अबेडेकर व गुणेश यांच्या रंगीबेरंगी फोटोंवरून प्रेरणा घेऊन दक्षिण कोरियाची राजधानी सोलमधल्या ऑटमचे काही फोटो इथे टाकण्याची धिटाई करतेय.
हे फोटो सोल ग्रँड पार्कमधील
प्रचि #१
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #२
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #३
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #४
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #५
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #६
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #७
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #८
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #९
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #१०
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #११
From Autumn in Seoul Grand Park
ऑटम हा ऋतू प्रचंड आवडत असल्याने मागच्या विकेंडला कोरियातीलच चुन्चॉन प्रोव्हिन्समधील 'नामी रिपब्लिक' या आयलंडला भेट दिली. त्यातील काही फोटोज इथे टाकतेय.
निकॉन एसएलआर घेऊन ३-४ वर्ष झाली खरंतर, पण फोटोग्राफी सिरियसली नव्हती घेतली आत्तापर्यंत. माझी फोटोग्राफी गुरू 'सावली' हिचे लेख वाचल्यावर आता हळूहळू सुधारणा करतेय. तुम्हां सगळ्यांना फोटो आवडले तर त्याचं क्रेडीट फक्त आणि फक्त 'सावली'लाच.
नामी रिपब्लिक
प्रचि #१२
From Autumn in Nami Island
प्रचि #१३
From Autumn in Nami Island
प्रचि #१४
From Autumn in Nami Island
प्रचि #१५
From Autumn in Nami Island
प्रचि#१६
From Autumn in Nami Island
प्रचि #१७
From Autumn in Nami Island
प्रचि #१८
From Autumn in Nami Island
प्रचि #१९
From Autumn in Nami Island
प्रचि #२०
From Autumn in Nami Island
प्रचि #२१
From Autumn in Nami Island
खूप आवडली रंगपंचमी!!
खूप आवडली रंगपंचमी!!
वॉव! मस्त आहेत फॉल कलर्स! या
वॉव! मस्त आहेत फॉल कलर्स! या वर्षी आमच्या इथे उन्हाळ्यात पाऊस पडलाच नाही. त्यामुळे अशी रंगपंचमीही नाही.
मस्तच !
मस्तच !
सुरेख फोटो.
सुरेख फोटो.
आडो, छान फोटो. मी विचारच करत
आडो, छान फोटो. मी विचारच करत होतो की फॉलचे फोटो अजून कुणीच कसे टाकले नाहीत त्याबद्दल.
आडो, फोटो आवडले.
आडो, फोटो आवडले.
फॉल आलाही? मस्त.
फॉल आलाही?
मस्त.
आडो, सहीच आहेत सगळे फोटो,.
आडो, सहीच आहेत सगळे फोटो,.
मस्त.
मस्त.
मस्त
मस्त
मस्त आहेत सगळेच. तो एकाच
मस्त आहेत सगळेच. तो एकाच फांदीचा खास आलाय.
नंद्याने पिन मारल्यामुळे अजून
नंद्याने पिन मारल्यामुळे अजून काढलेले काही फोटो अॅड केले आहेत.
जब्बर्दस्त अपडेट्स ! बोलेतो
जब्बर्दस्त अपडेट्स ! बोलेतो एकदम खल्लास !
छान आहेत फोटो!
छान आहेत फोटो!
शब्दात वर्णवू कशी
शब्दात वर्णवू कशी महती........
अप्रतिम सौदर्य..............आणि फोटो.....
प्रचि. १९ एकदम मोश्ट फेवरिट्ट
प्रचि. १९ एकदम मोश्ट फेवरिट्ट !
मला नको गं. तु छान काढलेस
मला नको गं. तु छान काढलेस फोटो. अपडेट्स एकदम मस्त आहेत.
१५, १७, १८ आणि २१ मधे कॉम्पोझिशन छान झालय आणि बॅकलाईटला एक्पोजर पण मस्त झालय
मस्तच फोटोस
मस्तच फोटोस
मस्तच आहेत सगळे फोटो..लई भारी
मस्तच आहेत सगळे फोटो..लई भारी
अप्रतिम.......!!!!!!
अप्रतिम.......!!!!!!
ते नामी रिपब्लिकचे फोटो दिसत
ते नामी रिपब्लिकचे फोटो दिसत का नाहीत?
सुंदर फोटोज ! नामी रिपब्लिक
सुंदर फोटोज !
नामी रिपब्लिक पासुनचे फोटोज दिसत नाहीत , फक्त पुण्यवंतानाच दिसतात का ?
Pages