Submitted by सेनापती... on 9 October, 2010 - 14:02
आमची बोट तब्बल ४ वर्षांनी 'ड्राय डॉक' मध्ये दुरुस्तीसाठी आणली आहे. कामाचा नुसता गोंधळ सुरु आहे. बोटीच्या प्रोपेलर पासून सर्वत्र काम सुरु आहे. हैदोस घातलाय नुसता १०० - १२० जणांनी. प्रत्येक डेक वर काम सुरु आहे.
'वेस्टर्न रिजेन्ट' 'ड्राय डॉक' मध्ये...
५.
पोर्ट मध्ये असलेल्या 'विंड मिल्स'...
अजून काही फोटो टाकीन नंतर...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ड्राय डॉक ,बोटी वरील विविध
ड्राय डॉक ,बोटी वरील विविध माहीती लिहील्यास वास्तव कल्पना करता येईल..
रोहनजी, तुमची बोट खासच आहे
रोहनजी,
तुमची बोट खासच आहे !
नक्की काय झालं होतं तिला ?
बोटीला काहीही झालेले नाही..
बोटीला काहीही झालेले नाही.. नियमित दुरुस्तीसाठी बोट दर काही वर्षांनी 'ड्राय डॉक' मध्ये आणली जाते. तालाचा गांजलेला भाग दुरुस्त करणे, पुन्हा रंगरंगोटी करणे आणि इतर काही कामे असतील तर ती केली जातात.
अरे वा, एरवी असल्या ड्राय डॉक
अरे वा, एरवी असल्या ड्राय डॉक मधे आम्हाला जायला मिळाले नसते.
छान
छान
मस्त !
मस्त !
खुपच छान... मित्रा
खुपच छान... मित्रा
अरे, मस्तच. मी कधी नव्हते
अरे, मस्तच. मी कधी नव्हते बघितले 'ड्राय-डॉक'.
अजुन माहिती लिही की पक्क्या
फोटो पिकासातून टाकलेत का?
फोटो पिकासातून टाकलेत का?
मला दिसत नाहियेत
मस्त रे... थोडी माहिती पण
मस्त रे... थोडी माहिती पण टाक...
ठीक आहे... थोडी माहिती सुद्धा
ठीक आहे... थोडी माहिती सुद्धा लिहितो... जे लिखाण डोक्यात आहे ते बाजूला राहते मग...
(स्वगत : लिहायला वेळ नाही म्हणून प्रचि टाकल्या तर त्यावर पण लिखाण करायचे... :D)
भटके भाऊ, छान फोटो! (स्वगत :
भटके भाऊ, छान फोटो! (स्वगत : नुस्ते फोटो टाकून कसं भागेल? आम्हाला माहिती पण लागते सोबत! :उत्कंठा असलेली बाहुली:)
हो ना, सविस्तर लिहायचे नव्हते
हो ना, सविस्तर लिहायचे नव्हते तर नुसते प्रचि टाकून ओळखा पाहू ! असे लिहायचे.
लोकांनी टायटॅनिक पासून क्वीन एलिझाबेथ पर्यंत सगळी नावे घेतली असती. कदाचित रामदास आणि तुकाराम सुद्धा !!!
कदाचित रामदास आणि तुकाराम
कदाचित रामदास आणि तुकाराम सुद्धा !!! <<
एवढं मोठं जहाज .. सहिच रे रोहन , एवढं मोठ्या जहाजावर फिरायला केवढं मोठ्ठ लागत असेल नै.. धाडस !
ड्राय डॉक बद्दल, मी एका कम्प्युटर गेम ( VICE CITY ) मधे वाचलं होतं. अश्या जहाजाच्या दुरुस्तीला साधारण किती अवधी लागतो रे?
तुमची बोट? म्हणजे काय?! या
तुमची बोट? म्हणजे काय?!
या क्षेत्राबद्दल अजुन वाचायला आवडेल. आता तर फोटो टकल्यामुळे जास्त उत्सुकता निर्माण झालीये!!
हा झब्बू Mercatorकडून...
हा झब्बू Mercatorकडून... :p MOPU (Mobile Offshore Production Unit) Huston, Dry Dock
अरुंधती... थोड़ी माहिती लिहितो
अरुंधती... थोड़ी माहिती लिहितो ज़रा सवडीने...
दिनेशदा... हल्ली रामदास आणि तुकाराम ही नावे कुठे पण घुसवता येतात... असो.. इकडे नको रे ते बाबा...
