पिंपरी-चिंचवड

Submitted by दीप्स on 29 April, 2008 - 07:23

कुणी आहे का इकडे ?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅलो पिंची

बघता बघता नवीन वर्षाचे २ महिने संपत आले

Sad

आज चाकणला गेलो होतो
ऑफिस काम
तरी गुरुवार म्हणून ट्रॅफिक कमी होतं

2 महिने झाले
संकल्प न केलेले पण सुप्त
जिथे होते तिथेच सगळं

सुप्रभात पिंचिं !!

आमच्या हापिसात काम खुपचं वाढलंय, त्यामुळं इकडे डोकावता येईना सारखं सारखं!

हॅलो पिंची

चिमुरी , तुझीआठवण काढून खाल्ले आज
बंगाली स्वीट होते जेवणात

आबा, काम तेव्हडाच असेल, सुट्ट्या जास्त असतात त्यामुळे काम जास्त वाटतंय तुम्हाला Lol

थँक्स झकोबा, बंगाली मिठाई आवडीची आहे माझी

काम तेव्हडाच असेल, सुट्ट्या जास्त असतात त्यामुळे काम जास्त वाटतंय तुम्हाला
>>>> Lol

Office चे working hours वाढवले आहेत एका तासाने, तरी नंतर सुध्दा थांबावं लागतय, शनिवर्कर होऊन याव लागतय Sad

जवळपास १० सुट्टया laps होणार आहेत , ते दुःख वेगळंच
Lol

हॅलो पिंची

आबा Sad

काल थेरगाव ला बहिणीच्या वास्तुशांती ला जाऊन आले

गावाला गेल्यासारखं वाटतं मला आता पिंची ला गेलं ki