मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शन- पार्ले
लेखिका कविता महाजन यांच्या मुलाखतीने कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असून स्नेहा अवसरीकर आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांची मुलाखत घेतील. ८ जानेवारी रोजी विजय केंकरे हे ‘रंगभूमी, छोटा पडदा ते मोठा पडदा’ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांची मुलाखत घेणार आहेत. ९ जानेवारी रोजी द्वारकानाथ संझगिरी हे उद्योजक किशोर अवर्सेकर आणि रवींद्र प्रभुदेसाई यांची मुलाखत घेतील, तर १० जानेवारी मुकुंद टाकसाळे हे गीतकार स्वानंद किरकिरे यांची मुलाखत घेणार आहेत. ११ जानेवारी रोजी ‘गे आणि लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर परिसंवाद होणार असून चिन्मय केळकर, उज्ज्वला कद्रेकर आणि अनिल कदम हे त्यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’चे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेमार आहेत. तर १३ जानेवारी रोजी ‘भाषा बदलते आहे’ या परिसंवादात प्रवीण दवणे, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादक शुभदा चौकर, प्रदीप भिडे, मनस्विनी लता रवींद्र आपले विचार मांडतील. १४ जानेवारी रोजी ‘बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिश शेट्टी यांची सुचित्रा इनामदार या मुलाखत घेणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘क्रिकेट, वल्र्डकप आणि भारत’ या चर्चासत्रात द्वारकानाथ संझगिरी, प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी सहभागी होणार आहेत. १६ जानेवारी रोजी आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीने ‘मॅजेस्टिक’ गप्पांची सांगता होणार आहे. याशिवाय सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
लोकसत्तेतील बातमी.
कालाघोडा फेस्टिवल: @फारएंड
कालाघोडा फेस्टिवल:
@फारएंड दीड तास खूप झाले +जहांगिरचे प्रदर्शन ,बाहेरची आर्ट गैलरी आणखी एक तास पुरे आहेत. माझ्या मते ११तारीख ४ ते६ हेरिटेज वॉक करून पाहावे.रविवारी गेटवेकडे जाऊच नये.
मागच्या वर्षी जहांगिरचे चांगले फोटो प्रदर्शन पदरात पडले होते.
व्हिजेटिआई उद्या शेवटचा दिवस. ८ ते ६ आहे. उशिरा जाऊ नका. काही झाडे अंधाऱ्या वर्गांत ठेवली आहेत. चांगला मोबाईल कैमरा वापरा (१०रु),प्रवेश १०रु ,डिजिटल कैमरा ५०रू ,व्हिडिओ १००रु.
बोन्साई कलेक्शन फारच चांगले आहे. इतकी झाडे भायखळयाच्या प्रदर्शनातही नसतात. फुलझाडे विक्री स्टॉलवर २५०रुपयात मिळणारा प्लास्टिक टब डोंबिवलीत १२५ ला मिळतो. बाकी हौसेला मोल नाही.
ओके धन्यवाद, ललिता, Srd!
ओके धन्यवाद, ललिता, Srd!
व्हिजेटीआई, माटुंगा येथील
व्हिजेटीआई, माटुंगा येथील फुले प्रदर्शन
(आज संपलं)
मी ही आज या प्रदर्शनाला भेट
मी ही आज या प्रदर्शनाला भेट दिली. फोटोवृत्तांत इथे बघू शकता.
तीन वाजता व्हिजेटीआइच्या
तीन वाजता व्हिजेटीआइच्या प्रदर्शनास आणि चार दिवसांनी भायखळ्याचे पाहणार. > भायखळ्याचे प्रदर्शन कधी आहे?
भायखळा राणीबाग- फळे,
भायखळा राणीबाग- फळे, भाजीपाला, फुले प्रदर्शन १३ ते १५ फे २०१५.
अधिक gardenia dot net इथे पाहा.
>>बोन्साई कलेक्शन फारच चांगले
>>बोन्साई कलेक्शन फारच चांगले आहे. इतकी झाडे भायखळयाच्या प्रदर्शनातही नसतात.
