Submitted by प्राची on 15 September, 2010 - 14:19
नाव : मिहिका
वय : ६ वर्षे
'किलबिल' ची घोषणा झाल्यापासूनच मिहिका चित्र काढून पाठवणार हे नक्की होते. त्यासाठी काही चित्रंही आम्ही सिलेक्ट केली होती. पण शाळेची परीक्षा सुरु झाल्याने जरा हा विषय बाजूला पडला. आता परीक्षा संपल्यावर शेवटी आज मुहुर्त लागला.
आमची मदत : तिला काढायला सोप्पी पडतील अशी चित्रं निवडणे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा, मस्त काढलय चित्र!
अरे वा, मस्त काढलय चित्र!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कलरफुल एकदम.
चित्र एकदम त्या पझल्स सारखं
चित्र एकदम त्या पझल्स सारखं आहे, सर्व भाग सुटे करुन परत भाग जोडले की गणूबाप्पा तयार!
छान काढलंय. चित्राची निवडपण
छान काढलंय.
चित्राची निवडपण छान आहे.
वा! मिहिका, सुंदर काढलयस ग
वा! मिहिका, सुंदर काढलयस ग गणपतीबाप्पाचं चित्र.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिहीका मस्तय हं चित्र.
मिहीका मस्तय हं चित्र.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
वा छान काढलय चित्र.
वा छान काढलय चित्र.
किती नेटकं काढलंय. मस्त
किती नेटकं काढलंय. मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान चित्र आहे
छान चित्र आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच सुंदर ! गुड जॉब मिहिका !
खुपच सुंदर ! गुड जॉब मिहिका !
छान आहे एकदम कलरफुल आहे
छान आहे एकदम कलरफुल आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आणि रेखीव आलय चित्र.
छान आणि रेखीव आलय चित्र.
Good Job Mihika!!!
Good Job Mihika!!!
गोड एकदम!
गोड एकदम!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान आलाय बाप्पा
खूप छान आलाय बाप्पा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे मिहिका तुझा बाप्पा.
मस्त आहे मिहिका तुझा बाप्पा.
मस्त!
मस्त!
मस्तच मिहिका
मस्तच मिहिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आलायं बाप्पा. शाब्बास
मस्तच आलायं बाप्पा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास मिहिका!!! गुड जॉब
वा! मिहिका. खूप आवडलं तुझं
वा! मिहिका. खूप आवडलं तुझं चित्र.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे! आकार अगदी नेटके आणि
मस्त आहे! आकार अगदी नेटके आणि रंगही मस्त भरलेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसले मस्त आहे हे चित्र. गुड
कसले मस्त आहे हे चित्र. गुड जॉब मिहीका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सही!
खूपच सही!
मस्त काढले आहे. मिहिका आज
मस्त काढले आहे. मिहिका आज तुझे चित्र आमच्या डेस्कटॉपवर विराजमान आहे.
मस्त काढलय ग प्राची... सांग
मस्त काढलय ग प्राची... सांग मिहिकाला....
.
.
मस्त.. जमलाय गणूबाप्पा..
मस्त.. जमलाय गणूबाप्पा..
मिहिका एकदम खुश झाली प्रतिसाद
मिहिका एकदम खुश झाली प्रतिसाद बघून. आता उत्साह वाढेल तिचा चित्र काढण्यातला.
धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान काढलाय बाप्पा!!
छान काढलाय बाप्पा!!
अरे व्वा ! एकदम प्रपोर्शनेट
अरे व्वा ! एकदम प्रपोर्शनेट आहेत बाप्पा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages