Submitted by नानबा on 19 January, 2011 - 13:03
माहित असलेल्या किंवा हव्या असलेल्या कवितांचे अर्थ, गुढार्थ, रसग्रहण - सगळं इथं टाकता येईल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चित्र पुनव
चित्र पुनव
आज अमांनी आठवण काढली व मग
आज अमांनी आठवण काढली व मग मी जालावरती इंदिरा संत यांच्या कवितांचा शोध घेतला. हे रत्न सापडले -
ही निळीपांढरी शरदातील दुपार
तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार
दाटली साय की स्निग्ध शुभ्र आकाशी
फिरतात तशा या शुभ्र ढगांच्या राशी
या दुपारीतले ‘गोड जाड्य’ पाहून,
दिस भरलेली ही काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार
(निळीपांढरी-शेला)
आहाहा काय वर्णन आहे. निव्वळ रोमांच उभे राहीले, अंगावरती
इथेही विंदांच्या काही कविता
इथेही विंदांच्या काही कविता आल्यात.
Pages