Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
ती गिरनार चहाची अॅड पण मस्त
ती गिरनार चहाची अॅड पण मस्त आहे, सासु म्हणते रिमोट वापरुन कोणी मास्टरशेफ नाही बनु शकत वाली.
ती सुन मस्त टशन देते..
महिंद्राच्या (बहुतेक)
महिंद्राच्या (बहुतेक) मोटरसाय्कल च्या अॅड मधली मॉडेल मला जरा मधु सारखी वाटते.
नविन तनिष्क ची आवद्ली "ये
नविन तनिष्क ची आवद्ली
"ये सबसे अच्चा नेकलेस " वाली .
जरा अतिशयोक्ती आहे पण दोघा.चे एक्स्प्रेशन भारी .
कोण आहेत ते दोघ ??
हेड अँड शोल्डर्सच्या जाहिराती
हेड अँड शोल्डर्सच्या जाहिराती डोक्यात जातात.
एक्दम सहि अॅड - टीनेजर्सचे
एक्दम सहि अॅड - टीनेजर्सचे डॅड्स रिलेट करु शकतील...
https://www.youtube.com/watch?v=qdzP1ho4gnQ
https://www.facebook.com/phot
https://www.facebook.com/photo.php?v=10152136101530665
अॅड आवडण्यासारखीच आहे, पण मला आवडली कारण मॉडेल (सायली) माझ्या बिल्डींगमधली. फार गोड मुलगी. मस्त एक्स्प्रेशन्स दिले आहेत! अभिमान वाटला अगदी..
बस्के अॅडमधली मुलगी खरंच
बस्के अॅडमधली मुलगी खरंच गोड आहे. मस्त एक्स्प्रेश्न्स. वसन आय केअरच्या सगळ्याच अॅड्स आवडतात. ती मनू वाली पण छान आहे. डॉक्टर गोड दाखवलाय फार
डॉकोमोची ही अॅडही आवडली फार. वडलांचे एक्स्प्रेशन्स मस्त. शेवटचं अॅडमधील वाक्य तर फार रिलेट करतं. Open Up & Say a lot in just a little!
century ply ची नाना पाटेकरची
century ply ची नाना पाटेकरची नविन जाहिरात छान आहे.
ये डायनिंग टेबल नहीं रंगमंच है, खुशियोंका....
एफ एम वर ओम्कार डेव्हलपर्स
एफ एम वर ओम्कार डेव्हलपर्स च्या जाहिरातिनी वैताग आणला आहे .
तो माणूस इतक्या वाईट्ट्ट्ट टोनमध्ये बोलतो , डोक्यात जातो .
मला सध्या ओएलएक्स ची जाहिरात
मला सध्या ओएलएक्स ची जाहिरात आवडते...
ओ वुमनिया.. अहा वुमनिया... मस्त नाचतात सगळे
मला सध्या ओएलएक्स ची जाहिरात
मला सध्या ओएलएक्स ची जाहिरात आवडते...
ओ वुमनिया.. अहा वुमनिया... मस्त नाचतात सगळे>>>>>> हो मस्तच आहे ती अॅड
हो मस्तच आहे ती अॅड +१
हो मस्तच आहे ती अॅड +१
स्वस्ति+१००
स्वस्ति+१००
ओएलएक्स ची जाहिरात आवडते... ओ
ओएलएक्स ची जाहिरात आवडते...
ओ वुमनिया.. अहा वुमनिया... मस्त नाचतात सगळे >+१. ती अॅड बघताना मला `जुळुन येती रेशीमगाठी' मधली विजया आठवते.
आज की ये चिल्लर कल नोट बन
आज की ये चिल्लर कल नोट बन जाने दो
एक कॉन्स्टिपेशन रोखणार्या
एक कॉन्स्टिपेशन रोखणार्या पदार्थाची जाहिरात लागते. तो माणूस शेजारच्या टेबलवरच्या माणसाच्या हातातल्या सॉसच्या बाटलीकडे आप्रुपाने पहात असतो. यक्क जाहिरात.
दक्षिणा + १०००
दक्षिणा + १०००
Quiker ची जाहीरात बघून दिल्ली
Quiker ची जाहीरात बघून दिल्ली वाल्यांनी टिम लाच विकायला ठेवले असेल
रेडियोवर आनखी एक गंडलेली
रेडियोवर आनखी एक गंडलेली जाहिरात म्हनजे 'निर्मल कलोजिम.
शिक्शिका विचारतात हल्ली मुलाच आभयासात लक्श का लागत नाही .
बाप म्हणतो त्याला टेनिस्मध्ये रुची आहे पण कोचिन्ग आमच्या घरापासून फार दूर आहे. काय कराव कळत नाही .
शिक्शिका म्हणतात ' व्हाय डोन्ट यु शिफ्ट टु निर्मल कलोजियम '
काय खालच्या बर्थ वरून वरच्या बर्थ वर झोपायला चालयात ?
................
................
रेडिओवरच्या साड्यांच्या
रेडिओवरच्या साड्यांच्या सेलच्या जाहिराती डोक्यात जाते.
सुंदर सुंदर साड्या घेण्या जायचे कुठे
सांग ना सखे मज तू सांग ना सखे...
प्रतिमा आ आ आ
मी म्हणतो रेडीओ ऐकायचाच कशाला
मी म्हणतो रेडीओ ऐकायचाच कशाला ?
आ आ आ >>
आ आ आ >>
सलमानची व्हील साबणाची अॅड
सलमानची व्हील साबणाची अॅड मराठीतुन- आमची बायको/आमच्या बायकोने गिफ्ट दिलाय्...... आमची?? अरे काय??
हो आमचीच......कारण दुसर्या
हो आमचीच......कारण दुसर्या अॅड मधी ती दुसर्याची बायको दाखवली आहे
मला सध्या ती करीनाची
मला सध्या ती करीनाची टुथपेस्टची जाहिरात खूप विनोदी वाटते दाताला कळ लागली कि ती फ्रीज मधून वस्तू सांडवत बाहेर येते "क्या आपके टूथपेस्ट मी नमक है"
ते ओ वुमनिया असे आहे होय. मला
ते ओ वुमनिया असे आहे होय. मला असे ऐकु यायचे आधी. "ओ रे मन्या/ ओ हुमन्या आ आ रे मन्या/ आ आ हुमन्या".:फिदी;
सलमानची व्हील साबणाची अॅड
सलमानची व्हील साबणाची अॅड मराठीतुन- आमची बायको/आमच्या बायकोने गिफ्ट दिलाय्...... आमची?? अरे काय?? >>>> Joint venture असेल हो म्हणुन आमची
सध्या एक बाइकची जाहिरात
सध्या एक बाइकची जाहिरात डोक्यात जाते. एक अती आखूड कपड्यातली मुलगी, गॅरेज मधे जाते , कसला आवाज येतो दचकते, मागून एक जण येतो , खुट्ट कण चावी काढतो ही परत दचकते. आणि मागे बॅकग्राउंड म्यूज़िक ....हा खेळ नाही हसीनांचा.....हो ओ ओ ओ
१८००
१८००
Pages