Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47
सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)
हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.
चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=jwyG0A4iwJw चेहरे पे चेहरा .. संजीव कुमार
हॉटेल ... राकेश रोशन
हॉटेल ... राकेश रोशन http://www.youtube.com/watch?v=y7XemLk-0Zs&feature=watch-now-button&wide=1
प्यार का साया
प्यार का साया http://www.youtube.com/watch?v=UEy2-tD5yLE वरिजिनल मुवी- घोस्ट
Hills have eyes हा सिनेमा खूप
Hills have eyes हा सिनेमा खूप कीळसवाना वाटला मला ....आठवला कि काटा उठतो अंगावर ...
The Grudge-यातील presentation खूप आवडलं ... रात्री बघावा असा ... खर तर भूत रात्रीचे बघायला बरे पण ते जेव्हा दिवसही आपल साम्राज्य गाजवायला लागतात तेव्हा जम जीवावर येते ....
Dead Silence-यातील तो बिली नावाचा बहुला अन त्याला नाचवणारी ती बया .... शेवट भारी आहे .....
Unborn-ह्याची copy म्हणजे मुग्धा गोडसे चा सिनेमा Help
Shutter - श्रेयस तळपदे वाला Click .... यातली स्नेहा उल्लाल चा अभिनय अशक्य आहे ....
Drag me 2 Hell - ह्यातली म्हातारी sollid आहे हं ...
Van Helsing - हा सिनेमा पण खूप आवडला ... त्यातला Dracula मस्त , त्याच्या बायका (तीनही) मस्त , Hugh Jackman ची तर मी पंखाच आहे ...
Constantine - Keanu Reeves मस्त ....
The Silence of the Lambs - मधील त्याचे डोळे ..... काश तो सिनेमा चित्रपटगृहात पाहायला मिळाला असता ....
लहान असताना एक पहिला होता .... खून कि प्यासी .... झोप येईनाशी झाली होती कित्येक दिवस ....
कोर्ट रूम अर्ग्युमेंट यावर
कोर्ट रूम अर्ग्युमेंट यावर फारसे पिक्चर नाहीत का? मेरा साया आहे.
एक मनिशा कोइरालाचा पिक्चर आला
एक मनिशा कोइरालाचा पिक्चर आला होता, नाव आठवत नाही पण त्यात सोनु निगम होता आणि मनिशाचे मित्र तिच्यावर जबरदस्ति करुन तिचा खून करतात वगैरे अस काहितरी आहे. १दम टुकार
जानी दुष्मन एक अनोखी
जानी दुष्मन एक अनोखी कहानी.......... तो रद्दड सिनेमा होता.. स्पेशल इफेक्ट सगळॅ टर्मिनेटरचे होते... मनिषा कोइराला सनी देवल, सोनु निगम , आफताब शिवदासानी,सिनिल शेट्टी, राज बब्बर
जानी दुष्मन एक अनोखी
जानी दुष्मन एक अनोखी कहानी.......... तो रद्दड सिनेमा होता.. स्पेशल इफेक्ट सगळॅ टर्मिनेटरचे होते>>
नाही. काहि मिशन इम्पोसिबलचेही होते. आठवा लाल आणि काळी बाइक (गाड्यांचे रंग पण सेम टू सेम) व्हिलन आणि अक्षयकुमार.
जानी दुष्मन एक अनोखी कहानी.
जानी दुष्मन एक अनोखी कहानी. हा श्रद्धा / फारेण्ड यांनी बघायलाच हवा असा चित्रपट आहे
'मुवी नाउ' चॅनेलवर आताच मेल
'मुवी नाउ' चॅनेलवर आताच मेल गिब्सनचा Apocalypto पाहिला. भन्नाट! मस्त थ्रीलर. वेगवान मुवी पहायचा आहे तर हा पहाच. काटा आला अंगावर.
अजुन १ हॉरर मुव्ही डीप
अजुन १ हॉरर मुव्ही डीप ब्लू सी
द हाँटेड हाउस.... १९२१ सालचा
द हाँटेड हाउस.... १९२१ सालचा मूकपट... भारी आहे... http://www.youtube.com/watch?v=Tb9bQU76y-k
कोर्ट रूम अर्ग्युमेंट यावर
कोर्ट रूम अर्ग्युमेंट यावर फारसे पिक्चर नाहीत का? मेरा साया आ
>>>
जजमेन्ट अॅट न्यूरेम्बर्ग बघा ... कुठल्याही कायद्याच्या विद्यार्थ्यास मस्ट आहे हा चित्रपट .....
the decendents ओन्गळवाणा..
the decendents ओन्गळवाणा.. हिडिस.. पण भयानक!!
कोर्ट रूम अर्ग्युमेंट यावर
कोर्ट रूम अर्ग्युमेंट यावर फारसे पिक्चर नाहीत का : एक रुका हुआ फैसला
--
अमिताभ ज्यात खलनायकी भूमिकेत आहे असा रहस्यपट : परवाना
यातली मुंबई ते कलकत्ता ट्रेन प्रवासात असल्याची alibi नंतर किती तरी जणांनी चोरली.
सगळे प्रतिसाद वाचणे अशक्य
सगळे प्रतिसाद वाचणे अशक्य होते, पण कोणी "१४०८" चा उल्लेख केला आहे का ? हा सिनेमा सिनेमा नाहि तर अनुभव आहे. उत्क्रुष्ट horror पिक्चर! पाहिला नसेल तर पाहा!
imdb वरिल review च्या काहि ओळी इथे टाकतो कारण त्या या पिक्चरला व्यवस्थित represnt करतात.
