Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आंबेहळद पावडर दुकानात तयार
आंबेहळद पावडर दुकानात तयार मिळते का ?
हो ही आंबेहळद पावडर बाजारात
हो ही आंबेहळद पावडर बाजारात मिळते. मला वाटत कोणत्याही वाण्याकडे मिळेल.
आयुर्वेदिक दुकानात पावडर
आयुर्वेदिक दुकानात पावडर मिळेल, पण वाण्याकडे मिळेल का माहित नाही. त्याच्याकडे अख्ख्या आंबेहळदीचे तुकडे मात्र नक्कीच मिळतील. त्यांना कुटुन वस्त्रगाळ करुन घेतलं की झाले. मागे मी असेच केले होते. आता दादरला भानुपद्म मधुन पावडर घेतली.
मुलतानी माती लहान मुलांना
मुलतानी माती लहान मुलांना लावलेली चालेल का? माझा मुलगा दहा वर्षाचा आहे. स्किन टॅन झाली आहे.
आंबेहळद + दुध + लिंबू चालतं का लावलेलं ..? बेसन लावायचं नसेल तर.. ? किंवा आंबेहळद अजून कशाबरोबर (कशात ) घालून लावलेली चालेल ?
तेलकट असेल त्वचा तर तांदुळाची
तेलकट असेल त्वचा तर तांदुळाची पिठी वापरलीस तरी चालेल. पण जरा पातळसर कर पॅक.
पण टॅन झालेल्या त्वचेसाठी सगळ्यात उत्तम कोरफड. घरी असेल तर पान तोडून त्याचा चीक किंवा मग उर्जिता जैनचं अॅलो व्हेरा जेल विकत मिळतं ते आणायलाही हरकत नाही. रोज रात्री झोपताना चोपडायचा टॅन झालेल्या जागी.
मीनू इथे मागच्या पानावर
मीनू इथे मागच्या पानावर शर्मिला फडके यांनी लिहीले होते टॅन जाण्यासाठी टोमॅटोचा रस नियमीत लावा म्हणून, टोमॅटो चिरतांना खाली पडतो तो. लहान मुलांना चालेल की नाही ते मात्र माहित नाही. बहुदा चालायला हवा.
कुणी रूपअमृत वापरलं आहे का?
कुणी रूपअमृत वापरलं आहे का? स्किन टोन उजळण्यासाठी?
मानुषी, ते टीव्हीवर दाखवतात
मानुषी, ते टीव्हीवर दाखवतात ते का??![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझ्या हॉस्टेलवरच्या मैत्रीणीने मागवलं होतं... तिला स्वतःला ती फार उजळल्यासारखी वाटायचं.. आम्हाला कधीच जाणवलं नाही
पंचामृत फेशिअल हिट आहे एकदम. आज उद्या करून बघेन,,
मीही पंचामृत फेशियलसाठी केळी
मीही पंचामृत फेशियलसाठी केळी आणलीत, एक केळं मुद्दाम बाजुला ठेवलंय, पुर्ण पिकण्यासाठी.
कोरफड जेल आणते. घरी कोरफड
कोरफड जेल आणते. घरी कोरफड नाहीये.
वँक्स केल्यामुळे हात काळे
वँक्स केल्यामुळे हात काळे पडतात का?
माझी त्वचा कोरडी आहे त्यासाठी उपाय?
माझ्या हातावर सुरकुत्या
माझ्या हातावर सुरकुत्या पडल्या आहेत ... कमि होन्यासाठि काय करु....
माझ्या हातावर सुरकुत्या
माझ्या हातावर सुरकुत्या पडल्या आहेत ... कमि होन्यासाठि काय करु....>>>>>>भरपूर पाणि पी.
हो नंदिनी कुणी तरी त्याबद्द्ल
हो नंदिनी
कुणी तरी त्याबद्द्ल खूप चांगला रिपोर्ट दिला होता. (रूप अमृतबद्द्ल). पण म्हटलं इथे कुणी वापरत असल्यास विचारावं. पंचामृत फेशियल उपयुक्त वाटतं. पाहू.............
