भुई भेगाळली खोल..

Submitted by rar on 1 June, 2012 - 00:15

भुई भेगाळली खोल, वलं राहिली ना कुटं...

गुलमोहर: 

सुरेख !

मस्तच!! झाडाच्या पानविरहित फांद्यांच्या सावलीमुळे जमीन भेगाळलेली दिसतेय, ते खूप आवडले. ब्लॅक & व्हाईट प्रचि असल्याने बेस्टच!

<< झाडाच्या पानविरहित फांद्यांच्या सावलीमुळे जमीन भेगाळलेली दिसतेय

मला शीर्षक वाचून वाटलं की दुष्काळग्रस्त भागात दिसते तशी भेगा पडलेली जमीन असेल, शीर्षकापेक्षा फोटोचा ईफेक्ट समहाऊ बराच सौम्य वाटला. मग बस्के म्हणतेय तसे वाटले आणि म्हणून हे शीर्षक दिले असावे असे वाटले Happy

फोटो आणि शीर्षक मस्त आहे Happy

सुंदर.

Pages