B & W प्रवेशिका क्र. ३० : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू - hawa hawai

Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 23:17

शीर्षक : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू

bw30_modak.jpg

हा फोटो पिकासाचा वापर करुन कृष्णधवल केला आहे. तसेच थोडासा शार्पनेस वाढवला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

OMG!! हह आईने किंवा आजीन केलेत ना? मला complex येवु नये म्हणुन तरी सांग अस. Proud
पण खरच तु केले असशील तर "सिम्पली ग्रेट " Happy

खाऊन बघितले का कुणि?
खाण्यासाठीच केले आहेत ना? की फक्त चित्र काढण्यापुरते शाडू मातीचे बनवले आहेत? साचा चांगला दिसतो आहे.
आत सारण कशाचे? का नाहीच आहे? सांगता येत नाही.
आजकाल म्हणजे सगळे कसे दाखवण्यापुरते!
Happy Light 1

सर्वांना धन्यवाद आणि तुम्हालाही धन्यवाद संयोजक Happy

अंजली हो पण मला फक्त चांगले वळता येतात. पिठी संपल्याने आता "मोदकांचा" फोटो टाकता येणार नाही पण खेळण्यातली क्ले मिळते त्याचे स्टेप बाय स्टेप वळतांनाचे फोटो टाकीन्.(मी त्यावरच सुरुवातीला भरपूर प्रॅक्टीस केली होती)

क्लेवर प्रॅक्टीस ची कल्पना एकदम आवडली... बाकी मोदक एकदम सुंदर... Happy
खायला मिळाले असते तर अजून सुंदर वाटले असते. Happy

Pages