि हिला शेवटाच पडलय.
आधीच मल्ल्या बारीक त्यात एवढ
आधीच मल्ल्या बारीक त्यात एवढ काम केल्यावर अदृष्यच मग दक्षिला शेवटच दिसणार ना
मल्ल्या जिओ.
अख्खा मल्याचं गंडलाय काम करुन
अख्खा मल्याचं गंडलाय काम करुन करुन >>>
अरे लोक्सान्नो.... माझं उणं
अरे लोक्सान्नो.... माझं उणं धुणं काढताय ?
दक्शे... दोन मिनिटात कैच्या कै सुचलेलं ते टाकलंय. शेवट काय, मधलं कडवं सुद्धा गंडलंय.
मल्या गुब्बे... अरे ये जुंबा
मल्या
गुब्बे... अरे ये जुंबा जुंबा क्या है ?
सुक्या, नॉरमली जुबाँ असत पण
सुक्या, नॉरमली जुबाँ असत पण मल्ल्याचं जूंबा झालय म्हणुन.
मल्ल्या...
(No subject)
तुझं असं कवापासून झालं बे?
तुझं असं कवापासून झालं बे?
झक्कास ,..
झक्कास ,..
आज परत वाचलं
आज परत वाचलं
एकदम भारी.....
एकदम भारी.....

मल्ल्या नोकरी आहे ना का गेली
मल्ल्या नोकरी आहे ना का गेली

नाही धुण्या-भांड्याच्या गोष्टी ( कविता ) करायला लागलास म्हणुन विचारले
काकाही!!
मल्ल्या.... कस्सं व्हायचं रे
मल्ल्या....
कस्सं व्हायचं रे तुझं? तरी बरं अजुन दोन अडीच वर्षेच झालीयेत.
आगावा, अबे त्याला लै दिवस
आगावा, अबे त्याला लै दिवस झाले की....
विश्ल्या..
सर्वांना धन्स
कविता प्रतिसाद
कविता
प्रतिसाद
नाथा पुरे आता.....
नाथा पुरे आता.....
Pages