गेली ५ वर्षे विविध ग्राहकांनी क्रेडीट कार्डचा वापर करून मायबोली खरेदीवर सुरक्षीतपणे व्यवहार केले आहेत. मायबोलीवर ग्राहकांचे क्रेडीट कार्डांचे details जतन करून ठेवत नाही. त्या transaction पुरते कार्डाची माहिती payment gateway ला जाते व तिथुनच पैसे जमा केले जातात.
मी स्वतः २ वेळा मायबोलीवरून पुस्तके मागवली आहेत. काही मित्र-मैत्रिणींनी पण मागवले आहे. ट्रॅन्झॅक्शन नंतर कोणत्याही प्रकारचे स्पॅम वगैरे आलेले नाहीत. कधीही कोणत्याही प्रकारचे जास्तीचे ट्रॅन्झॅक्शन्स माझ्या क्रेडिट कार्डला आलेले नाहीत.
गेली ५ वर्षे विविध ग्राहकांनी
गेली ५ वर्षे विविध ग्राहकांनी क्रेडीट कार्डचा वापर करून मायबोली खरेदीवर सुरक्षीतपणे व्यवहार केले आहेत. मायबोलीवर ग्राहकांचे क्रेडीट कार्डांचे details जतन करून ठेवत नाही. त्या transaction पुरते कार्डाची माहिती payment gateway ला जाते व तिथुनच पैसे जमा केले जातात.
मी स्वतः २ वेळा मायबोलीवरून
मी स्वतः २ वेळा मायबोलीवरून पुस्तके मागवली आहेत. काही मित्र-मैत्रिणींनी पण मागवले आहे. ट्रॅन्झॅक्शन नंतर कोणत्याही प्रकारचे स्पॅम वगैरे आलेले नाहीत. कधीही कोणत्याही प्रकारचे जास्तीचे ट्रॅन्झॅक्शन्स माझ्या क्रेडिट कार्डला आलेले नाहीत.
ओके. मी आपली आभारी आहे मला
ओके. मी आपली आभारी आहे मला फक्त्त माहिति पाहिजे होती कारण मी ऑनलाईन ट्रान्झाक्शन खुप कमी वेळा करते. थन्क्स.
मी अनेकवेळा मायबोली खरेदी
मी अनेकवेळा मायबोली खरेदी विभागातुन क्रेडिट कार्डवर खरेदी केली आहे. मिनोतीला अनुमोदन.
मायबोलीवरुन नाही, पण इतर
मायबोलीवरुन नाही, पण इतर ठिकाणावरुन पुस्तके मागवली आहेत. अगदी सुरक्षित, डिस्काउंटेड रेट, १५ दिवसात पुस्तक घरी
मायबोली खरेदी विभागातून
मायबोली खरेदी विभागातून वेळोवेळी खरेदी केलेली आहे आणि अनुभव अतिशय उत्तम आहे.
अतिशय सुरक्षित आणि चोख सेवा
अतिशय सुरक्षित आणि चोख सेवा आहे.
खात्रीशीर.
खात्रीशीर.
अहो, शिपिन्ग चार्जेस
अहो, शिपिन्ग चार्जेस वस्तुच्या किमतीमधेच अन्तर्भूत असतात का? की वस्तु स्विकारणार्यास स्विकार्ताना द्यावे लागतात?
लिंबूटींबू, तुम्हाला इमेल
लिंबूटींबू,
तुम्हाला इमेल केली आहे.
अॅडमिन, धन्यवाद!
अॅडमिन, धन्यवाद!