Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थन्क्स
थन्क्स अम्रुता......
yashtimadhu churna 2gm --0--
yashtimadhu churna 2gm --0-- 2gm with milk after meals
wiil glow yur skin
drumesh
yashtimadhu churna
yashtimadhu churna 2gm--0--2gm with milk after meals
shatadhout lep for local application
manjisthadi khada 2tsp--0---2tsp empty stomach
tumcha periods बद्दल सन्गअवे
drumesh
गेले काही
गेले काही दिवस माझ्या चेहर्यावर फोड येत आहेत. पिंपल्स आहेत की नाहीत माहित नाही.
यावर काय करता येईल?
माणसा, मी
माणसा,
मी काल Hollywood Beauty या brandch tea tree oil आणलं. त्यावर तर मला कुठेही असं दिसलं नाही की,dandruff असेल तर,shampoo मध्ये १ drop टाकुन shampoo लावावा.त्याव्र लिहिलंय की सरळ scalp वर लावा.मी काल तर तु सांगितल्याप्रमाणे shampoo मध्ये काही drops mix करुन लावले पण मी confuse आहे. नक्की कसं वापरायचं ते?
सुप्रिया,क
सुप्रिया,कधीही aroma oils direct apply करु नयेत. टी ट्री हे खुप strong aroma oil आहे, तुम्ही आधी patch test करावीत आणि जर suit होतं असेल तरच direct लावावत! अर्थात हे suggestion आहे
माया
माया परांजपे यांच्या ब्युटीक मध्ये कोणी Microdermabrasion Treatment घेतली आहे का ? कशी आहे ? कुणाला अनुभव असेल तर क्रुपया इथे लिहा.
या Treatment करिता दुसरे कोणते चागंले क्लिनीक सुचवा. ( पुणे किंवा मुबंई इथे).
-मनी
The strength of a nation derives from the integrity of the home.
घरगुती
घरगुती (हॉस्टेलवर ) करता येण्यासारखे उपाय सांगा...
व्हाईट हेड्स.
ड्राय स्किन.
--------------
नंदिनी
--------------
चेहेर्या
चेहेर्या वरचे black heads घालवण्यासाठी उपाय सुचवा.
सुरुचि
एरनडेल तेल
एरनडेल तेल आणि बेसन एकत्र करुन लाव्.असेल तर मध पन टाक.
छान ग्लो येतो,आणि स्किन क्लीअर होते.
रोज पन करु शकतेस
व्हाईट
व्हाईट हेड्स >>> चेहर्याला धुताना साबण न लावता मसुराच्या डाळीचे पीठ दुध आणि हळद कालवुन लावत जा.
हाय,
हाय, माझ्या डोळ्यांखालची त्वचा फुगीर झाली आहे. डार्क सर्कल्स नाहीयेत पण किंचीत फुगीरपणा आला आहे. भरपुर झोप, आराम झाला तरी ही जात नाहीत. प्लीज काही उपाय सुचवा.
दारू सोडा,
दारू सोडा, डोळ्याला व बाजूने रोजचे रोज हलका मसाज करा, वजन उतरवण्याकडे लक्ष द्या, भरपूर कच्च्या वस्तू खा.
पहिली गोष्ट eyebags साठी सगळ्यात महत्वाची..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
नंदीनी,
नंदीनी, ड्राय स्किन - बदाम तेलाने रात्री मसाज, आणि दोन बदाम पोटात. व्हाइट हेड्स वाफ घेउन स्क्वीझ करणे नंतर astringent लावणे. ड्राय स्किन ला स्पेशली ओरिफ्लेमची प्रोडाक्टस छान आहेत. थोडी महाग आहेत पण रिझल्ट्स मिळतात.
ड्राय
ड्राय स्किन- पाणी प्या भरपूर. डोळ्याखाली किंवा हातापायावर सूज असणे हे water retention चे लक्षण असू शकते. अल्कोहोलमुळे ते वाढत असावे. त्यावरही पाणी पिणे हा उपाय आहे. बाकी बाहेरुन करायचे उपाय दिलेच आहेत वर.
