Submitted by संयोजक on 31 August, 2009 - 23:17
शीर्षक : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू
हा फोटो पिकासाचा वापर करुन कृष्णधवल केला आहे. तसेच थोडासा शार्पनेस वाढवला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेश्ट! हे मोदक हवाईने स्वतः
बेश्ट!
हे मोदक हवाईने स्वतः केले असल्यास आत्तापर्यंतच्या मिन्ग्लिश लिहिण्याबद्दल मी माफ करेन!
OMG!! हह आईने किंवा आजीन
OMG!! हह आईने किंवा आजीन केलेत ना? मला complex येवु नये म्हणुन तरी सांग अस.
पण खरच तु केले असशील तर "सिम्पली ग्रेट "
खाऊन बघितले का
खाऊन बघितले का कुणि?
खाण्यासाठीच केले आहेत ना? की फक्त चित्र काढण्यापुरते शाडू मातीचे बनवले आहेत? साचा चांगला दिसतो आहे.
आत सारण कशाचे? का नाहीच आहे? सांगता येत नाही.
आजकाल म्हणजे सगळे कसे दाखवण्यापुरते!
सर्वांना धन्यवाद आणि
सर्वांना धन्यवाद आणि तुम्हालाही धन्यवाद संयोजक
अंजली हो पण मला फक्त चांगले वळता येतात. पिठी संपल्याने आता "मोदकांचा" फोटो टाकता येणार नाही पण खेळण्यातली क्ले मिळते त्याचे स्टेप बाय स्टेप वळतांनाचे फोटो टाकीन्.(मी त्यावरच सुरुवातीला भरपूर प्रॅक्टीस केली होती)
हह हे तु केलेत खरच...
हह हे तु केलेत खरच... कायच्याकाय..
>> स्टेप बाय स्टेप वळतांनाचे
>> स्टेप बाय स्टेप वळतांनाचे फोटो टाकीन्
नाही... आम्हाला व्हिडिओच हवाय! अतिशय सुरेख आहेत!!
सुरेख! खरच आश्चर्य आहे सगळे
सुरेख! खरच आश्चर्य आहे सगळे सारखे मोदक, सारख्या पाकळ्यांचे.
अतिशय सुंदर वळलेले मोदक..
अतिशय सुंदर वळलेले मोदक.. व्हिडिओचं खरच मनावर घ्या बर का!
क्लेवर प्रॅक्टीस ची कल्पना
क्लेवर प्रॅक्टीस ची कल्पना एकदम आवडली... बाकी मोदक एकदम सुंदर...
खायला मिळाले असते तर अजून सुंदर वाटले असते.
Pages