आमच्या 'मेघे एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड' चा पहिला सिनेमा 'इरादा पक्का' सुद्धा दाखवला जात आहे ह्या चित्रपट महोत्सवात... ज्यातलं एक प्रमोशनल गाणं मी लिहीलं आहे... 'आता मागे न जाणे... पुढे पहाणे इरादा है पक्का' ह्यात २० सेलीब्रिटी कपल्स आहेत... जसे श्रेयस तळपदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, संदीप कुलकर्णी इ. १२ फेब्रुवारीला हा चित्रपट दाखवला जात आहे आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे.
Submitted by sumati_wankhede on 7 February, 2010 - 03:38
११ ते १फेफेब्रुवारी असा हा चित्रपट महोत्सव आहे. हरिश्चंद्राची फक्टरी, रिटा, इरादा पक्का, शिक्षणाच्या...., गैर, जोगवा, झेंडा, सुखांत, नटरंग, विहीर, रिंगा रिंगा, ... असे विविध चित्रपट दाखवले जात आहेत. नागपूरकरांसाठी मोठी मेजवानीच !
शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे आभार.
Submitted by sumati_wankhede on 8 February, 2010 - 01:44
सही... धरमपेठ नाव जरी दिसले कि मन थेट नागपुरला जाते. काँलेज के दिन, जंक फुड, शंकर नगर चौकत पहाटे ४.०० ला गरम चहा, पोहे मिळायचे... अभ्यास करतान्नि कंटाळा/झोप आली कि सरळ शंकर नगर चौक... कोइ लौटादे मेरे बिते हुये दिन...
अरे वा........सही !!
अरे वा........सही !!
चंगळ आहे म्हणायची.
चंगळ आहे म्हणायची.
आमच्या 'मेघे एंटरटेन्मेंट
आमच्या 'मेघे एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड' चा पहिला सिनेमा 'इरादा पक्का' सुद्धा दाखवला जात आहे ह्या चित्रपट महोत्सवात... ज्यातलं एक प्रमोशनल गाणं मी लिहीलं आहे... 'आता मागे न जाणे... पुढे पहाणे इरादा है पक्का' ह्यात २० सेलीब्रिटी कपल्स आहेत... जसे श्रेयस तळपदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, संदीप कुलकर्णी इ. १२ फेब्रुवारीला हा चित्रपट दाखवला जात आहे आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे.
सुमतीजी अभिनंदन !!
सुमतीजी अभिनंदन !!
मजा आहे नागपुरकरांची !
मजा आहे नागपुरकरांची !

सुमतीची अभिनंदन!!
छानचं! पण 'मायबोली' नी हे कसे
छानचं! पण 'मायबोली' नी हे कसे केले ते कळेल का आणि कुठले चित्रपट आणि प्रयोग दाखविण्यात येतील त्यांचे नावे कळतील का?
मस्तच!
मस्तच!
अर्रे वा ! सहीच
अर्रे वा ! सहीच
मस्त उपक्रम.
मस्त उपक्रम.
सही... पुण्यात पण हवा लवकर!
सही...
पुण्यात पण हवा लवकर!
मस्तच!!!! सुमतीजी
मस्तच!!!!
सुमतीजी अभिनंदन!!!!!
सुमतीजी अभिनंदन !!
सुमतीजी अभिनंदन !!
११ ते १फेफेब्रुवारी असा हा
११ ते १फेफेब्रुवारी असा हा चित्रपट महोत्सव आहे. हरिश्चंद्राची फक्टरी, रिटा, इरादा पक्का, शिक्षणाच्या...., गैर, जोगवा, झेंडा, सुखांत, नटरंग, विहीर, रिंगा रिंगा, ... असे विविध चित्रपट दाखवले जात आहेत. नागपूरकरांसाठी मोठी मेजवानीच !
शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे आभार.
मस्तच!!!!! पण मुंबइत सुद्धा
मस्तच!!!!! पण मुंबइत सुद्धा अरेंज करा!!!!!
पुण्यात पण पाहिजे.प्लीज.वाट
पुण्यात पण पाहिजे.प्लीज.वाट पाहात आहे.
पण मुंबइत सुद्धा अरेंज
पण मुंबइत सुद्धा अरेंज करा!!!!!>>>अगदी अगदी...
शुभेच्छा...
मजा आहे
मजा आहे नागपुरकरांची..............
पुण्यात पण हवा....... हो ना पुणेकर मंडळी???????????????
नक्किच पुण्यात पण
नक्किच पुण्यात पण पाहिजे...............
मस्तच!!
मस्तच!!
लई भारी! घरी कळवलं पाहिजे.
लई भारी! घरी कळवलं पाहिजे. (स्थानिक पेपरात जाहिराती येत असाव्यात, तरी.)
सरोज टॉकीजचं 'सुदामा' झाल्याला युगं लोटली तरी आजही 'सुदामा' म्हणजेच सरोज हे डोक्यात यायला वेळ लागला.
वा!
वा!
हे सहीच असाच एखादा महोत्सव
हे सहीच
असाच एखादा महोत्सव अमेरीकेतपण करायला हवा. बॉस्टनला केलात तरी चालेल.
मस्तच. रुनि म्हणते तसे असाच
मस्तच. रुनि म्हणते तसे असाच महोत्सव इथे पण करायला हवा
खूपच छान ! इथे US मध्येही
खूपच छान ! इथे US मध्येही पाहिजे असे काहीतरी. एखाद्-दुसरा अपवाद वगळता मराठी चित्रपट इथे theatreला जाउन बघणे होत नाही.
शुभेच्छा !!
बंगलोर मध्ये पण
बंगलोर मध्ये पण पाहिजे........
(भ्या........... भोकाड काढणारी बाहुली)
कैक वर्षे झाली मराठी चित्रपट बघून.
छान
छान
वा.......... पुण्यात कधी?
वा..........
पुण्यात कधी?
सही... धरमपेठ नाव जरी दिसले
सही... धरमपेठ नाव जरी दिसले कि मन थेट नागपुरला जाते. काँलेज के दिन, जंक फुड, शंकर नगर चौकत पहाटे ४.०० ला गरम चहा, पोहे मिळायचे... अभ्यास करतान्नि कंटाळा/झोप आली कि सरळ शंकर नगर चौक... कोइ लौटादे मेरे बिते हुये दिन...
कोइ लौटादे मेरे बिते हुये
कोइ लौटादे मेरे बिते हुये दिन...
आईये जनाब.
नागपुरने आपको हमेशा चाहा है,चाहता रहेगा.
धन्यवाद साहेब, प्रयत्न चालु
धन्यवाद साहेब, प्रयत्न चालु आहे, बघुया काय होते ते... एक मात्र नक्की, आपले नागपुर एकदम दि बेष्ट !!!
Pages