रंगपंचमी सोलमधली

Submitted by आऊटडोअर्स on 25 October, 2010 - 00:57

अबेडेकर व गुणेश यांच्या रंगीबेरंगी फोटोंवरून प्रेरणा घेऊन दक्षिण कोरियाची राजधानी सोलमधल्या ऑटमचे काही फोटो इथे टाकण्याची धिटाई करतेय.

हे फोटो सोल ग्रँड पार्कमधील
प्रचि #१
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #२
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #३
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #४
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #५
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #६
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #७
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #८
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #९
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #१०
From Autumn in Seoul Grand Park

प्रचि #११
From Autumn in Seoul Grand Park

ऑटम हा ऋतू प्रचंड आवडत असल्याने मागच्या विकेंडला कोरियातीलच चुन्चॉन प्रोव्हिन्समधील 'नामी रिपब्लिक' या आयलंडला भेट दिली. त्यातील काही फोटोज इथे टाकतेय.

निकॉन एसएलआर घेऊन ३-४ वर्ष झाली खरंतर, पण फोटोग्राफी सिरियसली नव्हती घेतली आत्तापर्यंत. माझी फोटोग्राफी गुरू 'सावली' हिचे लेख वाचल्यावर आता हळूहळू सुधारणा करतेय. तुम्हां सगळ्यांना फोटो आवडले तर त्याचं क्रेडीट फक्त आणि फक्त 'सावली'लाच.

नामी रिपब्लिक
प्रचि #१२
From Autumn in Nami Island

प्रचि #१३
From Autumn in Nami Island

प्रचि #१४
From Autumn in Nami Island

प्रचि #१५
From Autumn in Nami Island

प्रचि#१६
From Autumn in Nami Island

प्रचि #१७
From Autumn in Nami Island

प्रचि #१८
From Autumn in Nami Island

प्रचि #१९
From Autumn in Nami Island

प्रचि #२०
From Autumn in Nami Island

प्रचि #२१
From Autumn in Nami Island

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वॉव! मस्त आहेत फॉल कलर्स! या वर्षी आमच्या इथे उन्हाळ्यात पाऊस पडलाच नाही. त्यामुळे अशी रंगपंचमीही नाही.

मस्त. Happy

मला नको गं. तु छान काढलेस फोटो. अपडेट्स एकदम मस्त आहेत.
१५, १७, १८ आणि २१ मधे कॉम्पोझिशन छान झालय Happy आणि बॅकलाईटला एक्पोजर पण मस्त झालय Happy

Pages