आमीर खानचा आकाश मल्होत्रा vs. रँचो उर्फ फुनसुख वांगडू

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

परवा सहज कुठल्यातरी संभाषणात आमीर खानच्या 'दिल चाहता है' आणि 'थ्री इडियट्स' मधल्या रोल्स ची तूलना केली गेली .. तर असा एक पोल घ्यावा असं वाटलं .. (हा प्रश्न 'प्रश्न' मध्ये विचारला तर चालेल का?)

आमीर खानचा कुठला रोल तुम्हाला जास्त आवडतो?

'दिल चाहता है' मधला आकाश की 'थ्री इडियट्स' मधला रँचो उर्फ फुनसुख वांगडू?

(बरेच लोक थ्री इडियट्स मधला रँचो असं 'अकॅडेमीक' उत्तर देतील असं वाटतंय तर दुसरा प्रश्न आहे की ) ह्यापैकी कुठलं कॅरॅक्टर मुलींनां जास्त आवडेल असं तुम्हाला वाटतं?

(दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्या शक्य असेल तर .. :))

प्रकार: 
शब्दखुणा: 

आमिर खान डोक्यात जातो हल्ली.
आकाऽश होता तोपर्यंत लय आवडायचा.

तरीही फुन्सुख वांगडु मधे वाटतो कॉलेजातला. त्यासाठी फिदा.
---> हे नका वाचु.

पण माज करतो लय. जा घरी म्हणाव. .

--> "फक्त हे वाचा आणि कमेंट करा... " असं सांगाचं र्‍हायलेलं वोऽ म्हुन आलो Happy

तुम्ही लोकं 'दिल' फिच्चर विसरताय चाय्ला.... ते गाणं आठवा. "मुझे नींद न आए... "
काय म्हणे आमिर चे चाहते... छ्या..

पण माज करतो लय. जा घरी म्हणाव.
ऋयाम, तुम्हीच ना ते कंगना रानावत आवडणारे? मग बरोबर! >>>
Lol

करांजी लय फेमस झालीये जनु. Proud

>>ऋयाम, कृपया विषयाला धरून बोला ..
आम्ही एकहाती विषय बदललाय! आहात कुठे?. Proud लोकांना आ.खा. पेक्षा करांजीच आठवतीये होव्व!

अंदाज अपना अपना सुरुवातीला धमाल आहे. आमीर आणि त्याच्या वडलांचे डायलॉग्ज जबरदस्त आहेत. नंतर नंतर मग तो प्रचंड बोअर होत जातो.

अंदाज अपना अपना सुरुवातीला धमाल आहे. आमीर आणि त्याच्या वडलांचे डायलॉग्ज जबरदस्त आहेत. नंतर नंतर मग तो प्रचंड बोअर होत जातो.
>> मला उलटं होतं Happy आधी आधी पकतो - नंतर प्रचंड एन्जॉय होतो..

मला आमिर खानंच तारे जमीन पर मधलं कॅरॅक्टर आवडतं.. समंजस - सगळं कळणारा..

एरवी आमीरचे सगळेच पिक्चर आवडतात. गजनी वगैरे पाहिलेला नाही. पण सरफरोश, दिल चाहता है, तारे जमीं पर, फना, रंग दे बसंती, ३ इडियट्स हे विशेष उल्लेख करण्यासारखे.

रुनी, सायो ला गजनी म्हणायचे आहे बहुतेक Happy

माझे मत आकाश...आकाश....आकाश च
त्याचा आवडणारा जबरी ड्वायलॉक "क्या कर रहा है यार, दुसरी आंख भी जाती" आणि ते मिश्किल भाव ओहोहो.... "बी ए मॅन...." Happy Happy

तसे आमिर जो रोल करतो त्याचं सोनंच करतो म्हणा. फुनसुख उर्फ रँचोला जेव्हा विरू सहस्त्रबुद्धे ओढत नेत असतात तेव्हा आमिरचं डोकं खाजवत फरफटत त्यांच्यामागे जाणं किती नॅचरल वाटतं. आमिर you are simply great!!!

मला फना अजिबात आवडला नाही, अतिशय स्टुपिड मुव्ही..गजनी पण (शिवाय कॉपी कॅट रोल).. जुन्या पैकी राजा हिन्दुस्तानी, दिल, मेला , जवानी झिन्दाबाद, दौलत कि जंग असे बरेच टाकाउ मुव्हीज पण आहेत .. का करतो अधुन मधुन आमिर असे मुव्हिज :(.
हे सगळे अतिशय आवडते : दिल है के मानता नही, रंगीला, गुलाम, सरफरोश, रंग दे बसंती, अंदाज अपना अपना, तारे जमीन पर, लगान, दिल चाहता है, ३ इडियट्स सगळे माझे फेव्हरेट.. धोबी घाट चांगला होता पण आमिर ची काही गरज नवह्ती त्या रोल ला !

जुन्या पैकी राजा हिन्दुस्तानी, दिल, मेला , जवानी झिन्दाबाद, दौलत कि जंग असे बरेच टाकाउ मुव्हीज पण आहेत .. का करतो अधुन मधुन आमिर असे मुव्हिज अरेरे. >> मधून मधून नाहि सुरूवातिला असे बरेच करायचा. नंतर जम बसल्यावर प्रमाण एकदम कमी करून टाकले.

आकाश ला मते देणार्‍या सगळ्याना अनुमोदन.. Proud
मन या अ.आ. सिनेमा मध्ये काली नागन सी जैसी मधला आमीर आठवला Proud

Pages