सप्रेम नमस्कार- प्रवेशिका १४ अ (स्वाती_आंबोळे)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:51

मला पूर्वी आलेलं एक पत्र.... Happy

pl_letter.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट! Happy
(हस्ताक्षरपरिक्षणाकरता उत्तम कस लावणारा नमुना)

Happy पु. ल. देशपांडे... नशिबवानच.
तुम्ही पु. ल. देशपांडेंना लिहलेले पत्रपण पाठवायला पाहिजे होते, अजुन मजा आली असती. Happy

खरच नशिबवान आहेस. ज्या पत्राचं हे उत्तर आहे तेपण वाचायला आवडेल. मी हे पत्रच सेव्ह करुन ठेवणार.

अरे हो - पुलंवरून आठवलं.
मी जे मातोश्रींच घरगुती पत्र नमुन्यादखल देणार होत्ये त्याची सुरवात "पुलं गेले , तुझ्यासाठी पेपरातली सगळी कात्रणं कापुन पाठवते आहे. "...... अशी होती. त्या पत्रात फार वैयक्तिक उल्लेख होते आणि एडीटकरता आलं नाही त्यामुळे राह्यलं पाठवायचं.

वा!

स्वाती, तु काय लिहिल होतस ह्याची मला पण उत्सुकता आहे.

अगदी आयुष्यभर जपुन ठेवावा असा ठेवा आहे हा.

Pages