सागरी भटकंती

अल्बोर्ग पोर्ट, डेन्मार्क...

Submitted by सेनापती... on 9 October, 2010 - 14:02

आमची बोट तब्बल ४ वर्षांनी 'ड्राय डॉक' मध्ये दुरुस्तीसाठी आणली आहे. कामाचा नुसता गोंधळ सुरु आहे. बोटीच्या प्रोपेलर पासून सर्वत्र काम सुरु आहे. हैदोस घातलाय नुसता १०० - १२० जणांनी. प्रत्येक डेक वर काम सुरु आहे.

१.

'वेस्टर्न रिजेन्ट' 'ड्राय डॉक' मध्ये...

२.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सागरी भटकंती