Submitted by निवडुंग on 9 July, 2011 - 14:27 लहानपणी खूप हसलो की आई म्हणायची, अरे बास आता, जास्त नको हसू, नाहीतर रडशील नंतर.. आताशा रोज खूप हसायचा सराव करून घेतोय.. काय माहीत एखाद्या असह्य रात्री, तिचे बोल खरे ठरले तर? गुलमोहर: कविताशब्दखुणा: निवडुंगहसू..शेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail हसण्याचा सराव करताना पण यातना हसण्याचा सराव करताना पण यातना होतातच ना... Submitted by अखिला on 10 July, 2011 - 08:36 Log in or register to post comments अखिला.. प्रतिसादाबद्दल आभार! अखिला.. प्रतिसादाबद्दल आभार! Submitted by निवडुंग on 14 July, 2011 - 11:47 Log in or register to post comments छानैय निवडुंगा छानैय निवडुंगा Submitted by Kiran.. on 14 July, 2011 - 11:49 Log in or register to post comments
हसण्याचा सराव करताना पण यातना हसण्याचा सराव करताना पण यातना होतातच ना... Submitted by अखिला on 10 July, 2011 - 08:36 Log in or register to post comments
अखिला.. प्रतिसादाबद्दल आभार! अखिला.. प्रतिसादाबद्दल आभार! Submitted by निवडुंग on 14 July, 2011 - 11:47 Log in or register to post comments
छानैय निवडुंगा छानैय निवडुंगा Submitted by Kiran.. on 14 July, 2011 - 11:49 Log in or register to post comments
हसण्याचा सराव करताना पण यातना
हसण्याचा सराव करताना पण यातना होतातच ना...
अखिला.. प्रतिसादाबद्दल आभार!
अखिला..
प्रतिसादाबद्दल आभार!
छानैय निवडुंगा
छानैय निवडुंगा