माझ्या हातावर सुरकुत्या
माझ्या हातावर सुरकुत्या पडल्या आहेत ... कमि होन्यासाठि काय करु..>> झोपताना पेट्रोलीअम जेली लावून मोजे घालून झोपायचे. भांडी घासत असाल तर ग्लोवज घालून करा. ते साबण हार्श असतात.
आज पंचाम्रुत फेशीअल केले मस्त वाट्ते आहे. स्किन टाइट वाट्ते आहे नैसर्गिक रीत्या.
स्वाती, पंचामृत फेशिअल खरंच
स्वाती,
पंचामृत फेशिअल खरंच खूप मस्त! मनापासून धन्यवाद!
मीही केले आज... मस्त वाटले.
मीही केले आज... मस्त वाटले.
आता मी पण करुन बघेल हे
आता मी पण करुन बघेल हे पुढच्या विकेंडला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी भाची ५ वषाची आहे पण ती
माझी भाची ५ वषाची आहे पण ती खुपच सावळी आहे तीचा रंग उजळण्यासाठी काही उपाय आहे का?
स्वाती, पंचाम्रुत फेशीअलमध्ये
स्वाती,
पंचाम्रुत फेशीअलमध्ये चंदन पावडर ऐवजी चंदन उगाळून घेतले तर चालेल का?
शनिवारी मी पण केले पंचामृत
शनिवारी मी पण केले पंचामृत फेशियल. मस्त वाटले. मी चंदन पावडर नव्हती म्हणुन ती न घालताच केले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
mnp, चालेल ना. नक्कीच चालेल.
mnp,
चालेल ना. नक्कीच चालेल. हे पॅक आपल्या त्वचेप्रमाणे थोडेफार घटक इकडचे तिकडे करुन प्रमाण बदलुन केले तरी चालतात.
धन्स स्वाती, निबंध. या
धन्स स्वाती, निबंध.
या विकांताला करण्याचे योजले आहे. कसे वाटले ते कळवीनच..:)
आपला जो कहि रन्ग असेल तोच
आपला जो कहि रन्ग असेल तोच नि़करन्याचा प्रयत्न करावा
नितल कन्ति महत्वाचि
नितळ कांती साठी ... १)
नितळ कांती साठी ...
१) मसुराची डाळ मिक्सरमधे बारिक वाटुन त्याची पावडर करुन घा....
फेस पॅक साठी गरजे पुरति पावडर + दुध मिक्स करुन ते चेहेर्हावर लावा, १० मिनीट
पुरे...सुकल्यावर थंड पाण्याने चेहेरा धुवा.. रिजल्ट लगेच जाणवेल... आठवड्यातुन एक वेळ पुरे..
ह्या पॅक मुळे मुरुम पण कमी होतात्..व काळे ङागसुधा निघुन जातात..
२) पिकलेले केळे..(लिबलिबीत झालेले)
पिकलेले केळे जरि चेहेर्हावर लावले तरि तो एक छान पॅक होतो...कांति तजेलदार होते..
नोमार्क वाले आहेत ना त्यांचा
नोमार्क वाले आहेत ना त्यांचा एक स्क्रब सोप पण आला आहे बाजारात. स्क्रब करून मग नोमार्क लावा अशी त्यांची शिफारस आहे.
suja, मसुराची डाळ तशीच mixer
suja,
मसुराची डाळ तशीच mixer मधे वाटायची कि थोडा वेळ भिजवून वाटायची?
मि मसुरची डाळ मिक्सर मध्ये
मि मसुरची डाळ मिक्सर मध्ये बारीक केली होती पण ती निट झाली नाही उनात ठेउन मग बारीक करायची?
मसुराची डाळ तशीच mixer मधे वाटायची कि थोडा वेळ भिजवून वाटायची >>>>>>.मी तशीच बारीक करते
मसूरीच्या डाळीचे डायरेक्ट
मसूरीच्या डाळीचे डायरेक्ट पीठ(रेडिमेड जे बाजारात मिळते) कालवून लावले तर?
हसरी, psv, मसुरीची डाळ न
हसरी, psv,
मसुरीची डाळ न भिजवताच मिक्सर मधे बारीक करायची. मग पिठाच्या चाळणीनी चाळून घ्यायची. जे भरड निघते ते स्क्रब म्हणून वापरायचे आणि चाळलेल्या पिठाचा पॅक करायचा.
Pages