तुमची स्किन ही तुमचा आहार आणि एकूण आरोग्य याची साक्ष देते.
दारु सोडा
दारु सोडा ??? हे मला सांगीतलय???
माझ वजन, वय आणि उंची च्या प्रमाणात आहे. आहार चांगला म्हणजे बर्यापैकी चौरस आहे. बाकी तब्येत ही चांगली आहे, चेहर्यावरची बाकी स्किन बर्यापैकी नितळ म्हणावी अशी आहे, फक्त हा डोळ्यांखाली फुगीर पणा हाच प्रोब्लेम.
डोळ्यांभोवती मसाज करीनच आता. सायीनी चालेल की क्रिम वापरावे? की एखादे under eye lotion वापरु?
>>दारु सोडा
>>दारु सोडा ??? हे मला सांगीतलय???<<
हो. अपमान वाटून घेउ नये. eye bags हा बहुतांशी दारूचाच परिणाम असतो. किती प्रमाणात याला काही अर्थ नाही. माझ्या अनुभवावरून सांगतेय. दारू सोडताच आयबॅग्ज गायब.
पित नसाल तर उत्तमच आहे. मग ती वेगळी tendancy असेल.
बसल्या बसल्या कधीही मसाज केला तरी चालतो. कुठले क्रीम हवेच असंही नाही. कारण हा मसाज म्हणजे नुसती रूमझुम बोटं फिरवायची आहेत.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
ओह, मी
ओह, मी दचकलेच.
ही tendency नसावी, कारण हे गेल्या १ महिन्यातच झालय. ( ह्याला eye bags म्हणतात माहीत नव्हत ). आता मसाज करुन बघते.
धन्यवाद.
इथे कोणीच
इथे कोणीच Microdermabrasion Treatment घेतली नाही का ? कुणाला अनुभव असेल तर क्रुपया इथे लिहा.
-मनी
Microdermabrasion Treatment
Microdermabrasion Treatment म्हणजे नेमके काय?
कोणाला घरि
कोणाला घरि ऊटणे कसे करायचे ते माहित आहे का?
http://www.esakal.com/diwali0
http://www.esakal.com/diwali08/gandhotsav.html
ई
ई व्हिटॅमिन ऑईल केमिस्ट कडे मिळेल? काय नावाने/ ब्रेंड नेम नी?
कोणाला vlcc च्या फेशिअल्स चा अनुभव आहे का? असल्यास क्रुपया सांगा.
ई
ई व्हिटमीनच्या capsules मिळतात इव्हिऑन हे नाव आहे. पण हे कशाला हवं आहे??
माझ्या
माझ्या डोळ्यांखाली जरा फुगीरपणा आलाय. त्यासाठी ई व्हिट्मीन नी मसाज करा अस वाचल. म्हणून विचारल.. चालत का डायरेक्टली केल तर?
आयब्रोज
आयब्रोज बद्द्ल - लेसर ट्रिट्मेंटने आयब्रोजना कायम स्वरुपी आकार देता येतो का ?
काही दुष्परिणाम आहेत का ?
मुलींना ही ट्रिट्मेंट घ्यायची असेल तर योग्य वय किती ?
कृपया माहिती / मार्गदर्शन द्या.
....
....
हाय सुरभी ,
हाय सुरभी , हो डायरेक्ट मसाज केला तरी चालतो, हिरव्या रंगाच्या capsules असतात, बदाम तेलाने केलास तरी चालेल.
कच्चा बटाटा किसून लावला तरी चालतो.
डार्क
डार्क सर्कल्स ही कायमस्वरूपी असतात का ?
की काही उपाय आहे त्यांवर ?
आणि ती कमी होण्यासाठी किती दिवस लागतात अंदाजे ?
धन्यवाद
धन्यवाद अम्रुता, सध्या रात्री झोपतांना साय लाऊन मसाज करतीये. अगदी थोडासा फरक पडला आहे अस वाटतय.
Pages