देवनागरीत कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:09

नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra

का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:

माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्‍यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU

विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.

माझ्या प्रश्नाला लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. यावर मी उपाय शोधला. मोबाइलमध्येच (text box) मराठी भाषा निवडून टंकन करावे.

windows 8 vaparayla laglyapasun Marathi umatat nahiye? kay solution ahe yavar .plase madat kara kunitari mala.

mala dekhil prachisarakhach problem yetoy. maayboli madhil lekh vagaire devnagarit disat aahet parantu mi lihayala ghetale ki English kinva Marathi kahihi tankat astana engish ch akshare umatat ahet.

लिहित असताना सारे लिखाण एकदम लिहायला लागते.save करून दुसर्‍या दिवशी लिहायची सोय आहे का?>> नाही. पूर्वी होती. आता काढून घेतली. पण तुम्ही इथे लिहून नोटपॅडवर सेव्ह करु शकता. सेव्ह करतांना युनिकोड मात्र निवडा. नाहीतर देवनागरी कॅरेक्टर्स सेव्ह होणार नाहीत. तसेच तुम्ही जी मेल वगैरे ठिकाणी ऑनलाईनही सेव्ह करु शकता.

अ‍ॅडमीन, कृपया लेखन अप्रकाशित ठेवण्याची सोय पुन्हा उपलब्ध करुन द्यावी, ही विनंती.

maaza problem mhanje marathimadhe lihita yet naahi ajun solve zala nahi

mala atasha maayboliwar Marathiwar click karunahi marathimadhe lihita yet nahi.kay problem zala asava<< malahi same problem aahe...:(

देवनागरी लिखाणाचे स्क्रिप्ट आले नसेल नीट.
तुम्ही 'प्रतिसाद तपासा' वर क्लिक करुन बघा तेथे देवनागरी लिहिता येते का.

mala atasha maayboliwar Marathiwar click karunahi marathimadhe lihita yet nahi.kay problem zala asava<< malahi same problem aahe...अरेरे
mala pan same problem
even googlemarathiinputsetup vaprun pan yet nahi
Please help

>>mala pan same problem

same problem here.... looks like related to IE-10? aadhi navhataa haa problem.

होय हा प्रॉब्लेम आय.ई.१० वरती बहुत करून सापडतो आहे. लिप्यंतराशी संबंधीत कुठलेसे स्क्रिप्ट डाउनलोड होत नसावे बहुतेक. प्रशासकांना याबाबत कळवले आहे.

सध्या, त्याऐवजी पोस्ट संपादन करताना व्यवस्थित मराठीत लिहीता येते, हा पर्याय वापरून पाहिला आहे का ?

Earlier I could write in Marathi. Now, I am getting a large window and whatever I do , I cannot get Devnagari script. Can you please help?
पहिल्यांदा वरील इंग्रजीत लिहिले.कारण तेव्हा मराठी अक्षरे उमटतच नव्हती. अन मग संपादन मध्ये गेल्यावर ही विंडो उघडली आणि मराठी येवू लागले . हे काय गौडबंगाल आहे?

>>सध्या, त्याऐवजी पोस्ट संपादन करताना व्यवस्थित मराठीत लिहीता येते, हा पर्याय वापरून पाहिला आहे का ?

yes tried... still same issue.. its funny that however "Marathi" text works in chaalu ghaDAmoDI baaf.. Happy

tried but still cant write in devnagari. At the same time I can write in devnagari using googlemarathiinputsetup everywhere else.

malaa marahtit lihayache aahe
वरील मजकूर पहिल्यांदा आला -इंग्रजीत
मग संपादन केले
आता मराठीत आला.
पहिली विंडो भली मोठी असते
आता मात्र नॉर्मल साईझ आली

भली मोठी विण्डो म्हणजे पेज पूर्ण लोड झालेले नाही. प्रतिसाद खिडकीच्या वरचा टूल बारही नसतो. टूलबार दिसला म्हणजे पेज लोड झाले. त्याशिवाय मराठी लिहिता येणार नाही.

taasabhar thaaMboonahee pahilyaaMdaa loD jhaalee naahee iblees jee
अन आता संपादनात गेल्यावर क्षणार्धात झाली
Happy

ibleesajee, ataa he lihitaaMnaa war tool bar naahee
आता संपादन वर टिचकी मारली
सब् कुछ ठिकठाक/एका क्षणात !!

Pages