पिंपरी-चिंचवड

Submitted by दीप्स on 29 April, 2008 - 07:23

कुणी आहे का इकडे ?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात पिंची

सुट्या कसल्या
आता 3 तारखेला एक पेपर
मग नंतर 2 CET चे पेपर

All the best

Kiti sarya entrance na

हॅलो पिंची
उन्हामुळे येईनात वाटतं लोकं इथे

सुप्रभात पिंची
काय प्रिन्सेस काय ही अवस्था तुमच्या राज्याची

सुप्र पिंची

झकोबा हो ना, तुम्ही आल्यामुळे पाऊस आला असावा :haahaa:

क्यू बोले Lol

आमच्या भागात (कंपनी) झाला आज पाऊस थोडासा.
पण येताना बसमध्ये येणाऱ्या गरम हवेच्या झोताऐवजी, थंडगार झुळूक आली Happy

Back to top