वो शाम कुछ अजीब थी...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हे असं काही अनुभवायला नशीब लागतं... आणि मी खूप नशीबवान आहे !
इतका कमी आणि वेगळाच प्रकाश होता खरं तर, की ट्रायपॉड्शिवाय फोटो काढायची माझी हिंमतही झाली नसती...
पण समोरचं दृष्य पाहून श्वास आपोआपच रोखला गेला... आणि ट्रायपॉडशिवाय फोटो काढण्याची गुस्ताखी हम कर बैठे !

DSC_2344c.jpg
Yellowstone National Park, USA

For original photo please click http://farm2.static.flickr.com/1252/5149117528_28fe35f022_b.jpg

शब्दखुणा: 

सुन्दर.... अप्रतिम.....

कुठ्ला आहे हा फोटो?

मस्त!!

मायबोलीवर (किवा इतरही कुठे खरं तर !) फोटो टाकायची सवय नाही, त्यामुळे 'कोणती जागा' हे सांगायचं लक्षातच आलं नाही. हा फोटो यलोस्टोन नॅशनल पार्क मधे काढला आहे.
यापुढे लक्षात ठेवून जागा कोणती ते लिहित जाईन फोटोच्या खाली. लहान लहान पण महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळत आहेत Happy

छान आहे फोटो ..
यलो स्टोन मधला आहे हे कळल्यावर मागे एक geyser आहे की काय असं वाटायला लागलंय .. तो खरंच geyser आहे का?

मस्तच.. मला वाटल की ओळखा पाहु अशी काही सिरीज करते आहेस की काय Happy
यलोस्टोन मस्तच आहे. दोनदा जाऊन आले आहे. पण परत जायचय..

माय गॉड काय सुरेख आहे फोटो.....
इतरत्र पाहिला अस्ता तर मी हा फोटोशॉपमध्ये बनवलेला फोटो आहे असेच समजले असते.