'गझल-सहयोग' या उपक्रमात मराठी गझल संदर्भात खारीचा वाटा उचलला जात आहे. त्यानिमित्ताने एक गझल मुशायर्याचे आयोजन करण्यात आलेले आहे
तपशीलः
मुशायर्याचे शीर्षक - 'नभाचे शब्द स्वच्छंदी'
दिनांक व वार - २७ फेब्रुवारी, २०१०, शनिवार
समय - सायंकाळी ६. ०० ते ८. ००
स्थळ - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सह्याद्री सदन, ऑफ टिळक रोड, पुणे
संयोजन - अजय जोशी व बेफिकीर
सहभागी गझलकारः
डॉ. अनंत ढवळे
श्री. मिलिंद छत्रे
श्री. केदार पाटणकर
डॉ. ज्ञानेश पाटील
श्री. ओंकार जोशी उर्फ नीलहंस
श्री. अमोघ प्रभुदेसाई उर्फ मधुघट
श्री. अजय जोशी
भूषण कटककर उर्फ बेफिकीर
प्रमुख आकर्षण - उर्दूचे बुजुर्ग व जानेमाने शायर - श्री. बशर नवाझ साहेब
कार्यक्रमाची रूपरेषा:
गझल सहयोग परिचय - २ मिनिटे
सर्व शायरांचा परिचय व व्यासपीठावर आगमन - एकंदर २ मिनिटे
बशर नवाझ साहेबांचे परिचय व आगमन - १ मिनिट
भटसाहेबांच्या २ गझलांचे वाचन - अजय जोशी व केदार पाटणकर यांच्याकडून
चक्री मुशायरा - प्रत्येकी सहा स्वरचित व मराठी गझला (प्रकाशित वा अप्रकाशित)
इच्छुक रसिकांनी जरूर उपस्थित रहावे.
प्रवेश विनामुल्य
अरे वा मिल्या सहीच की...
अरे वा मिल्या सहीच की...
मिल्या, अभिनंदन आणि शुभेच्छा
मिल्या,
अभिनंदन आणि शुभेच्छा
मिल्या, हार्दीक
मिल्या,
हार्दीक शुभेच्छा!!
इन्शाअल्ला! मी जरूर येईन.
शरद
मिल्या अभिनंदन आणि
मिल्या अभिनंदन आणि शुभेच्छा!
वृतांत जरूर लिही. तसेच तुझ्या छान छान गझला येऊ देत.
वाह! वाह! शुभेच्छा.. मी पण
वाह! वाह! शुभेच्छा.. मी पण नक्की प्रयत्न करेन येण्याचा.
अभिनंदन मिल्या ! बेस्ट ऑफ लक.
अभिनंदन मिल्या !
बेस्ट ऑफ लक.
मिल्या, आम्ही सर्व येवू.
मिल्या,
आम्ही सर्व येवू. मात्र मुशायरा संपल्यावर पार्टी पाहिजे सगळ्या मा.बो. करांना. ज्यांना ही आयडिया पसंद आहे त्यांनी हात वर करावेत.
शरद
अभिनंदन मिल्या
अभिनंदन मिल्या
मस्त रे मिल्या.. शुभेच्छा..
मस्त रे मिल्या.. शुभेच्छा..
मिल्या ,शुभेच्छा .मायबोलीवर
मिल्या ,शुभेच्छा .मायबोलीवर नंतर लिंक दिल्यास मुशायरा ऐकायला आवडेल .
शुभेच्छा. शरदजी,मी माझा हात
शुभेच्छा.
शरदजी,मी माझा हात वर केलाय.
छायाजींशी सहमत.
प्रोत्साहन दिल्याबद्दल
प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद...
शरद का नाही पार्टी? माझाही हात वर
चक्क दस्तुरखुद्द पेशव्यांचे शुभाशिर्वाद मिळाले म्हणजे आमचे तिथे 'पानिपत' व्हायचे नाही असे वाटतेय
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!! कार्यक्रमाचा वृत्तांत येऊ देत!!
अभिनंदन मिल्या - आल ईझ वेल !!
अभिनंदन मिल्या - आल ईझ वेल !!
नंद्या : अगदी अगदी... छातीवर
नंद्या : अगदी अगदी... छातीवर हात ठेवुनच सादर करेन गझला
वॉव! सहीच.. मी ही जमवेन
वॉव! सहीच.. मी ही जमवेन येण्याचं..
अभिनंदन मिल्या.
