Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
अमिताभ बच्चनची ती कच्चे आम का
अमिताभ बच्चनची ती कच्चे आम का झेरॉक्सवाली जाहिरात चांगली आहे. पण पंच तितकासा बसत नाही.
त्या कच्च्या आमच्या जाहिरातीत
त्या कच्च्या आमच्या जाहिरातीत 'च' चा उच्चार हिंदी styleने केलाय, ते खटकते.
सरांना, टायटन गिफ्ट देतात ती
सरांना, टायटन गिफ्ट देतात ती add मलापण आवडली.
ओरीओ बिस्कीटची रणबिर कपूरची
ओरीओ बिस्कीटची रणबिर कपूरची अॅड मस्त आहे.>>>>>>>>>>> अनुमोदन .. मस्तच आहे ती जाहिरात
काल टायटनची अॅड पाहीली. सरांना बर्थडे गिफ्ट म्हणुन टायटनच वॉच देतात. मस्त झालीय ती अॅड मला आवडली. >> मलापण. अजुन एक म्हणजे ते स्टेशनरीच्या साध्या साध्या वस्तूतून (पट्टी, वही इ.) संगीत तयार करतात हे फार आवडले.>>>>>>>>>>> १०० टक्के अनुमोदन. मलापण खूप आवडली ती. स्वीट अॅन्ड सिंपल.
रच्याकने.. शेवटी जी मुलगी सरांनी ते गिफ्ट देते ती थोडीशी कंगना राणावत सारखी दिसते नै?
अन्जू | 16 December, 2013 -
अन्जू | 16 December, 2013 - 12:11
हो पियू परी, लीबेरोची add पहिल्यांदा बघितली तेव्हाच मला, ती जिया खान आहे असे वाटले. तीच आहे बहुतेक (नक्कीच ती आहे) >>>> नाही ती जिया खान नाही.
लिबेरो पहिल्या शॉट मधली जिया
लिबेरो पहिल्या शॉट मधली जिया खानच वाटतेय.
नाही ती जिया खान नाही. >> हो.
नाही ती जिया खान नाही.
>> हो. पण खुप खुप जीयासारखीच वाटते पटकन बघतांना..
>>सरांना, टायटन गिफ्ट देतात
>>सरांना, टायटन गिफ्ट देतात ती ad मलापण आवडली.
+१
सगळेच जण डिओच्या जाहिराती
सगळेच जण डिओच्या जाहिराती हिडिस प्रकारे करत असताना, नवीनच आलेल्या एका डिओची जाहिरात आवडली. ब्रॅन्ड आठवत नाही, जाहिरातीत श्रद्धा कपूर आहे आणि हेमंत कुमारांचं "बेकरार करके हमे यू ना जाईए" गाणं बॅकग्राउंडला आहे. गाणं रिमिक्स असलं तरी कानावर अत्याचार करणारं नाही वाटलं. एकंदरच जाहिरात आवडली... >>>> +१, आणि त्यातला तो गुलाबाचं फुल देणारा पोरगा भारीच गोड आहे
पियु परी..... बाकी ते "इतकं
पियु परी.....
बाकी ते "इतकं सोपं की.. चुंबन घेणं आणी कुरवाळणं" हे भाषांतर मला अगदी विचित्र वाटलं ऐकायला. >>> +१००००
पण याहुन ही सुमार भाषांतर केलेल्या जाहिराती आहेतच......ऐकताना तीळ्पापड होतो. मुळात मी स्वतः भाषांतर करतो [German language translator] म्हणुन जास्त त्रास होतो
ताजा हो ले...चे भाषांतर ताजी होउन जा ??? मग आधी काय ती शिळी होती ?? 
ताजा हो ले...चे भाषांतर ताजी
ताजा हो ले...चे भाषांतर ताजी होउन जा ??? मग आधी काय ती शिळी होती ??>>>> अगदी अगदी
मग आधी काय ती शिळी होती ?? >>
मग आधी काय ती शिळी होती ?? >>
ताजा हो ले...चे भाषांतर ताजी
ताजा हो ले...चे भाषांतर ताजी होउन जा ??? मग आधी काय ती शिळी होती ??>>>>
आणि अजुन एक 'श्वास माझं ताजं
आणि अजुन एक
'श्वास माझं ताजं ताजं'
हि अशी भाषांतरीत मराठी
अजुन एक भिक्कार
अजुन एक भिक्कार भाषांतर...........................
मणप्पुरम गोल्ड लोन म्हणे
जेव्हा घरात आहे सोनं तर कशाला आता रडणं
काय यमक, काय प्रास...कश्याला कश्याचा पायपोस नाही
प्रसन्न
प्रसन्न

रॉयल एन्फिल्ड कॅफे रेसरची
रॉयल एन्फिल्ड कॅफे रेसरची जाहिरात मस्त आहे !