सूर्या... किती दिवस लागतात ते बोटीवर अवलंबून आहे. आम्हाला एकून २ आठवडे लागणार आहेत सर्व कामे आटपायला..
आमच्या गावात तर खुप जुना dry
आमच्या गावात तर खुप जुना dry dock होता. त्यात गलबतांची दुरुस्ती व्हायची. मोठ्या भरतीला गलबत आत घेतले जायचे. मग दरवाजा बंद करुन dry dock मधील पाणी बाहेर काढुन दुरुस्ती - रंग रंगोटी व्हायची.
खिडकीतून घेतलेला फोटो मस्त रे
खिडकीतून घेतलेला फोटो मस्त रे
चर्च फार म्हणजे फार सुंदर
चर्च फार म्हणजे फार सुंदर आहे.
मस्त फोटो खरंच 'रामदास'
मस्त फोटो
खरंच 'रामदास' नावाची ऑइल व्हेसल होती. आता आहे की नाही माहित नाही.
रोहन, चर्च आणि पवनचक्क्यांचा
रोहन, चर्च आणि पवनचक्क्यांचा फोटो आवडला.
वॉव्..सर्व्च्यासर्व फोटो
वॉव्..सर्व्च्यासर्व फोटो आवडले...
रोहन्..कधी पनामा कनाल पास केलायेस का???कि तू युरोपातच भटकत असतोस???
वा: ! नंदिनीच्या
वा: ! नंदिनीच्या जहाजबांधणीवरील लेखमालेपाठोपाठ ड्रायडॉकमधल्या जहाजदुरुस्तीवरची प्रकाशचित्रं व माहिती !! माबोचीं क्षितीजं खरंच रुंदावत चाललीत . धन्यवाद सेनापति.
[ सेनापति, आर्मीबरोबर आपण आरमाराचे ' सरखेल' पण आहात का ? ]
धन्यवाद शैलजा आणि अश्विनी..
धन्यवाद शैलजा आणि अश्विनी..
वर्षु.. नाही केलाय मी पनामा पार.. कारण मी मर्चंट शिपिंग मध्ये नाहीये..
आमच्या बोटी फार प्रवास करत नाहीत.. खोल समुद्रात असतात.. सर्वे करत..
भाऊ.. मी पण इथल्या कामाबद्दल आणि राहण्याबद्दल लिखाण करीन म्हणतोय..
खरेतर सरखेल असा आयडी देखील घ्यायला हरकत नव्हती...
फोटो व चर्चा खुपच छान।, ड्राय
फोटो व चर्चा खुपच छान।,
ड्राय डॅक बाबत डिस्कवरीवर कार्यक्रम पाहीलेत बरेच,
पण ते शब्दात मांडणे शक्य नाही ....(म्हणजे लिहीने शक्य नाही)
<< मी पण इथल्या कामाबद्दल
<< मी पण इथल्या कामाबद्दल आणि राहण्याबद्दल लिखाण करीन म्हणतोय.. >> खरंच लिहा. मी तर आधाशासारखं वाचायचों [ आतां जरा वाचनच कमी झालंय ] समुद्र व जहाजांबद्दल कांहीही मिळालं कीं ; 'मॉबी डिक' पुस्तकाने शाळेत असताना सुरवात झाली होती या वेडाला !!
सेनापती.. तुम्ही बोटीवर असता
सेनापती.. तुम्ही बोटीवर असता का? मस्तच. त्याबद्दल पण माहिती लिहा.
आमच्या घरामधे माझे वडिल, नवरा आणि भाऊ जहाजबांधणीमधे. काका, मामा, आतेभाऊ आणि मामेभाऊ मर्चंट नेव्हीमधे. कधीमधी हे नातेवाईक भेटलेच तर अफाट गप्पा रंगतात. मी सध्या वडलांचे अनुभव माझ्या रंगीबेरंगी पानावर लिहत आहे.
वा रे मस्त आहेत प्रचि
वा रे मस्त आहेत प्रचि
अरे सेनापती... यु आर अ
अरे सेनापती... यु आर अ शीपी!!! शीपी म्हंटले की मला अनंत सामंतांची "एम्.टी. आयवा मारु" ही कादंबरीच आठवते.
तुमचे अनुभव वाचायला आवडतील. माझा एक मित्र पण मेर्चंट नेव्ही मध्ये कॅप्टन आहे. त्यांच जीवनच वेगळ असतं.
Pages