Submitted by जागोमोहनप्यारे on 20 June, 2011 - 12:45
लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?
1. लिंबू आणि मिरची
2. काळी बाहुली
3. पायताण उर्फ चप्पल
4. इतर, कोळसा इ.
यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकांची नजर लागू नये, म्हनुन
लोकांची नजर लागू नये, म्हनुन अशा वस्तु मदत करतात असे ऐकु आहे. काळा कोलसा, काली बाहुली याम्चा शनिशी संबंध असावा. शनीला काळा रंग आवडतो म्हने.
(No subject)
लोकांची नजर लागेल अशी गाडी वा
लोकांची नजर लागेल अशी गाडी वा इतर वस्तू घेऊच नये, घेतल्यातर लोकांच्या नजरेला पडतील अशा ठेवू / वापरू नयेत .
मी काय केल महनुन
मी काय केल महनुन म्लाद्रवजाव्र्र तांग्ता?
लोकांची नजर लागते यावर माझा
लोकांची नजर लागते यावर माझा विश्वासच नाही. सर्व नाजुक मनाचे खेळ आहेत.
काही (चांगले किंवा वाईट) तरी घडणार असतेच... एखादी वाईट घटना घडल्यावर आपण उगाचच त्याचे खापर लोकांच्या (वाईट?) नजरेला देतो.
मनातील संशयाचं भूत.
मनातील संशयाचं भूत.
श्रद्धा, देव यांच्या बीबीवर
श्रद्धा, देव यांच्या बीबीवर सत्वगुणाची चर्चा भरभरुन सुरु असते... ते जर खरे असेल तर मग तमोगुण, तामसी नजर आणि त्यावरील उपाय हेही खरे असायला हवे.
लोकांची नजर लागू नये म्हणून
लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?
>> लाज टांगा.
(No subject)
(No subject)
:अआ:
:अआ:
लाज! ती पण घराबाहेर किंवा
लाज!
ती पण घराबाहेर किंवा वेशीला टांगावी,कुणाच्चीच नजर लागत नाही आणि लागली तरी आपलं काही बिघडत नाही.
(No subject)
(No subject)
जामोप्या,आजकाल तुम्हाल
जामोप्या,आजकाल तुम्हाल धार्मिक गटात फार प्रश्न पडू लागलेयत. काय विशेष?
मी व्यक्तिशः यातलं काहीच लावत नाही .
आजकाल नजर सुरक्षा कवच चं जाम फ्याड आलंय माझ्या गावात. टिव्हीवरून सारखी अॅडसते त्याची.
तसेच घराबाहेर काळा कालभैरवाचा मुखवटा असतोच.
मी माझे केस साधारण काळसर शेडमध्ये रंगवते.
नजर सुरक्षा
नजर सुरक्षा कवच............... हे काय असतें? आजच ऐकले.. जरा डिटेल्स साम्गा की.
नजर सुरक्षा कवच... नजर त्या
नजर सुरक्षा कवच...
नजर त्या कवचावरुन रीफ्लेक्ट होते. आणि मग कध्धी कध्धी नजर लागत नाही.
किंमत फक्त ३५००/-.. आजच ऑर्डर केलेत तर लक्ष्मी यंत्र फ्री.(क्रेडीट कार्ड्स अॅक्सेप्टेड)
अधिक माहितीसाठी दुपारच्या वेळात चॅनल सर्फिंग करा..
त्याचा फोटो काढून इथे लावा..
त्याचा फोटो काढून इथे लावा..
जामोप्या, 'नजर लागणे' म्हणजे
जामोप्या, 'नजर लागणे' म्हणजे काय हे सांगाल कां???
मोजा. म्हणजे मोजा टांगा.
मोजा.
म्हणजे मोजा टांगा. वापरलेला, सच्छिद्र, भिजलेला, मळकट आणि सुवासिक असला तर उत्तमच.
असा प्रश्न मनात येणार्याने
असा प्रश्न मनात येणार्याने स्वतःच स्वतःला टांगून घ्यावे.
'नजर लागणे' म्हणजे काय हे
'नजर लागणे' म्हणजे काय हे सांगाल कां
म्हाईत नाही बॉ.. लोक म्ह्म्त्यात काही लोकांची नजर चाम्गली नसते. त्यामुळे इतर लोकांचे वाइत होते.
विनम्र सही!!!!!!! पन ती नसेल
विनम्र
सही!!!!!!!
पन ती नसेल तर काय टांगावे?
खि!!!खि!!!खि!!!खि!!!
ज्याची नजर लगते आहे असा संशय
ज्याची नजर लगते आहे असा संशय आहे त्याच व्यक्तिला टांगावे. आणि खालून लोकंनी टंगलेल्या मिरच्यांची धुरी द्यावी!
काय जामोप्या, सध्या मार्केटला नजर लाग्लिये त्यामुळे का इकडे?

तू या बाफाच्या दरवाज्यालाच
तू या बाफाच्या दरवाज्यालाच लिंबूमिरची टांगलेली दिसतेय. ते का, ते सांग पयले.
(No subject)
जामोप्या.. तुमची नजर वाईट आहे
जामोप्या.. तुमची नजर वाईट आहे असं एखादी मुलगी म्हणाली का?
तर डोळ्यावर गॉगल टांगा!
भाऊ, गळ्यासकट रुमाल टांगला
भाऊ, गळ्यासकट रुमाल टांगला पाहिजे. रच्याकने, हा विनोद खन्ना काढलाय किकॉय?
<< हा विनोद खन्ना काढलाय
<< हा विनोद खन्ना काढलाय किकॉय? >> अश्विनीजी, सद्यपरिस्थितीवर खुन्नसने केलेला विनोद आहे हा !!!
लोकांची नजर लागू नये म्हणून
लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते? >>> गळ्यात २५ नारळ , २५ उदबत्त्या बांधाव्यात. अजिबात नजर नाही लागणार
Pages