प्रश्न
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
12
कितीतरी लोकं (माझ्यासारखी) स्वच्छंदी असतात बोलण्याच्या बाबतीत .. मनात येईल ते बोलून टाकतात पटकन मग ईतरांकडून (नवरे टाईप कायम उपदेश करणारे लोक) ऐकून घ्यायला लागतं की, "विचार करून बोलत जा!"
असं दर वेळी विचार करून बोलायचं म्हंटलं तर एकतर त्यातली उस्फुर्तता निघून जाईल आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मग ते 'manipulated' होईल .. 'manipulate' ह्यालाच ईतर काही समानार्थी शब्द म्हणजे plastic, कमावलेलं, staged .. (ऐश्वर्या राय च्या चेहेर्यावरचे भाव कसे असतात किंवा तिचं हास्य कसं असतं अगदी तसंच :p) .. मला तर अगदी मनस्वी चीड आहे अशा वागण्या-बोलण्याची .. तेव्हा असं विचार करून बोलणं कितपत योग्य आहे? ऑफीसमध्ये किंवा परक्या माणसांच्यात ठीक आहे पण आपल्या माणसांत तरी किमान मनाला येईल ते बोलावं, विचार न करता .. हो की नाही?
:p
विषय:
प्रकार:
शेअर करा
तू मला "आपल्या माणसांत" ली
तू मला "आपल्या माणसांत" ली समजतेस की कसे ते सांग मग मी उत्तर देईन.
पण विचार बोलणार्याने करायचा
पण विचार बोलणार्याने करायचा ना .. तर तूच स्वतःला विचारून बघ मी "आपली" की "परकी" ते .. :p
तू माझ्याशी विचार करुन
तू माझ्याशी विचार करुन बोलावंस असं वाटतंय म्हणून ते विचारलं आहे.
थोडासा विवेक राखणं अपेक्षीत
थोडासा विवेक राखणं अपेक्षीत आहे इतकंच. शब्द कमी जह्यरी ठेवणे. म्हणजेच बोलण्यात 'पोच' असावा जरा.
इकडेतिकडे सुनावणार्या लोकांना, स्वतःला मात्र काहीही बोलल्याचे खपत नाही असे सर्वसाधारणपणे दिसून येते. इतरांना आणि आपल्याला वेगळे मानदंड कशासाठी?
रैनाला अनुमोदन.
रैनाला अनुमोदन.
रैनाला अनुमोदन.
रैनाला अनुमोदन.
मला असे वाटते कि आपल्या
मला असे वाटते कि आपल्या मांणसाने आपल्या शि नेहमि मनमोकळे पणाने बोलावे मोजुन मापुन बोलने म्हणजे ओफ्फिस मधे बोस समोर रिपोर्टिन्ग करन्या सार्खे आहे
पण आपल्या माणसांत तरी किमान
पण आपल्या माणसांत तरी किमान मनाला येईल ते बोलावं, विचार न करता .. हो की नाही? >>> सशल मनाला येईल ते बोलावं पण वाट्टेल ते बोलु नये
LOL सशल, मी तुला "आपली"
LOL
सशल, मी तुला "आपली" मानेन, तू मला बॉस मान.
आर्या आणि श्री ने लिहिलेच आहे. श्री, आपण ज्यांना 'आपले' समजतो त्यांना आपण 'वाट्टेल ते' बोलत नाहीच.
कोणालाच बोलू नये, पण 'इतर जनता' हा इथे विषयच नाही. 
आपल्या माणसांत तरी किमान
आपल्या माणसांत तरी किमान मनाला येईल ते बोलावं, विचार न करता .. हो की नाही?>>>
नाही. आपल्या माणसांना बरेचवेळा आपण गृहित धरतो.
शब्द विसरले जात नाहीत पटकन. निदान इमोशनल माणसांच्या बाबतीत तरी. मुलांच्या बाबतीत तरी ही प्रिकॉशन घ्यावी अस वाटत. त्यांच्या सेल्फ इस्टीमसाठी .
पोस्ट चुकीच्या ठिकाणी चिकटलं.
पोस्ट चुकीच्या ठिकाणी चिकटलं. सशल, तुला जाब देण्यात येईल.
मृ.. बाफ चुकला का ?
मृ.. बाफ चुकला का ?