शुभ दिपावली

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सर्व मायबोलीकरांना, दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..

marathi bhetcards.jpg

प्रकार: 

दिनेशदा तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हया दिवाळीत तुम्हाला अजुन झाडांची, भाज्यांची ओळख होवो ही मनापासुन सदीच्छा.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिपावली आपल्या सगळ्यांना सुख, आरोग्य आणि समृद्धी देवो!

धन्यवाद दिनेशदा...
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.... Happy

दिनेश,
मी तशी जुनी मायबोलीकर आहे. जमेल तेव्हा, तसे सर्वच मायबोलीवरील ले़ख इ. वाचत असते. काही वेळा प्रतिसादही देते.
एक विनंति आहे, जर तुम्हाला (आणि इतर सर्व मायबोलीकरांनासुध्दा !) "वाळ्वण आणि साठवणीच्या" ज्या काही
पदार्थांच्या कृती असतील तर त्यासाठी काहीतरी सुरु कराच.

धन्यवाद.