मी दरवर्षी व्हीजेटीआयला जाते. हे बोन्साय कलेक्शन बघून वाईटही वाटतं कारण ह्या झाडांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत वाढू दिलं जात नाही. पण हे सेक्शन माझं आवडतं. ह्या लोकांच्या पेशन्सला सलाम बॉस. आम्ही घरी ३ नवे पाहुणे घेऊन आलो.
एक कॅक्टस पण आणायचं होतं मला. पण ३-४ वर्षांपूर्वी आणलेलं जगलं नाही म्हणून नाही आणलं.
राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन, ६
राष्ट्रीय हातमाग प्रदर्शन, ६ ते २७ फेब्रुवारी, बांद्रा रेक्लमेशन ग्राउन्ड १, २-९, सार्वजनिक सुट्टी आणि रविवारी १२-९
एव्हरेस्टवर परिसंवाद, १४-१५
एव्हरेस्टवर परिसंवाद, १४-१५ फेब्रुवारी, माटूंग्यातलं 'द म्हैसूर असोसिएशन'चं सभागृह, http://www.loksatta.com/trek-it-news/everest-mission-1070740/
पाचवं दुर्ग सहित्य संमेलन,
पाचवं दुर्ग सहित्य संमेलन, सिंहगडाच्या पायथ्याशी http://www.loksatta.com/trek-it-news/fort-literature-fest-on-sinhagad-in-maharashtra-1070731/
मनसे पुरस्कृत कोळी महोत्सव -
मनसे पुरस्कृत कोळी महोत्सव - १३ ते १५ फेब्रुवारी, माहीम कॉजवे
कोकण सरस २०१४-१५, सिडको
कोकण सरस २०१४-१५, सिडको एक्झिबिशन सेन्टर, हॉल नं. १, वाशी रेल्वे स्टेशनजवळ, ९ ते १६ फेब्रुवारी, सकाळी १० ते रात्री १०
दादरच्या रुपसंगममध्ये २८
दादरच्या रुपसंगममध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत पैठणी महोत्सव आहे
नमुमपाचे वार्षिक फळे फुले
नमुमपाचे वार्षिक फळे फुले प्रदर्शन नेरुळच्या वंडर्स पार्कात आहे. २०-२१-२२ फेब्रुवारीला.
बेलापुरच्या अर्बन हाटमध्ये हँडलुम प्रदर्शन भरलेय. फक्त आसाम हँडलुम्स आहेत.
स्वप्ना किती इमानेइतबारे
स्वप्ना किती इमानेइतबारे माहिती पुरवतेस! धन्यवाद त्याकरता गं.
काय मामी, धन्यवाद कशाला? जे
काय मामी, धन्यवाद कशाला? जे जे आपणासी ठावे अॅन्ड ऑल दॅट
मुक्तांगणतर्फे पेंटींग्जचं
मुक्तांगणतर्फे पेंटींग्जचं एग्झिबिशन - उद्घाटन २० फेब्रुवारी सं ६:३०. प्रदर्शन २६ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सं ७ पर्यंत. ArtDesh - The Studio. व्हाईट हाऊस अॅनेक्स, ९१, वालकेश्वर रोड, मुंबई - ६
http://www.artdesh.com/artdes/contact-us.aspx
Ya weli ajab che book
Ya weli ajab che book exhibition borivli la lagle nahi ka kadhi aste
नेहरु सायन्स सेन्टर, द ग्रेट
नेहरु सायन्स सेन्टर, द ग्रेट फूड शो, आज आणि उद्या http://in.bookmyshow.com/events/the-great-food-show-mumbai/ET00028099
जे जे लिट ओ फेस्ट -
जे जे लिट ओ फेस्ट - http://www.loksatta.com/vruthanta-news/lit-o-fest-in-j-j-school-of-art-1076004/
सीबीडी बेलापूरच्या सिडको
सीबीडी बेलापूरच्या सिडको अर्बन हाट मध्ये वसंत मेळावा आहे. १५ मार्च ला संपणार. त्यात हस्तकलेच्या वस्तूंसोबत मालवणी, राजस्थानी, कोल्हापुरी आणि कोकणी खाद्यपदार्थ आहेत.
