टाकाऊतून टिकाऊ - प्रवेशिका क्र. ७ - दीपांजली

Submitted by संयोजक on 16 September, 2010 - 13:45


मेन्दी डिझाइन्स वरून इन्स्पायर झालेले बुकमार्क्स

मायबोली आयडी: दीपांजली

वापरलेले फेकून द्यायच्या कॅटॅगरीतले साहित्य :
शॉपिंग बॅग्स, इतर पॅकिंग मटेरिअल, जुने झाल्यामुळे रंगु शकत नाहीत असे मेन्दीचे कोन, अर्धवट उरलेले रंगीत बॉडी पेन्टिंग चे कोन्स ( जे personal hygiene म्हणून मी फक्त एका व्यक्तीला एकच वापरते, उरले तर टाकून देते.)
वापरलेले इतर साहित्यः सिलर स्प्रे.

कृति:
1. रंगीबेरंगी शॉपिंग बॅग्स च्या हँन्डल च्या दोरी पासून बुकमार्क्स च्या आकारात कापून घेतले, दोरी सकत कपल्यामुअ‍ॅळ बुकमार्क्स च्या टोकाशी ला वेगळी दोरी वापरावी लागली नाही.
काही चहाच्या खोक्यातले डिव्हायडर पन वापरलेत, त्याला शॉपिंग बॅग्स च्या दोर्‍या नंतर चिकटवल्या.
TT_DJ_mb2.jpgTT_DJ_DSC01637.JPG

2. मेन्दीच्या कोन्स नी फ्री हॅन्ड डिझाइन्स काढली आणि वाळल्यावर सिलर स्प्रे मारून फिक्स केली , झाले टाकाऊतून टिकाउ बुकमार्क्स तयार.

TT_DJ_DSC01655.JPGTT_DJ_DSC01656.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीप्स, आयडिया चांगली आहे, दिनेशची. प्लेन टाय घेऊन असं करू शकशील नाही? इव्हन पर्सेस वगैरेपण बनवता येतील. गिफ्ट रॅप्स, गिफ्ट बॅग्ज वगैरे. प्लेन कागदाच्या.

क्या बात आहे!! दिपांजली असे बुकमार्क्स पुस्तकाला चिटकवता येतात का का इकडेतिकडे जाओ नयेत म्हणुन?

Pages