Submitted by मी अमि on 5 November, 2009 - 00:30
माझी स्किन हिवाळ्यात कोरडी होते. पण जर moisturiser वापरले तर चेहरा तेलकट होतो. घरगुती उपायांनी त्वचेचा कोरडेपणा जाऊन चेहरा तेलकट दिसणार नाही, असा काही लेप इ. कुणाला माहित आहे का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅक्ने पिंपल येऊन गेल्यावर
अॅक्ने पिंपल येऊन गेल्यावर जे काळे डाग पडतात ते जातात का कधी? अॅट लिस्ट फिक्के होण्यासाठी काय करावं?>>> मला ही ह्यावर होम मेड सोल्युशन हवे होते, मार्केटात बरेच प्रॉडक्ट आहेत पण सूट होतिल का आपल्या फेस ला ते कळत नाही.
मसूर किंवा उडिद डाळ रात्री भिजत घालून दुसर्या दिवशी हळद, लिंबू मिक्स करून लावावे हे युट्युब वर दिसले मी अजुन १ दाच ट्राय केलेय, अजून ३-४ वेळेला आठवड्यातून १ दा असे करायला हवे.
<<<अॅक्ने पिंपल येऊन
<<<अॅक्ने पिंपल येऊन गेल्यावर जे काळे डाग पडतात ते जातात का कधी? अॅट लिस्ट फिक्के होण्यासाठी काय करावं?>>> मला ही ह्यावर होम मेड सोल्युशन हवे होते >>
Agains tried and tested formula..
दुधात जायफळ उगाळून त्या डागांवर लावावेत. छोटे ठिपके फक्त. जायफळ उष्ण असते म्हणून आधी एक ठिपका लावून बघावा.
Olive oil face la कसा lavacha
Olive oil face la कसा lavacha आणि किती वेळ ठेवायचे, रात्रभर ठेवू शकतो का face var
peeling treatments>>>>>>>
peeling treatments>>>>>>> माहित नाही गं. बघायला पाहिजे इकडे असं काही आहे का?
Agains tried and tested formula..
दुधात जायफळ उगाळून त्या डागांवर लावावेत. छोटे ठिपके फक्त. जायफळ उष्ण असते म्हणून आधी एक ठिपका लावून बघावा.>>>>>>>> ओह छानच की बघेन करून हा उपाय.
मला मेडर्मा म्हणून कोणीतरी एक क्रीम सुचवले अर्थात ते भाजलेल्या डागांसाठी होते.
थँक्यु धनवन्ती!
थँक्यु धनवन्ती!
<<<अॅक्ने पिंपल येऊन
<<<अॅक्ने पिंपल येऊन गेल्यावर जे काळे डाग पडतात ते जातात का कधी? अॅट लिस्ट फिक्के होण्यासाठी काय करावं?>>> मला ही ह्यावर होम मेड सोल्युशन हवे होते >>
Again tried and tested formula..
दुधात जायफळ उगाळून त्या डागांवर लावावे. छोटे ठिपके फक्त !! (जायफळ उष्ण असते म्हणून आधी एक ठिपका लावून बघावा. ) 10 मिनीटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवावा. रोज केले तर 10-12 दिवसात फरक पडेल. करून बघा आणि इथे तुमचा अनुभव नक्की सांगा.
टीप- आधी अपूर्ण प्रतिसाद टाकला गेला होता. तो आता दुरुस्त करून टाकलाय.
करून बघा आणि इथे तुमचा अनुभव
करून बघा आणि इथे तुमचा अनुभव नक्की सांगा.>>>>>>>>>>> ओके नक्की. जायफळ बाजारात आहे ते आणावं लागेल आधी
पावडर आहे पण ती नाही चालणार ना?
दुधात जायफळ उगाळून त्या
दुधात जायफळ उगाळून त्या डागांवर लावावे. छोटे ठिपके फक्त !! >> याला अनुमोदन. छोटे ठिपकेच नव्हे तर फार वळसे पण उगाळू नका जायफळाचे. जास्त वळसे असले तर फार जळजळ होते. टीनेजर असताना करुन पाहिले आहेत हे उद्योग
भिजवलेला बदाम + हळकुंड उगाळून , किंवा लिंबाचा रस + साय असे मिश्रण लावून पहा. मला तरी फायदा जाणवलेला आहे
कोणि "The Ordinary" चे
कोणि "The Ordinary" चे प्रॉडक्ट्स यूझ केले आहेत का? किमती बर्या वाटत आहेत. आणि नेटवर रिव्यूझ ही चान्गले आहेत. सध्या मी त्यान्चे Hyaluronic acid वापरतेय.स्किन सॉफ्ट वाटतेय.
Pages