मदुराईचे मिनाक्षी मंदीर, कॅलिफोर्निया मिशन्समधली चर्चेस, दिल्लीची जामा मशिद, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर ही आहेत काही प्रार्थनास्थळे. कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या प्रार्थनास्थळाचे फोटो या झब्बूमध्ये अपेक्षित आहेत.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - प्रार्थनास्थळ
कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळाचा (मंदिर ते चर्च) फोटो इथे टाकावा.
गोव्यात असेच निर्हेतूक
गोव्यात असेच निर्हेतूक फिरताना दिसलेले एक मंदिर.
सज्जनगडावरील रामाचे (?) मंदिर
सज्जनगडावरील रामाचे (?) मंदिर
(No subject)
मिनी, कुठले चर्च? रिओ? हे
मिनी, कुठले चर्च? रिओ?
हे पॅरिसमधिल अजुन एक चर्च,
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.
१२ ज्योतिर्लिंगापै की एक..
१२ ज्योतिर्लिंगापै की एक.. प्रकाशझोतापासुन थोडं दुर असलेलं..
जागेश्वर मंदिर, उत्तरांखंड. (नागेशं दारुकावने)
या परिसरात लहान मोठी १२९ मंदिरे आहेत.. त्यापैकी काही अगदी लहान ही आहेत.. त्यांचा हा एक फोटो.
Pages