आल ईझ वेल >> वरही गझल केल्येस
आल ईझ वेल >> वरही गझल केल्येस की काय? छातीवर हात ठेवून एनीवे बेस्टलक मी नाही येऊ शकणार रे. मुंबईतकर पुढच्यावेळेस
अरे वा! अभिनंदन मिल्या तिथे
अरे वा! अभिनंदन मिल्या
तिथे असते तर नक्कीच आले असते. कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!
अरे सही रे मिल्या..
अरे सही रे मिल्या.. कार्यक्रमासाठी शुभेच्छा!! पूनमला रेकॉर्ड करायला सांग.. तुनळी वर टाक रे नंतर म्हणजे आम्हाला तुझ डबल कौतुक करता येइल.
शुभेच्छा! मुहूर्तही चांगला
शुभेच्छा! मुहूर्तही चांगला आहे.
रेकॉर्ड करा नक्की.
मिल्या, 'सकाळ'ला कुठेच उल्लेख
मिल्या,
'सकाळ'ला कुठेच उल्लेख नाही. फक्त प्रदीप निफाडकरांचा कार्यक्रम आहे दुपारी १२ वाजता. नोकरीवाले कसे जाणार १२ वाजता देव जाणे!
आणि सह्याद्री सदन म्हणजे हॉटेल विश्व च्च्या गल्लीत आतल्या बाजूला आहे तेच ना?
शरद
मनःपूर्वक अभिनंदन वॄत्तांत
मनःपूर्वक अभिनंदन
वॄत्तांत तर हवाच पण एखादी क्लिपही बघायला आवडेल.
शरद, परवा (म्हणजे २५ फेब)ला
शरद, परवा (म्हणजे २५ फेब)ला आलीये एका कोपर्यात छोटी माहिती.
सह्याद्री सदन तेच तुम्ही म्हणताय ते.
मिल्या अभिनंदन! मनापासुन
मिल्या अभिनंदन! मनापासुन शुभेच्छा! यु ट्युबवर टाकायला जमलं तर बघा नां.
मिल्या अभिनंदन! कार्यक्रम कसा
मिल्या अभिनंदन! कार्यक्रम कसा झाला ते जरूर लिही.
कार्यक्रम चांगला झाला.. दर
कार्यक्रम चांगला झाला.. दर दोन महिन्यांनी असा गझल मुशायर्याचा कार्यक्रम करायचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे..
कार्यक्रम सही झाला. असा गझल
कार्यक्रम सही झाला. असा गझल मुशायरा पहिल्यांदाच बघितला / ऐकला. मिल्यासह सर्वांचेच गझलवाचन सुरेख झाले, आवडले.
पुढल्या वेळेस पण येणार, नक्की.
येणे झाले नाही. पुढल्या वेळेस
येणे झाले नाही. पुढल्या वेळेस नक्की येईल.
एक उभारी उडण्याची तर पवन हात ना देते
धडपडते मन अधांतरी अन पंख साथ ना देते ..!!
नमस्कार मंडळी... तुमच्या
नमस्कार मंडळी...
तुमच्या सर्वांच्या प्रेमळ शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद...
तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे कार्यक्रम चांगला झाला... विशेषतः डॉ अनंत ढवळे सोडले तर एकही नावाजलेला शायर नसूनसुद्धा आणि मी धरून अजून दोन जणांचा हा सादरीकरणाचा पहिलाच अनुभव होता असे असून सुद्धा बरेच जणांना आवडला...
आम्हाला सादरीकरण करायलाही खूप मजा आली... प्रत्येकाने आपल्या चार गझला सादर केल्या.. त्यात एक फेरी हजलेची (विनोदी अंगाने जाणारी गझल) होती... त्यानंतर बशर साहेबांनी आपले मराठी गझल विषयी विचार मांडले आणि स्वतःच्या तीन गझल सादर केल्या. त्याला अर्थातच रसिकांची खूप दाद मिळाली...
दुर्दैवाने रेकॉर्डींगची व्यवस्था करता आली नाही
पण पुढच्यावेळी नक्की रेकॉर्डींग करू. गझल्-सहयोग चा पुढचा मुशायरा एप्रिल मध्ये आयोजित करायचा आयोजकांचा मानस आहे...
तळटिप :
कार्यक्रम झाल्यावर आम्ही सर्व सादरीकरण केलेले शायर जेवायला बाहेर गेलो होतो... तिथेही एक छोटीसी मैफल रंगलेली.. बशर साहेबांनी तिथे त्यांच्या एकसे एक गझल सादर केल्या... त्यांच्या प्रतिभेने आम्हा सर्वांना खरोखर मंत्रमुग्ध केले...
मस्त! पुढच्या वेळेस रेकॉर्ड
मस्त! पुढच्या वेळेस रेकॉर्ड करणे. आणि सादर झालेल्या गझला कुठे आहेत?
Pages