अभंग

Submitted by gajanan mule on 27 August, 2011 - 13:32

abhang.jpg

गुलमोहर: 

धुलीसम अस्तित्त्व माझे
जाणूनी मी अस्वस्थ होतो
रंगल्या मैफिलीत माझ्या
भंगलेले अभंग गातो

हे वाचून पाहा..तुमचा आशय तसाच ठेवून त्यात गेयता देखिल येतेय.
(न आवडल्यास दूर्लक्ष करा.)