किती रे त्रास करुन घेतोस माझ्यासाठी?
अगदी कळवळून म्हणालीस....
स्वतःच घातलेली साद विसरुन
माझ्या प्रतिसादानेच विव्हळलीस
अगं, वेडी की खुळी तू....
तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे
हे गुणगुणत तुझा हात पकडलाय ना....
तो हे ऐकायला नाही!
आनंदात एकत्र झुलायला
अन् वेदनेत विसरायला नाही!
माझ्या अश्रूंना वाट करुन देणारी तू
तुझी दु:ख झेलणारा मी
माझ्या यशात स्वतःचं सूख शोधणारी तू
तुझ्या आनंदात बेभान होणारा मी
यात मोठं कोण? आणि कोण वेगळं?
कोण श्रेष्ठ? आणि कोण आगळं?
तरीही म्हणतेस....
किती रे त्रास करुन घेतोस माझ्यासाठी?
तुझ्या माझ्यात
एकच कृत्रिम अंतर उरलय आता....
"=" या बरोबर चिन्हाचं
दोघांनी पुसायचं का.........ते ही?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
हम बने तुम बने एक दुजे के
हम बने तुम बने एक दुजे के लिए!
सुंदर.
खुप छान.
खुप छान.
छान
छान
मस्त
मस्त
कुठे होतास तु मंद्या.....?
कुठे होतास तु मंद्या.....?
कुणाची प्रेरणा..?
अगदी अगदी... हा कोणता
अगदी अगदी...
हा कोणता 'मंदार'?
नवे रूप, ह्या श्रावणातले काय
मंदारला आता जाग आली
मंदारला आता जाग आली बहुतेक...........
मस्त कविता
मंदार, मस्त रे ! सहीच.
मंदार, मस्त रे ! सहीच.
तुझ्या माझ्यात
एकच कृत्रिम अंतर उरलय आता....
"=" या बरोबर चिन्हाचं
दोघांनी पुसायचं का.........ते ही?
जबरी. भलत्याच रोमॅन्टिक कविता केल्यास कि रे त्या दिवसात.
सच्चे प्रेम...मी नाही, तू
सच्चे प्रेम...मी नाही, तू नाही उरलंय फक्त प्रेमच.....मस्त.
छान विचार..... तुम्ही एखादं
छान विचार.....
तुम्ही एखादं छानसं ललित होईल अश्या विषयावर सरसकट कविता करत का सुटलाय राव???
काय कळं ना ब्वा
भुंग्या अरे लेख लिहायला
भुंग्या
अरे लेख लिहायला सद्ध्या वेळ नाही. आता लिहायचं तर आहे (वाचा=व्यक्त तर व्हायचं आहे), पण कसं? म्हणून शॉर्ट अॅण्ड स्वीट मधे कविता केल्या आहेत.
छान.
छान.
व्वा!
व्वा!:)
काय बोलू तेच कळत नाही आहे.
काय बोलू तेच कळत नाही आहे.
अगं, वेडी की खुळी तू....
अगं, वेडी की खुळी तू....

तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे
मंदार,
वाह ! सहज कविता भारी आवडली !
मस्त आहे. सुंदर. खरं म्हणजे
मस्त आहे. सुंदर.
खरं म्हणजे ते (=) बरोबर चिन्ह अंतर नसतंच. त्या असतात समांतर पण सोबतीच्या वाटा. मात्र एक जरी वाट काढली तरी सगळेकाही उणे होते!
वॉव कोठीकर, काय सही बोललायत.
वॉव कोठीकर, काय सही बोललायत. अगदी खरं. एखादी अख्खी कविता सांगुन गेली असती तेवढी तुमची एक ओळच सांगुन गेली.
उमेश, विचार आवडले.
उमेश, विचार आवडले.
व्वाह!!! आवडली
व्वाह!!! आवडली
प्रेम गली बडी सांकरी.. तां मे
प्रेम गली बडी सांकरी.. तां मे दो ना समाय
चेतना, क्या बात है!!!
चेतना, क्या बात है!!!
मस्त !!!
मस्त !!!
सहज सोपी. आवडली.
सहज सोपी. आवडली.
गि.कु. आणि दिनेशदा, धन्यवाद
गि.कु. आणि दिनेशदा, धन्यवाद
कविता चांगली जमली आहे.
कविता चांगली जमली आहे.
आवडली.
>>अरे लेख लिहायला सद्ध्या वेळ नाही. आता लिहायचं तर आहे (वाचा=व्यक्त तर व्हायचं आहे), पण कसं? म्हणून शॉर्ट अॅण्ड स्वीट मधे कविता केल्या आहेत.
>> हुश्श! आम्ही वाचलो तुझ्या लेखांपासून
सुरेख.
सुरेख.
व्वा.. सुरेख!!!
व्वा.. सुरेख!!!
एकच कृत्रिम अंतर उरलय
एकच कृत्रिम अंतर उरलय आता....

"=" या बरोबर चिन्हाचं
दोघांनी पुसायचं का.........ते ही?
जमेश
जमेश
व्वा छानय
व्वा छानय
Pages