ग्राहक पेठ, १० ते १६ मार्च,
ग्राहक पेठ, १० ते १६ मार्च, ब्राह्मण सेवा मंडळ्म शारदाश्रम जवळ, भवानी शंकर रोड, दादर पश्चिम, ११-१५ मार्च, प्रबोधनकार ठाकरे परिषद हॉल, चामुंडा सर्कल, बोरीवली पश्चिम, वेळ ११-८:३०
अलादियांखाँ संगीत महोत्सव
अलादियांखाँ संगीत महोत्सव २०१५.
बालविकास संघ चेंबूर
गुरुवार २ एप्रिल ते ४ एप्रिलः दुपारी४:३० ते रात्री १०:००
शनिवार आणि रवीवारः सकाळी*८:३० ते २:०० पहिले सत्र आणि
दुपारी ४:०० ते १०:०० दुसरे सत्र
३ एप्रिल : पंडीत सतिश व्यास :संध्याकाळी ७:१५वाजता
४ एप्रिलः ४:३० गौरी पाठारे: गायन ,
५ एप्रिल श्री सतिश कृष्णमुर्ती:घटम; सकाळी ८:३० वाजता
देवकी पंडीत : सकाळी १०;३० वाजता
अश्वीनी भिडे_देशपांडे : संध्याकाळी ८:३० वाजता ..
हे यातले काही ठळक..
साभार Centre for Extra Mural
साभार Centre for Extra Mural Studies
मास्टर क्रिएशन २०१५, नॅशनल
मास्टर क्रिएशन २०१५, नॅशनल हॅन्डीक्राफ्ट सेल, २८ मार्च-११ एप्रिल, ११-८:३०, बॅन्द्रा रेक्लेमेशन ग्राउन्ड
नेहरु तारांगण मध्ये सातवी आणि
नेहरु तारांगण मध्ये सातवी आणि आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे.
६ मे - जैवविविधता या विषयावर कार्यशाळा, प्रा. सिध्दिविनायक बर्वे
७ मे - हेमंत लागवणकर, विज्ञानातल्या गमतीजमती
८ मे - नेचर क्केस्टतर्फे पर्यावरण जागृती कार्यशाळा
९ मे - मानसी राजाध्यक्ष, रसायनशास्त्रातल्या गमतीजमती
१२ मे - गणिताच्या माध्यमातून ओरिगामी
१३ मे - ओरिगामी कार्यशाळा
१४ मे - प्रा. मंजू फडके , सूक्ष्मजीवशास्त्र कार्यशाळा
१५ मे - प्रा. नन्दिनी देशमुख, हवामान बदल कार्यशाळा
१६ मे - तारांगणाचे सन्चालक अरविन्द परांजपे, खगोलशास्त्र कार्यशाळा
सर्व व्याख्याने १० ते १, हॉल ऑफ क्केस्ट मध्ये. प्रवेश नि:शुल्क. संपर्क मानसी अंजलेकर २४९६ ४६७६-८०
(लोकसत्तातल्या जाहिरातीतून)
लौकिक क्रिएशन तर्फे दुर्मिळ
लौकिक क्रिएशन तर्फे दुर्मिळ आणि घरगुती पक्ष्यांच्या छायाचित्रांचं 'वर्ल्ड ऑफ विंग्ज' प्रदर्शन, ३० एप्रिल - ४ मे, सकाळी ९ - ते संध्याकाळी ७, रुईया महाविद्यालय.
(लोकसत्ता जाहिरात)
ग्लोबल कोकण, नेस्को
ग्लोबल कोकण, नेस्को कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पू), ३० एप्रिल-४मे, १०-१०. http://www.globalkokan.org/
दुर्मिळ आणि घरगुती
दुर्मिळ आणि घरगुती पक्ष्यांच्या प्रदर्शन ५ मे पर्यंत आहे.

सावरकर स्मारकात एव्हरेस्ट
सावरकर स्मारकात एव्हरेस्ट मोहिमेचा थरार
Pages