तू कितीही नाही म्हणालीस तरी...
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
42
तू कितीही नाही म्हणालीस
तरी...
माझ्या डोळ्यांत तूच आहेस
डोळे उघडे ठेवू की बंद करू
एवढाच एक पेच आहे
बंद केले,
तर साहेबाचं संकट आहे
उघडे ठेवले -
तर तुझ्याशी प्रतारणा आहे
साहेबाचं संकट ओढावायचं
की डुलकीशी प्रतारणा करायची
एवढाच एक पेच आहे
बाकी,
माझ्या डोळ्यांत तूच आहेस...
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
झक्कास!
झक्कास!
जमलं बुआ!!!
जमलं बुआ!!!
खिखिखिखि
खिखिखिखि
(No subject)
वाह. याला म्हणतात विशुद्ध
वाह. याला म्हणतात विशुद्ध प्रेम!
हेच ते प्रेम... जे खरं खरं प्रेम असतं.
तुमचं आणि आमचं सगळ्यांचं सेम असतं.
धन्यवाद!
धन्यवाद!
(No subject)
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=tTUz1UVzgLY&feature=related
डुलकी कोणास चुकली आहे?
भारी आसा, आवाडली बघा.
भारी आसा, आवाडली बघा.
(No subject)
:ड
:ड
भारी!!
भारी!!
Pages