मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले
लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
लोकसत्तेतील बातमी.
मंडळी, आशिष बुक सेन्टरचं बुक
मंडळी, आशिष बुक सेन्टरचं बुक एक्झिबिशन आहे. २ ते २० ऑगस्ट. सकाळी ९:४५ ते संध्याकाळी ७:४५. १५ ऑगस्टला पण चालू आहे. सुंदरबाई हॉल, इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे, चर्चगेट.
ऑक्सफर्ड बुक स्टोअरच्या
ऑक्सफर्ड बुक स्टोअरच्या चर्चगेट आणि भांडुप दोन्ही शाखांमध्ये पुस्तकांचा सेल लागलाय. ३१ ऑगस्टपर्यंत. सकाळी १० ते रात्री १०.
इंटरनॅशनल लिटरसी डे च्या
इंटरनॅशनल लिटरसी डे च्या निमित्ताने (७ सप्टेंबर) प्रथम बुक्सने एक कार्यक्रम हाती घेतला आहे. तुम्ही रजिस्टर केलं तर तुम्हाला ते तुम्ही सिलेक्ट केलेल्या भाषेतलं (मराठी, हिंदी, इंग्लीश, कन्नड, तेलुगू) एक पुस्तक फ्री पाठवतील. एखादं ठिकाण निवडून मुलांना ते वाचून दाखवायची जबाबदारी तुमची. तुमच्यापैकी कोणी एखाद्या शाळेत शिकवत असल्यास (शिक्षक किंवा व्हॉलन्टियर म्हणून) तिथे हे सेशन करू शकता. अधिक माहितीसाठी http://www.prathambooks.org/one-day-one-story-2013.
http://www.mytheatrecafe.com/
http://www.mytheatrecafe.com/theatre-in-motion-fest-comes-to-delhi-mumbai-kolkata/
http://www.theatreinmotion.in/about_us.php?id=1
मुंबईतली नाटकं शिवा़जीपार्कच्या सावरकर स्मारकमध्ये होणार आहेत.
१३-१५ डिसेंबर दरम्यान
१३-१५ डिसेंबर दरम्यान ठाण्याच्या "हनुमान व्यायामशाळेच्या मैदानामधे" होणार्या कार्यक्रमाची माहिती (माबोकर मुग्धानंद कृपेने) इथे देत आहे.
खालील पिडीएफ मधे संपुर्ण माहिती आहे.
VEDH pamphlet.pdf (56.38 KB)
धन्य्वाद कवे. माझी कसली
धन्य्वाद कवे. माझी कसली कृपा?
उलट मला येत नव्हते म्हणुन तर तुला विनंती केली.
कविता, मुग्धानंद, त्या pdf
कविता, मुग्धानंद,
त्या pdf मध्ये मला मात्रा, वेलांटी, रफार अशी superscript चिन्हे दिसत नाहीयेत. वाचायला खूप प्रयास पडताहेत त्यामुळे.
माधव, आता स्कॅन करून इमेज
माधव, आता स्कॅन करून इमेज टाकली आहे.
''ऋणानुबंध सैनिकांशी, कारगील
''ऋणानुबंध सैनिकांशी, कारगील शौर्यगाथा"
रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०१३, सायं ५:३० ते ९:३०
स्थळ : ठाकुर विद्या मंदिर, ठाकुर संकुल, सराफ चौधरी नगर जवळ, कांदिवली (पूर्व), मुंबई - १.
सादरकर्त्या : श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई, लक्ष्य फाऊंडेशन.
नॅशनल बुक ट्रस्टचे मुंबई बुक
नॅशनल बुक ट्रस्टचे मुंबई बुक फेअर
२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१३ : वांद्रे-कुर्ला संकुल सकाळी ११ ते सायंकाळी ८.
कविसंमेलन, पुस्तकाचे प्रकट वाचन, परिसंवाद, नाट्यवाचन असे कार्यकमही आहेत.
शेवटच्या दिवशी बालसाहित्यावर कार्यक्रम, मुलांसाठी वर्कशॉप आहे.
ज्योत्स्ना प्रकाशनचाही स्टॉल आहे.
ब्रिटिश संग्रहालय आणि छत्रपती
ब्रिटिश संग्रहालय आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय यंच्या वतीने 'द सायरस सिलेंडर व पुरातन पर्शिया - नवा आरंभ' हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. मातीचे सिलेंडर, प्राचीन बॅबिलॉनमधील वस्तू, शिलालेख, पारशी क्युनिफॉर्म, पारसी धर्माचे शिक्के, दागिने, चित्रे इत्यादी पहायची संधी मिळेल. २५ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन चालू आहे. सकाळी १०:१५ ते संध्याकाळी ६. २६ जानेवारीला बंद. अधिक माहिती.
आ ज डॉ. हू फॅन कम्युनिटी
आ ज डॉ. हू फॅन कम्युनिटी क्रिसमस ए पिसोड एकत्र बघणार आहेत. बां द्र्यामध्हे १२.३० ला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनायाने ३ ते ९ जानेवारी दरम्यान मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे सप्तरंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. अधिक माहिती.
लोक्स, बॅन्क ऑफ महाराष्ट्र
लोक्स, बॅन्क ऑफ महाराष्ट्र मध्ये बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या 'शेलार खिंड' या आगामी कादंबरीची आगाऊ नोंदणी सुरु आहे. किंमत ६०० रुपये. नोंदणी केल्यास 'शेलार खिंड' सोबत "राजा शिव छत्रपती" चे २ खंड आणि बाबासाहेबांच्या कथाकथनाच्या सीडीज मिळणार आहेत.