बेकरार करके हमें युं ना
बेकरार करके हमें युं ना जाइये, आपको हमारी कसम लौट आईये' ही जिंगल असलेली श्रद्धा कपूरची 'सिक्रेट टेम्प्टेशन' ची अॅड आवडतिये सद्ध्या.
भाषंतरं
भाषंतरं
मग आधी काय ती शिळी होती
मग आधी काय ती शिळी होती >>>>>>
कुठल्या तरी हॉस्पिटल ची
कुठल्या तरी हॉस्पिटल ची जाहिरात आहे. ती आई सारखी मनु मनु करत असते . तिच्या डोळ्याच ऑपरेशन असत. सगळ्यात शेवटी तिचा खरा मुलगा येतो. तो डॉक्टर न विचारतो आई कशी आहे? आईच हाक मारण "मनु" आणि खरा मुलगा आणि डॉक्टर दोघेही एकाच वेळी म्हणतात " हो आई" थोडक्यात आम्ही अगदी घरच्या माणसांसारखी तुमची काळजी घेतो
पियु परी..... बाकी ते "इतकं
पियु परी.....
बाकी ते "इतकं सोपं की.. चुंबन घेणं आणी कुरवाळणं" हे भाषांतर मला अगदी विचित्र वाटलं ऐकायला.>>>Agadich chukiche bhashantar ahe he. Papa ghene ani gonjarane ase barobar hoil.
हो सुमेधाव्ही. पापा घेणं आणि
हो सुमेधाव्ही. पापा घेणं आणि गोंजरणं अगदी करेक्ट वाटतं.
अमुल च्या जाहिराती नेहमीच
अमुल च्या जाहिराती नेहमीच सुंदर असतात. सध्या फेबु वर झपाट्याने शेअर होणारी अजून एक अप्रतिम जाहिरात
http://www.youtube.com/watch?v=3h0DsC6UvWc
मित, मस्त आहे add. तो मुलगापण
मित, मस्त आहे add. तो मुलगापण किती गोड आहे. ती आई, अनिल कपूरच्या 24मध्ये दिव्या होती.
अभिषेकने केलेल्या ideaच्या addपण मला आवडतात.
मित अॅड आवडली पण जाहिरातीतुन
मित अॅड आवडली पण जाहिरातीतुन काय संदेश दिलाय ते कळलं नाही.
दुध आणी चीज/ बटर ब्रेडला लावणे याव्यतिरीक्त अमुल कुठेही दिसत नाही.
(वॉटरबॅग मी कंसिडर करत नाही कारण त्यावर अमुलचा लोगो असला तरी ते अमुलचे उत्पादन नाही).
मला वाटते, अमूलची उत्पादने
मला वाटते, अमूलची उत्पादने वापरून, मुलगा आईबाबांच्या मदतीशिवाय लवकर स्वावलंबी होतो, असे सांगायचे असणार पण एकीकडे आई-बाबा आळशी दाखवलेत.
मित अॅड आवडली पण जाहिरातीतुन
मित अॅड आवडली पण जाहिरातीतुन काय संदेश दिलाय ते कळलं नाही.<<<संदेश कसला डोंबलाचा? एका अर्बन कुटुंबाच्या सकाळची कहाणी दाखवली आहे. थोडी गमतीशीर. त्यातही बाबा उठून लेकाचे सर्व आवरतो वगैरे आहेच की. उत्पादने विकणे हा जाहिरातीचा मुख्य उद्देश. जाहिरात एकदम क्रीएटीव्ह आहे आफफ्टर ऑल इट्स अमूल)
वॉटरबॅग मी कंसिडर करत नाही कारण त्यावर अमुलचा लोगो असला तरी ते अमुलचे उत्पादन नाही).>>>> अमूलचा लोगो "अमूल बेबी" नावाने ओळखला जातो. आता त्या वॉटरबॅगवर असलीला लोगो आणि त्याच्या क्लोजपचे टायमिंग लक्षात येतंय का?
ग्रेट नंदिनी, waterbagबद्दलच
ग्रेट नंदिनी, waterbagबद्दलच निरीक्षण.
खरंतर जाहिरात काय संदेश देते
खरंतर जाहिरात काय संदेश देते किंवा नक्की काय सांगायचं आहे ह्या कडे जास्त लक्ष गेलं नाही.. योगायोगाने थोड्याच दिवसांतच अशाच काहिश्या परिस्थितीतून जावं लागणार आहे, त्यामुळे फार अपील झाली मला जाहिरात
Pages