प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 February, 2011 - 01:39
झकास!! रुनी म्हणत्ये तसा इथे
झकास!! रुनी म्हणत्ये तसा इथे ही व्हायला हवा असा महोत्सव.
लई भारी! घरी कळवलं पाहिजे.
लई भारी! घरी कळवलं पाहिजे. (स्थानिक पेपरात जाहिराती येत असाव्यात, तरी.)
सरोज टॉकीजचं 'सुदामा' झाल्याला युगं लोटली तरी आजही 'सुदामा' म्हणजेच सरोज हे डोक्यात यायला वेळ लागला.
आप ने मेरे मूह कि बात छिन ली !!!!!!!!
नागपुर ला जाण्याची इच्च्छा आहे
सही! ही तर मेजवानीच
सही! ही तर मेजवानीच आहे.
सुमती, हार्दिक अभिनंदन!
अविनाश, खरंच नागपूर बेस्ट आहे.
सगळ्या संयोजकांना धन्यवाद.
पण मुंबइत सुद्धा अरेंज
पण मुंबइत सुद्धा अरेंज करा.
मग मुंबइत कधी?
पुण्यात कधी ????
पुण्यात कधी ????
अरे वा.. झकास !
अरे वा.. झकास !
काल गंध बघितला. त्यातल्या
काल गंध बघितला. त्यातल्या तिन्ही कथा सुंदर.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
Pages