Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 February, 2011 - 23:38
मायबोली आयडी - तोषवी
मुलीचे नाव - सानिका
हे गाणे माझ्या आजीने( सानिका च्या पणजी ने कै. सुधाताई लक्ष्मण जोशी ) माझ्या लहानपणी माझ्या साठी स्वतः रचले होते.
मुलीचे नाव - सानिका
हे गाणे माझ्या आजीने( सानिका च्या पणजी ने कै. सुधाताई लक्ष्मण जोशी ) माझ्या लहानपणी माझ्या साठी स्वतः रचले होते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! कसले स्वच्छ उच्चार आहेत
मस्त! कसले स्वच्छ उच्चार आहेत
शाब्बास!!
मस्तच शाब्बास सानिका.
मस्तच
शाब्बास सानिका.
एकदम मस्त. सानिका, तू खूप छान
एकदम मस्त. सानिका, तू खूप छान म्हणतेस कविता.
खणखणीत आवाज शाब्बास
खणखणीत आवाज
शाब्बास सानिका.
पहिली पिशवी मम्माला, दुसरी बाबांना>>>>>>मस्तच!!!!
मस्तच. छान म्हटले आहे.
मस्तच. छान म्हटले आहे.
खणखणीत! शाब्बास सानिका.
खणखणीत! शाब्बास सानिका.
अय्या! बाबाब्लॅकशीपचे
अय्या! बाबाब्लॅकशीपचे मराठीकरण!!

मस्त आहे एकदम. सानिकाचा आवाजही गोड आहे
छान म्हटलय एकदम, खणखणीत आवाज
छान म्हटलय एकदम, खणखणीत आवाज आणि उच्चार
मस्त!
मस्त!
मस्त उच्चार. सुरेख
मस्त उच्चार. सुरेख
अर्रे व्वा! मस्तच. एकदम
अर्रे व्वा! मस्तच. एकदम स्पष्ट आणि गोड आवाज आहे. शाब्बास बेटा!
मस्तच, छान म्हटले आहे.
मस्तच, छान म्हटले आहे.
शाब्बास सानिका... मस्त!! एकदम
शाब्बास सानिका...
मस्त!! एकदम स्पष्ट उच्चार...कविता पण छान आहे.
अभिनंदन तोषवी
सानिका, तू किती स्पष्ट आणि
सानिका, तू किती स्पष्ट आणि खणखणीत आवाजात म्हंटलं आहेस. खूप छान. कविता पण मस्तच! तुझी 'बलं का गं मंदा' आणि 'कित्ति वेळा सांगायचं हो बाप्पा तुमाला' ही दोन्ही गाणी अजूनही आठवतात.
कित्ती गोड!
कित्ती गोड!
सही! खणखणीत म्हटले आहे!
सही! खणखणीत म्हटले आहे!
सानिका इज बॅक. मस्त म्हटलय.
सानिका इज बॅक. मस्त म्हटलय. उच्चार एकदम सुस्पष्ट आणि आवाज खणखणीत आहे.
एकदम छान. उच्चार स्पष्ट
एकदम छान. उच्चार स्पष्ट एकदम.!!
एकदम खणखणीत
एकदम खणखणीत
मस्तच. शाब्बास!
मस्तच. शाब्बास!
खुपच छान ! शाब्बास सानिका
खुपच छान ! शाब्बास सानिका !
"बलं का गं मंदा " माझं पण ऑलटाईम फेवरीट !
तोषवी मस्तच आहे काव्य आणि
तोषवी मस्तच आहे काव्य आणि सानिकानेही तेवढंच मस्त म्हटलंय.
खरच एकदम स्पष्ट उच्चार. मस्त!
खरच एकदम स्पष्ट उच्चार. मस्त!
अगदी सुस्पष्ट उच्चार. "र्"
अगदी सुस्पष्ट उच्चार. "र्" छान म्हणता येतो हे कळलं बरं आम्हाला, सानिका.
बालगीतपण मस्त आहे.
मराठी बाबा ब्लॅकशिप झकास..
मराठी बाबा ब्लॅकशिप झकास..
मराठी बाबा ब्लॅकशिप
मराठी बाबा ब्लॅकशिप झकास..
>>> अनुमोदन!!
सानिकाचा खणखणीत आवाज आणि स्पष्ट उच्चार खुप आवडले!
खूप छान, उच्चार एकदम स्पष्ट
खूप छान, उच्चार एकदम स्पष्ट
आवडलं
मस्त.
मस्त.
पहिली पिशवी मम्मा ला ...किती
पहिली पिशवी मम्मा ला ...किती गोड . एकदम सुंदर म्हट्लेय
खणखणीत आवाज ,स्प्ष्ट उच्चार
खणखणीत आवाज ,स्प्ष्ट उच्चार मलाही आवडले .संस्कॄत श्लोक छान म्हणू शकेल .
Pages