नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.
अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM
क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga
अनुस्वार= M
च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y
ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na
त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na
प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma
य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra
का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:
माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU
विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.
समई, फायरफॉक्स वापरून पहा. मी
समई, फायरफॉक्स वापरून पहा. मी सगळ्या डिव्हाईसेसवर फायरफॉक्स च वापरतो.
'दु।ख' वगैरे शब्दातले मधले
'दु।ख' वगैरे शब्दातले मधले दोन टिंब कसे टाईप करतात मा. बो. वर? दरवेळेस मला हे शब्द 'बरहा' त टाईप करून इथे पेस्ट करावे लागतात.
I am using Windows 7
I am using Windows 7 Professional
>>ब्राउजर कुठला वापरत आहात
>>ब्राउजर कुठला वापरत आहात आणि विंडोज /मोबाईल काय वापरत आहात ते कळवाल का?
IE 10, Windows 7 Home Premium... The only change is now IE 10 previously IE 9.
प्रत्येक कीबोर्डवर विसर्ग
प्रत्येक कीबोर्डवर विसर्ग असतो की. अर्ध विरामाच्या की वर बघा शिफ्ट दाबून. :::::;;; दु:ख सोपंय.
same problem mala pan
same problem mala pan hotoy...... pahilyanda pratisaad detana....marathi yet ch nai.......
adhi pratisad dyava lagto ani mag "sampadan" madhe gel ki marathi type karata yetay
आता मराठी type होतय ......
Please help....... !
aataa
aataa
धन्यवाद इब्लिस.
धन्यवाद इब्लिस.
धन्यवाद इब्लीस.
धन्यवाद इब्लीस.
जमले बाबा एकदाचे. धन्यवाद
जमले बाबा एकदाचे.
धन्यवाद इब्लीस, फायर फॉक्स डाऊनलोड केल्यावर मला मराठीत लिहीता येऊ लागले आहे.
I E मधून नाहि जमले
फायर फॉक्स डाऊनलोड केल्यावर
फायर फॉक्स डाऊनलोड केल्यावर मला मराठीत लिहीता येऊ लागले आहे <<
शाळांमध्ये 'फायर फॉक्स डाऊनलोड' सक्तीचं केलं पाहिजे म्हणजे
त्यापेक्षा सरळ गुगल मराठी
त्यापेक्षा सरळ गुगल मराठी वापरा. म्हणजे IE, गुगल काहीही असले तरी लिहिता येते.
तसेही इंग्रजीतच लिहिले तरी काय फरक पडतो?
शाळांमध्ये 'फायर फॉक्स
शाळांमध्ये 'फायर फॉक्स डाऊनलोड' सक्तीचं केलं पाहिजे म्हणजे फिदीफिदी >>>>>>>> +१०००००००
सोबत लिनक्स असेल तर बेस्टच... उगाच खिडक्या त्रास देतात
"गजल" मधील "ज" खाली टिंब
"गजल" मधील "ज" खाली टिंब द्यायचे आहे. काय करावे?
शिफ्ट + के वापरा गज़ल -
शिफ्ट + के वापरा
गज़ल - gajaKl
स्वर लांबवायचा असेल तर तो
स्वर लांबवायचा असेल तर तो "SSSSSS' कसा लिहायचा? फक्त तो एस उलटा असतो.
ऽऽऽऽ असे लिहायचे आहे का? आधी
ऽऽऽऽ असे लिहायचे आहे का?
आधी 'अ' टाइप करा आणि लगेच शिफ्ट + ~ वापरा.
म ऽऽऽ स्त..
म ऽऽऽ स्त..
मला अजुनही अनुस्वार देता येत
मला अजुनही अनुस्वार देता येत नही आहे ..
Number मराठीत कस लिहू ?
नंबर अस... n + a + shift m +
नंबर अस...
n + a + shift m + b + a + r +a
कॅपिटल M वापरून अनुस्वार देता
कॅपिटल M वापरून अनुस्वार देता येतो.
नंबर ... जमल जमल ...
नंबर ...
जमल जमल ...
माझे पूर्वी केलेले सर्व
माझे पूर्वी केलेले सर्व लि़खाण 'मराठी सॉफ्टवेअर उपकरण' या भारत सरकारने वितरित केलेल्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून akruti marathi B_yogini या फाँटमध्ये ms word मध्ये लिहिलेले आहे. ते इथे कसे प्रकाशित करता येईल?
Asech yethe foto kase takavet
Asech yethe foto kase takavet te pan explain kelyas bare hoil.
Asech yethe foto kase takavet
Asech yethe foto kase takavet te pan explain kelyas bare hoil.
Asech yethe foto kase takavet
Asech yethe foto kase takavet te pan explain kelyas bare hoil.
Asech yethe foto kase takavet
Asech yethe foto kase takavet te pan explain kelyas bare hoil.
सुभाषिणी हे पहा .
सुभाषिणी हे पहा . http://www.maayboli.com/node/1556 . कळलं नाही तर परत विचारा.
मायबोलीने क्रोमचे काय घोडे
मायबोलीने क्रोमचे काय घोडे मारले आहे?
सुभाषिणी हे ही पाहा
सुभाषिणी हे ही पाहा
Pages