उपवन तलाव, येऊर हिल्स, ठाणे
उपवन तलाव, येऊर हिल्स, ठाणे पश्चिम
संध्याकाळी ६:३० वाजता
शुक्रवार, १० जानेवारी - उस्ताद झाकीर हुसेन
शनिवार, ११ जानेवारी - उस्ताद रशीद खान, रंजनी, गायत्री
रविवार, १२ जानेवारी - जयतीर्थ मेवुंडी, डॉ एल सुब्रमण्यम
तिकीट - ३५०, ५५०, ७५०
प्रवेशिका उपलब्ध:
ठाणे - काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, गडकरी रंगायतन, सन मेग्नाटीका (लुईसवाडी), व्होल्टास हॉलीडे होम (उपवनलेक)
कुलाबा - रिदम हाऊस
नवी मुंबई - विष्णुदास भावे नाट्यगृह
दादर - महाराष्ट्र वॉच कंपनी (६६६२५६६१)
घाटकोपर - देढिया ग्रुप, नवदुर्ग अपार्टमेंट, घाटकोपर पूर्व (२१०२१२८०)
डोम्बिवली - कर्नाटक क्लासेस (०२५१-२४८८८००)
अधिक माहितीसाठी - ७३०३३६९७७७, ७३०३५३९८८८
१० ते १९ जानेवारी ह्या
१० ते १९ जानेवारी ह्या कालावधीत विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघ इथे मॅजेस्टीक गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे. या गप्पांना जोडूनच सकाळी १० ते रात्री ९ ह्या वेळेत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ जानेवारीपासून दादर येथे
१८ जानेवारीपासून दादर येथे संस्कृत भाषा साधना वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. आठवड्यातून एक दिवस हा वर्ग होणार असून प्रवेशासाठी संस्कृतचे पूर्वज्ञान वा वयाची अट नाही. अधिक माहितीसाठी संपर्क उज्ज्वला पवार २४४६०२२४ किंवा ९८३३१६०२२४.
ठाणे मराठी विज्ञान परिषद,
ठाणे मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाच्या वतीने शनिवार, १ मार्च व रविवार २ मार्च रोजी रायगडावरून दुर्बिणीच्या सहाय्याने आकाश दर्शन, रायगड दर्शन, व शिवथर घळ भेट ह्या सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सहभागी होण्यासाठी मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग, डॉ. भानुशाली हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी पथ, ठाणे येथे संपर्क साधावा.
रायगडावरून दुर्बिणीच्या
रायगडावरून दुर्बिणीच्या सहाय्याने आकाश दर्शन >> हातातील दुर्बिणीने आकाश दर्शन दाखवणार असतील तर शक्य आहे... कारण जेव्हा पार्ल्याच्या लिमयेंनी तिथे ट्रायपॉड लावुन त्याला टेलीस्कोप जोडला तेव्हा रायगड वरिल रखावलदाराने त्यास विरोध केला. त्यांचे म्हणणे रायगडावर पुरातत्व खात्याने कोणतेही स्टॅण्ड लावायची बंदी केली आहे.
पार्ल्याच्या लिमयेंनी तिथे
पार्ल्याच्या लिमयेंनी तिथे ट्रायपॉड लावुन त्याला टेलीस्कोप जोडला तेव्हा रायगड वरिल रखावलदाराने त्यास विरोध केला. त्यांचे म्हणणे रायगडावर पुरातत्व खात्याने कोणतेही स्टॅण्ड लावायची बंदी केली आहे.
Jute Fair At Dr. Antonio Da
Jute Fair
At Dr. Antonio Da Silva Trust Hall, S.K. Bole Road (Kabutarkhana), Dadar (W), 4-10 January, 11am-9pm
स्वप्ना, धन्यवाद. अगदी
स्वप्ना, धन्यवाद. अगदी रेग्युलरली बातम्या टाकतेस तू इथे.
मामी, मुंबई आपुनका जान है
मामी, मुंबई आपुनका जान है
हां आपुन की भी आन, बान, शान
हां आपुन की भी आन, बान, शान और जान है .
Farmers' Market Opens Sunday
Farmers' Market
Opens Sunday of 6 October 2013
EVERY SUNDAY up to Sunday of 23 March 2014
Maharashtra Nature Park, 10am to 3pm
अधिक माहितीसाठी:
http://farmersmarket.co.in/
http://chuzailiving.wordpress.com/2013/11/14/organic-farmers-market-mumbai-maharashtra-nature-park/
Farmers' Market >>>> स्वप्ना,
Farmers' Market >>>> स्वप्ना, धन्यवाद.
राणीच्या बागेत भरणारे
राणीच्या बागेत भरणारे फळाफुलांचे प्रदर्शन किती तारखेला आहे यंदा? साधारण जानेवारीच्या शेवट्/फेब्रुवारीचय पहिल्या आठवड्यात असे असते.
कित्येक वर्षे नियमीत जात होते. गेली पाचसहा वर्षे गेलेच नाही. यंदा जायचेय.
साधना, राणिच्या बागेचं माहीत
साधना, राणिच्या बागेचं माहीत नाही पण ह्या विकेंडला ठाण्याला गावदेवी मैदानात आहे प्रदर्शन.
१६ ते २७ जानेवारी बांद्राच्या
१६ ते २७ जानेवारी बांद्राच्या एमएमआरडीए ग्राउन्डवर महालक्ष्मी सरस २०१४ भरणार आहे. सकाळी १० ते रात्री १०.
गीतान्जली, धन्यवाद कसले?
गीतान्जली, धन्यवाद कसले?
तिथे जाऊन आलात तर प्लीज कसं वाटलं ते इथे लिहाल का? म्हणजे सगळ्यांनाच कळेल.
Pages