" Rather than bombard the audience with ghostly special effects and gore, the movie gets under your skin and goes for a much more psychological approach. 1408 succeeds where so many other films have failed in that it is not about apparitions jumping out at the actors or lurking in dark shadows. It digs much deeper for its horror than simple jolt thrills, and becomes an effectively thrilling horror film"
एक रुका हुआ फैसला....
एक रुका हुआ फैसला.... http://www.youtube.com/watch?v=CBynjnL70Jw चांगला असेल असे वाटते.
कोर्ट रूम अर्ग्युमेंट यावर
कोर्ट रूम अर्ग्युमेंट यावर फारसे पिक्चर नाहीत का? मेरा साया आहे.
थोडे विशयांतर - मेरा साया मराठी चित्रपट "पाठलाग" वरुन घेतला आहे आणि त्याची मूळ गोश्ट माझ्या सासर्यांनी लिहिलेली आहे कै. ज. ग. देवकुळे.
आता तुम्हीही अशी एखादी कथा
आता तुम्हीही अशी एखादी कथा लिहा अशी ऑर्डर हे कोर्ट तुम्हाला देत आहे.
द कोर्ट ईज अडजर्न्ड..:फिदी:
( म्हणजे काय? )
अजुन एक - the condemed -
अजुन एक - the condemed - आजच्या reality serials पाहुन आपण हळुहळु या पिक्चरकडे खरोखर सरकतो आहोत असे वाटते. सिनेमाचा हायलाइट म्हणजे जेव्हा गेमच्या डायरेक्टरची (Ian Breckel) न्युज anchor (Donna sereno) मुलाखत घेते तो.
Donna Sereno - "So what about children? Kids all across the planet can log on and witness live murder."
Ian Breckel - "Yeah, sure, they can... if they have a credit card. Look, Donna, we as entertainers cannot tailor-make everything we do for children. It's the parent's responsibility to monitor what their kids watch."
Donna Sereno - "That's a cop-out, Ian, and you know it. You have to take some responsibility."
Ian Breckel - "Donna, I'm not forcing anybody to log on and tune in. I create shows people like to watch. I didn't create the demand. People like to watch violence. They always have. Probably always will."
Donna Sereno - "When I finished this interview, I was angry at one man-- Ian Breckel. But now I realize that my reaction was simplistic. Over the past 24 hours, millions have logged on to his website and with his success, I'm no longer angry. I am sad. Those of us who reward him, those of us who watch... Aren't we the condemned?"
रुका हुआ फैसला ठीक वाटला..
रुका हुआ फैसला ठीक वाटला.. मराठीत शांतता कोर्ट सुरु आहे, असे काहीतरी नाटकआ/ षिणेमा आहे ना?
शांतता कोर्ट (विजय तेंडुलकर)
शांतता कोर्ट (विजय तेंडुलकर) मध्ये अभिरूप न्यायालय आहे. त्यात सस्पेन्स इ. प्रकार नाही.
मराठीत 'शांतता खून झाला आहे' नावाचा एक चित्रपट होता.
रुका हुआ फैसलाही तसाच आहे.
रुका हुआ फैसलाही तसाच आहे. त्यात काय फार मोठे रहस्य वगैरे नाहीच.
बीस साल बाद .. मिथुन मिनाक्षी डिंपल... बघा... मज्जाच मज्जा आहे ! डिंपल भूत असते.. हातात कसला तरी मोळा घेऊन मिथुनला मारायला उडत जात असते.... मिनाक्षीला अमजदखान जादुचे कुंकू देतो.. ती ते जंगलात कुठेतरी उधळते... ते कुंकू उडत उडत डिंपलकडे येते आणि तिला मारते !
http://www.youtube.com/watch?v=Wk__ZDGVkN8
काल राजेश खन्ना-पुनम धिल्लनचा
काल राजेश खन्ना-पुनम धिल्लनचा रेड रोझ पाहिला. अत्यंत टुक्क्कार! वेळ फुक्कट..
तो रेड रोज मूळ कमल हसनचा
तो रेड रोज मूळ कमल हसनचा आहे..
होय. कमल हसन- श्रीदेवी.. पण
होय. कमल हसन- श्रीदेवी.. पण डायरेक्टर शेम!
ब्लु ऑरेंजेस..... हा सिनेमा
ब्लु ऑरेंजेस..... हा सिनेमा कधी आला? या नावाची अगाथा ख्रिस्तीची की शेर्लोक होम्सची गोष्ट आहे ना?
http://www.youtube.com/watch?v=Ivy_y2pAfaw&feature=watch-now-button&wide=1
नायिकाने तो विडिवो पाहीला
नायिकाने तो विडिवो पाहीला असतो पण तिने तो कॉपी केलेला असतो,त्यामूळे तिला काही इजा होत नाही.
समंथा (बहुतेक) नावाच्या मुलीच भुत असतं.
कुणाला माहीत आहे का हा चित्रपट?>>>>>>>>>>>>>>>त्याच्या २ पार्ट मधे नायिका व तिची मुलगी दोन्ही मरतात..पिक्चर नाव ---रिंग आहे (नक्की माहीत नाही )
कोणी परवा hbo वर लागलेला
कोणी परवा hbo वर लागलेला devil पाहीला का ??/५ लोक लिफ्ट मधे अडकतात आनि ते भुत त्यांना बाहेर येउ देत नसते..जो प्रयत्न करतो तो मरतो..जे बाहेरुन प्रयत्न करत असतात त्यांनी ही मारत असतो...one time watch movie आहे ...
सांझु..orphan मुव्ही पण खरण्च
सांझु..orphan मुव्ही पण खरण्च मस्त आहे
Pages