डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.
विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357
वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344
आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359
डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360
लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363
डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365
वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406
डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435
कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405
आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665
९. वयाने सगळ्यात लहान
९. वयाने सगळ्यात लहान मायबोलीकर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
- विनायक
- फचिन
- चमन
- पराग
>>> पराग आम्ही दोघं तुमच्या पेक्षा लहान आहोत बरका !!
मग काय परागकाका चेष्टा करता
मग काय परागकाका चेष्टा करता काय आमची![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पूर्वा आणि भावना... हो का
पूर्वा आणि भावना...
हो का ?????????? वाटत नै..!!!
??? काय वाटत नाही
??? काय वाटत नाही![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पब्लिक डिमांड नुसार अजुन काही
पब्लिक डिमांड नुसार अजुन काही अॅवॉर्ड्स:
सर्वत जास्त टी आर पी बीबी २०१० :
जीटीजी ला सर्वात जास्त दागिने घालून येणारा माबो कर मुलगा:
बायको पेक्शा कमी पगार वाला माबोकरः
बायको पेक्षा कमी पगार वाल्या मुलांची पुराव्या सह जास्तीत जास्त उदा. देणारी/रा माबोकरः
सर्वात जास्त बीबी सुरु करणारा/री माबो कर :
सर्वात जास्त प्रश्न विचारणारा माबो करः
सर्वात जास्त डुप्लिकेट आयडी असणारी माबोकर :
'एकमेकांशी सर्वात जास्त वाद घातलेली माबो कर जोडी:
सर्वात जास्त अंध्दश्रध्दा पसरवणारा/री माबोकर;
अंध्दश्रध्दा निर्मुलन करणारा/री माबोकरः
सर्वात जास्त चित्रपट बघणारा/री माबोकर (नॉमिनेशन अँकी / श्र)
सर्वात जास्त रेसिपिज लिहिणारा/री माबोकरः
सर्वात खादाड माबोकरः
सर्वात इरिटेटिंग आयडी (male) :मुलींनी व्होट करा
सर्वात इरिटेटिंग आयडी (female):मुलांनी व्होट करा
इच्छुकांनी इतर अॅवॉर्ड्स साठी नॉमिनेशन लिहा/सुचवा:).
डीजेची लिस्ट पण जबरी आहे
डीजेची लिस्ट पण जबरी आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वात खादाड माबोकर>>> शोनु, अगो आणि पग्यामधे टफ फाइट आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सगळ्यात जास्त दल/मत बदलु माबोकर
डीजे, >>सर्वात इरिटेटिंग
डीजे,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>सर्वात इरिटेटिंग आयडी (male) :मुलींनी व्होट करा
>>सर्वात इरिटेटिंग आयडी (female):मुलांनी व्होट करा
हे असं काबरं? माझे मत स्त्रीलाच!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
डिजे, लिस्ट आवडली..
डिजे, लिस्ट आवडली..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हे असं काबरं? माझे मत
हे असं काबरं? माझे मत स्त्रीलाच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
<< अस् काय करतेस लालु,
एक साधाच आयडी , अस्ताव्यस्त पोस्ट लिहिणारा.
दुसरा आयडी छान शुध्दलेखनात रंगीबेरंगी फाँट्स , इमोटिकॉन्स ने माफक सजवलेल्या पोस्ट्स टाकणारा!
या दोन पैकी मुलींना कुठल्या आयडी च्या पोस्ट्स पहायला आवडेल हे कळणार नाही का या सर्व्हे वरून
लगे रहो डीजे! माझे मत
लगे रहो डीजे!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझे मत स्त्रीलाच>> असा आयडी आहे का लालू![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
डीजे येऊनच टाक आता जीटीजीला
डीजे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
येऊनच टाक आता जीटीजीला
DJ,
DJ,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शुध्दलेखनात रंगीबेरंगी फाँट्स
शुध्दलेखनात रंगीबेरंगी फाँट्स , इमोटिकॉन्स ने माफक सजवलेल्या पोस्ट्स टाकणारा >>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मला तर बै माझ्या पोस्टींना खदाखदा हसणारा/री आयडीच आवडतो. मग भलेही दात किडके असु देत![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अजून काही अवॉर्ड्स : १.
