Submitted by संयोजक on 16 September, 2010 - 13:45
मेन्दी डिझाइन्स वरून इन्स्पायर झालेले बुकमार्क्स
मायबोली आयडी: दीपांजली
वापरलेले फेकून द्यायच्या कॅटॅगरीतले साहित्य :
शॉपिंग बॅग्स, इतर पॅकिंग मटेरिअल, जुने झाल्यामुळे रंगु शकत नाहीत असे मेन्दीचे कोन, अर्धवट उरलेले रंगीत बॉडी पेन्टिंग चे कोन्स ( जे personal hygiene म्हणून मी फक्त एका व्यक्तीला एकच वापरते, उरले तर टाकून देते.)
वापरलेले इतर साहित्यः सिलर स्प्रे.
कृति:
1. रंगीबेरंगी शॉपिंग बॅग्स च्या हँन्डल च्या दोरी पासून बुकमार्क्स च्या आकारात कापून घेतले, दोरी सकत कपल्यामुअॅळ बुकमार्क्स च्या टोकाशी ला वेगळी दोरी वापरावी लागली नाही.
काही चहाच्या खोक्यातले डिव्हायडर पन वापरलेत, त्याला शॉपिंग बॅग्स च्या दोर्या नंतर चिकटवल्या.
2. मेन्दीच्या कोन्स नी फ्री हॅन्ड डिझाइन्स काढली आणि वाळल्यावर सिलर स्प्रे मारून फिक्स केली , झाले टाकाऊतून टिकाउ बुकमार्क्स तयार.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहीच डिजे.
सहीच डिजे.
सही !
सही !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! मस्तच.
वा! मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहेत
मस्त आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तंच
मस्तंच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच
मस्तच
डीजे मस्त
डीजे मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुपर!! मस्त दिसतायत एकदम.
सुपर!! मस्त दिसतायत एकदम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त डिजे. मी तर टाय म्हणून
मस्त डिजे. मी तर टाय म्हणून वापरायला तयार आहे.
अफलातून सुंदर!
अफलातून सुंदर!
सहीच आहेत हे
सहीच आहेत हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरदस्त!
जबरदस्त!
छान बनवलेत डिज्जे!
छान बनवलेत डिज्जे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दीप्स, आयडिया चांगली आहे,
दीप्स, आयडिया चांगली आहे, दिनेशची. प्लेन टाय घेऊन असं करू शकशील नाही? इव्हन पर्सेस वगैरेपण बनवता येतील. गिफ्ट रॅप्स, गिफ्ट बॅग्ज वगैरे. प्लेन कागदाच्या.
क्या बात आहे!! दिपांजली असे
क्या बात आहे!! दिपांजली असे बुकमार्क्स पुस्तकाला चिटकवता येतात का का इकडेतिकडे जाओ नयेत म्हणुन?
सुंदर, अफलातून!
सुंदर, अफलातून!
छान आयडिया आहे. मला शेवटच्या
छान आयडिया आहे. मला शेवटच्या फोटोतले मधले दोन्ही भारी आवडले.
सुरेख!!!
सुरेख!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डीजे रॉक्स खूप मस्त झालेत.
डीजे रॉक्स
खूप मस्त झालेत. हे पण ठेव तुझ्या स्टोअरमध्ये ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख!
सुरेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच!
मस्तच!
जबरदस्त ...
जबरदस्त ...
सुंदर!!
सुंदर!!
वॉव !! कसले सही दिसतायत !!
वॉव !! कसले सही दिसतायत !!
भन्नाट ! ! !!!!
भन्नाट ! ! !!!!
सहीच डिज्जे .. मस्तच !!
सहीच डिज्जे .. मस्तच !!
वा! सुंदर दिसतायेत. आवडले
वा! सुंदर दिसतायेत. आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास.........
झकास.........
मस्तच. मेंदीच्या डिझाईन्समुळे
मस्तच. मेंदीच्या डिझाईन्समुळे एकदम युनिक दिसत आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages