नवीन मा बो करांसाठी - स्वातीच्या - http://www.paarijaat1.blogspot.com या ब्लॉगला कृपया भेट देणे - यावरुन थोडीशी कल्पना येईल - स्वातीच्या उत्तुंग प्रतिभेची...... (माझ्या सर्टिफिकेटची काही गरज नाहीये - कारण स्वाती स्वयंभूच प्रतिभावान आहे).
पु. लं. ना काय लिहिले आहे हे जरा इथे लिहिशील का स्वाती - अगदी शब्द न शब्द नाही तरी काही आशय, वाक्ये, इ.
धन्यवाद.....
Submitted by पुरंदरे शशांक on 7 October, 2011 - 23:32
पुलंचं पत्रोत्तर, त्यांच्या
पुलंचं पत्रोत्तर, त्यांच्या हस्ताक्षरात! खरोखरंच जयु म्हणतेय तसा आयुष्यभराचा ठेवा!
जबरी! त्यांच्या साठी निमित्त
जबरी! त्यांच्या साठी निमित्त लिहीले होते का पत्र? (अंदाज)
फारेन्ड, सत्तरी
फारेन्ड, सत्तरी
पुलंचं पत्र..... पत्र शोधाल
पुलंचं पत्र.....
पत्र शोधाल का तुम्ही लिहिलेलं? प्लीज......
आणि छानही वाटतंय!
आज मला खूप हेवा वाटतोय तुमचा!
नवीन मा बो करांसाठी -

Pages