अजून काही अवॉर्ड्स :
१. आजपर्यंतची सर्वात लांब पोस्ट टाकणारा/री माबोकर
२. सर्वात जास्त वेळा माबो सोडून परत आलेला/ली माबोकर
३. सर्वात अधिक अपमानास्पद भाषेत लिहून दाखवणारा/री माबोकर
४. प्रत्येक पोस्टगणिक चालू चर्चेला एक नवीनच फाटा फोडणारा/री माबोकर
५. कमीत कमी वैयक्तिक माहिती देणारा/री माबोकर आयडी
६. अती(च) वैयक्तिक माहिती देणारा/री माबोकर आयडी
स्वाती मग हे पण अॅड
स्वाती![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मग हे पण अॅड करा:
सर्वात अपमान सहन करणारा माबोकर
सर्वात जास्त अॅडमिन कडे तक्रारी करणारा माबोकर
>>विनायकच्या पुरस्कारांसाठी
>>विनायकच्या पुरस्कारांसाठी नॉमिनेशन्स.<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे लगे हाथ, "मायबोलीचं लाडकं व्यक्तिमत्व" हा पुरस्कारही कोणाला तरी (यु नो हु?) देऊन टाका...
धन्य धन्य तेची जनं..
मी या चर्चेला एक फाटा फोडू
मी या चर्चेला एक फाटा फोडू इच्छिते :कपाळभर मळवट, हातभर बांगड्या, गळाभर मणी, डोक्यावर पदर, पायात प्रत्येकी तीन बोटात जोडवी घातलेली भावली: ( मी नव्हे :-))
डिसीला येणार्या मंडळींना फुल/फळ/ भाज्या इत्यादींन्च्या बिया / कलमं /रोपं/ कटिंग यांची देवाणघेवाण करायची असल्यास लिहा
माझ्याकडे असलेल्या गोष्टी
लिलि ऑफ द वॅली ची रोपं
उगवले असल्यास फर्न ची रोपं
पांढरे डच आयरिसचे कांदे / झाडं
वांगी / मिरची / टॉमेटोच्या बिया - भारतातून आलेल्या
पुदिना ची पिल्लू रोपं ( फार जंगल माजत> याचं)
पाण्यात वाढणारे पिवळे आयरिस .
मला हव्या असलेल्या गोष्टी
पेओनीची रोपं
क्लेमाटिसच्या बिया /रोपं
कुठलेही बिअर्डेड आयरिस
तुळशीच्या अन बेसिलच्या बिया
अजूनही काही गोष्टि आहेत / हव्या आहेत. आठवल्या की लिहीन.
"मायबोलीचं लाडकं व्यक्तिमत्व"
"मायबोलीचं लाडकं व्यक्तिमत्व" हा पुरस्कारही कोणाला तरी (यु नो हु?) देऊन टाका
<< लालुला द्या हे अॅवॉर्ड इतक छन प्लॅन करून मोठं जीटीगी आयोजित केल्या बद्दल, पाहिजे तर २ अॅअमिन आणि लालु तिघान्ना विभागून द्या:)
शोनू, तुळशीचं बी माझ्याकडे
शोनू, तुळशीचं बी माझ्याकडे आहे ते आणेन. पण गतवर्षी मी त्यातलं पेरलेलं उगवलं नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कदाचित माझी पेरण्याची वेळ / पद्धत चुकली असेल तेव्हा. तर ते मी आणते.
डीजे, मस्त कल्पना आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(लालूला हा पुरस्कार देण्याबाबत कोणाकोणाचा आक्षेप असू शकतो यावर विचार करत आहे. :P)
>>लालुला द्या हे अॅवॉर्ड इतक
>>लालुला द्या हे अॅवॉर्ड इतक छन प्लॅन करून मोठं जीटीगी आयोजित केल्या बद्दल, पाहिजे तर २ अॅअमिन आणि लालु तिघान्ना विभागून द्या
अरे देवा!
अॅडमीन चे का म्हुन लाड
अॅडमीन चे का म्हुन लाड चालवलेत हो? ते बिचारे त्यांची कामं नीट करतात म्हणुन आपल्याला माबो वर यायला मिळतं हे खरं असलं तरी हा जबरदस्तीचा राम राम होइल.
आपल्या वोट मृ, लालू, झक्की!
(No subject)
मला पण आठवले काही * गॉसिप
मला पण आठवले काही![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
* गॉसिप क्वीन पुरस्कार :
* बेस्ट विपुहॉपर :
* माबोवाचस्पती : (माबोवरच्या कुठल्याही बाफवर सारख्याच अधिकारवाणीने बोलण्याचे क्षमता असणारा आयडी)
स्वाती, मै, मस्त आहेत हे
स्वाती,
मै, मस्त आहेत हे तिन्ही
सर्वांत जास्त टांगारु आयडी (गटगला टांग मारणारा/री)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एम्टी
एम्टी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सर्वांत जास्त टांगारु आयडी
सर्वांत जास्त टांगारु आयडी (गटगला टांग मारणारा/री) >> सेल्फ नॉमिनेशन बाद करा.
(No subject)
'मायबोली नॉले़ज क्वीझ' पण
'मायबोली नॉले़ज क्वीझ' पण ठेवूयात...ह्यात मायबोलीवर घडलेल्या महत्वाच्या घटना,भांडणे
ह्यावर प्रश्न विचारता येतील...
Pages