अबेडेकर व गुणेश यांच्या रंगीबेरंगी फोटोंवरून प्रेरणा घेऊन दक्षिण कोरियाची राजधानी सोलमधल्या ऑटमचे काही फोटो इथे टाकण्याची धिटाई करतेय.
हे फोटो सोल ग्रँड पार्कमधील
प्रचि #१
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #२
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #३
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #४
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #५
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #६
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #७
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #८
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #९
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #१०
From Autumn in Seoul Grand Park
प्रचि #११
From Autumn in Seoul Grand Park
ऑटम हा ऋतू प्रचंड आवडत असल्याने मागच्या विकेंडला कोरियातीलच चुन्चॉन प्रोव्हिन्समधील 'नामी रिपब्लिक' या आयलंडला भेट दिली. त्यातील काही फोटोज इथे टाकतेय.
निकॉन एसएलआर घेऊन ३-४ वर्ष झाली खरंतर, पण फोटोग्राफी सिरियसली नव्हती घेतली आत्तापर्यंत. माझी फोटोग्राफी गुरू 'सावली' हिचे लेख वाचल्यावर आता हळूहळू सुधारणा करतेय. तुम्हां सगळ्यांना फोटो आवडले तर त्याचं क्रेडीट फक्त आणि फक्त 'सावली'लाच.
नामी रिपब्लिक
प्रचि #१२
From Autumn in Nami Island
प्रचि #१३
From Autumn in Nami Island
प्रचि #१४
From Autumn in Nami Island
प्रचि #१५
From Autumn in Nami Island
प्रचि#१६
From Autumn in Nami Island
प्रचि #१७
From Autumn in Nami Island
प्रचि #१८
From Autumn in Nami Island
प्रचि #१९
From Autumn in Nami Island
प्रचि #२०
From Autumn in Nami Island
प्रचि #२१
From Autumn in Nami Island
लै भारी
लै भारी
जबरदस्त...
जबरदस्त...
अप्रतिम, मनमोहक, नितांत सुंदर
अप्रतिम, मनमोहक, नितांत सुंदर फॉल कलर्स
फाल चे कलर्स खुपच मस्त!! #३
फाल चे कलर्स खुपच मस्त!! #३ जास्त आवडला
आडो मस्त फोटो. २, ७, १० खुप
आडो मस्त फोटो.
२, ७, १० खुप छान आलेत
आ हा हा हा काय रंग मस्त छान .
आ हा हा हा काय रंग मस्त छान .
वॉव! मस्तच! ३रा खुपच आवडला.
वॉव! मस्तच!
३रा खुपच आवडला.
क्लास फोटो. सगळेच आवडले
क्लास फोटो.
सगळेच आवडले
प्रचि ३ अन प्रचि ९ .. मस्तच
प्रचि ३ अन प्रचि ९ .. मस्तच आहे !
रंगपंचमी मस्त!
रंगपंचमी मस्त!
आहाहा आडो, एकदम सुंदर
आहाहा आडो, एकदम सुंदर
मस्त!! पहिलंच प्रचि खूप
मस्त!! पहिलंच प्रचि खूप आवडलं.
मस्त!! मला ३, ९, १० आवडले!!
मस्त!! मला ३, ९, १० आवडले!!
सुरेख
सुरेख
मस्तच आहे रंगपंचमी !
मस्तच आहे रंगपंचमी !
आडो, अशी धिटाई परत परत करत जा
आडो, अशी धिटाई परत परत करत जा हो. आम्हाला आवडेल खुप. कोरीया खुपच सुंदर आहे, आम्हालाही दर्शन घडू दे, त्या सौंदर्याचे.
भारीच की...
भारीच की...
एकदम झक्कास फोटो
एकदम झक्कास फोटो
मस्त आलेत रंग. सहीच.
मस्त आलेत रंग. सहीच.
वॉव ! सुंदर ! !! या रंगपंचमीत
वॉव ! सुंदर ! !! या रंगपंचमीत भिजायला किती मज्जा असेल.. !!
कातील, भन्नाट,
कातील, भन्नाट, खल्लास...
डोळ्यांचे पारणे फेडलेस बघ... मस्तच.
सुंदर!
सुंदर!
व्वा! दिनेशदा + १
व्वा!
दिनेशदा + १
सर्वच प्रचि विलोभनीय!
सर्वच प्रचि विलोभनीय!
खुपच मस्त.... अप्रतिम!
खुपच मस्त.... अप्रतिम!
अबबबब किती ते रंग
अबबबब किती ते रंग म्हणायचे!!!!!! आणि हे एवढे सुरेख फोटो टाकायला धिटाई का म्हणुन करावी लागली? बिनधास टाका की फोटो.
मी थोडंस रुक्ष लिहू का
मी थोडंस रुक्ष लिहू का ?
थंडीची सुरवात झाली, किंवा तिची चाहूल लागली, कि या वर्गातील झाडे, विचार करतात कि पानांचा या दिवसात उपयोग नाही. सूर्यप्रकाश नसणार, त्यामूळे प्रकाशसंस्लेषण करता येणार नाही. शिवाय पाने झाडावर राहिली तर त्यातून कमी असलेल्या पाण्याचा साठा, बाष्पीभवनाने उडून जाणार.
मग झाड काय करते, तर पानातले हरितद्रव्य काढून घेते. पान लाल दिसू लागते. पण त्यातली उरलीसुरली पोषक द्रव्ये काढून घेते. पान पिवळे दिसू लागते.
मग उरला सुरला ओलावा काढून घेते. पान सोनेरी तपकिरी होते. मग पानाच्या देठाचा बंध खिळखिळा केला जातो, आणि एखाद्या झुळीकीबरोबर आपलेच पान वार्यावर सोडून दिले जाते.
आणि आपण म्हणतो, रंगपंचमी आली.
मला ती चारोळी आठवली (बापरे, आता मला कविता आठवायला लागल्या !!, सानीकडून डोके ठिकाणावर आहे का, ते तपासून घ्यावे लागेल.)
पान हळून गळताना
आवाज होत नाहि...
सॉरी आडो.. विषयांतर केले.
सह्हीच! प्रचि ९ फारच सुंदर
सह्हीच!
प्रचि ९ फारच सुंदर काय रंग आहे... व्वा!!!
धन्यवाद सगळ्यांचे. दिनेशदा
धन्यवाद सगळ्यांचे.
दिनेशदा हो खरंय तुम्ही म्हणताय ते. पण काय करू, मला हे रंग खरंच वेड लावतात.
आडो, मस्त फोटो!
आडो, मस्त फोटो!
Pages